लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मला माहितीये,

पण सुरुवातीचा कल सांगावा म्हणून आकडेवारी देतोय....

किरनुद्दीन व्हाय सो सिरियस? >>> तुम्ही गंमत केली होती का सर ?
प्रयोजन विचारले म्हणून. मला स्वतःला कोणत्या धाग्यावर प्रतिसाद आले याने फरक पडत नाही. तुमचा प्रश्न दुखावला गेल्याप्रमाणे होता म्हणून स्पष्टीकरण दिले. इतकेच फक्त.

अहो अज्ञातवासी धागा उघडला ते चांगलं केलंत पण दुसर्यांना पण लिहू द्या, की एकटेच मिनिटा मिनिटाला पोस्ट टाकून 1000 च्या पुढे नेणार आहात.

@तुमचा प्रश्न दुखावला गेल्याप्रमाणे होता म्हणून स्पष्टीकरण दिले. इतकेच फक्त.>>>>
मग अनलिसिस चुकलं सर!

@मन्या - हो!

NDA १४१
CONG 73
OTHER 36

मावळमधून पार्थ पवार मागे
नाशिकमधून गोडसे पुढे

अपडेट्सबद्दल धन्यवाद, अज्ञातवासी. गावी घरचे आणि केबलवाल्याचे लाईट आलटूनपालटून जात आहेत. म्हणून हा धागा पाहिला.

बीजेपी+ मध्ये आता ए.आय.डी.एम.के. ला धरतात. त्यांना मागल्या निवडणुकीत ३७ जागा होत्या. या निवडणुकीत त्यांना फार मिळणार नाहीत. तेव्हा बीजेपी+ यावेळी २०१४च्या तुलनेत ४० कमी धरले तर त्यात ए.आय.डी.एम.के.च्या जाणार्‍या जागापण धरल्या जातात.

काँग्रेस+ मध्ये डीएमके धरतात. डीएमकेला ए.आय.डी.एम.के.च्या जागा मिळतील. काँग्रेसला २०१४च्या तुलनेत ४०+ दाखवल्या तर त्यात डीएमकेच्या या वाढीव ३०/३५ जागा धरल्या जातात.

मावळ - बारणे पुढे
सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी पुढे
नांदेड - चव्हाण मागे

अज्ञातवासी, why not update the header with a time stamp instead of new post? लोकांना स्क्रोल करावे लागणार नाही मग. दुपारी 2 च्या पुढे खरे आकडे बाहेर यायला सुरुवात होईल.

जिज्ञासा +१
अहो चॅनल वाईज नंबर्सला काही अर्थ आहे का?

अमितव नाही,
पण कोणतं चॅनेल कसं कव्हरेज करतंय हे दाखवण्यासाठी!

Happy

एबीपी माझावर डझनभर लोक आणलेत जे नुसतेच भांडत आहेत आणि मधेच भोंगा वाजवून अपडेट देतायेत. बकवास कव्हरेज . टीव्ही९ बर दिसतंय जरा आणि ग्राफिक्स पण सोपं आहे पाहायला
बाकी चॅनेलवाल्यानी दहा वाजायच्या आतच निकाल लावल्यासारख दिसतंय

Pages