लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज मुद्दाम ऑफिस सोडून आऊटसाईड बाहेर आलोय.

प्रचंड स्लो नेट, आणि टीव्हीच नामोनिशाण नाही.
शांत वाटतंय!

पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या वाढाव्यात, शेतमालाला भाव मिळावा आणि उद्योगधंद्याची भरभराट व्हावी हीच अपेक्षा>> १००% सहमत. हीच सर्वान्ची अपेक्षा असते. तसेच भ्रष्टाचार पण जावा व सर्वाना सरकारी अधिकार्याकडुन सारखी वागणुक मिळावी. याही अपेक्षा आहेतच.

सकाळी मी टीव्ही ऑन करून लॅपटॉपवर मग्न होतो.
एवढ्यात टिव्हीवरली बया ओरडू लागली,
"एक बहोत बड़ी खबर आ रही है
बहोत बड़ी खबर आ रही है
बहोत बड़ी खबर..."
वाटलं काहीतरी झालंय आता, म्हणुन मी उठून टीव्ही कडे गेलो. आणि त्या बयेने बेंबीच्या देठा पासून बोंबलत बडी खबर सांगितली
" बडी खबर है....
xxx से अमुकतमुक २००० सिटोंसे आगे है!"

मी टिव्ही बंद केला आणि नेटवर अपडेट पहाणे पसंत केले.

पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या वाढाव्यात, शेतमालाला भाव मिळावा आणि उद्योगधंद्याची भरभराट व्हावी हीच अपेक्षा>>

>> दहशतवादाचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करणार

>> सुरक्षा दलाला फ्रि हँड देणार

>> प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

>> सर्व लहान मुलं आणि गर्भवती महिलांचं २०२२ पर्यंत लसीकरण करणार

>> राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार

>> ५० शहरांत मेट्रोचं जाळं निर्माण करणार

>> रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी भारतमाला २.० द्वारे राज्यांना मदत करणार

>> कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

>> देशातील सर्व शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी योजनेचा लाभ देणार

>> छोट्या आणि शेतमजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी त्यांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देणार

>> लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सर्व संमती तयार करणार

>> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या १० टक्क्याने कमी करण्याचा प्रयत्न करणार

>> ५ किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा देणार

उत्तर प्रदेशात गठबन्धन चा फायदा सपा पेक्षा बसप ला जास्त झालेला दिसतोय.
बिहार मधून लालू ल हद्य पार केला तसा यूपी मधून sp आणि बसप हे दोन्ही पक्ष नामशेष झाले पाहिजेत जातीयवादी पक्ष आहेत

मला आता कोन्ग्रेसची दया यायला लागलीय. मानहानीची देखील एक सीमा असते. आता पुन्हा सोगा भाषण देताना रागाला उपस्थित लोकान्ना डोळे मारुन दाखवावे लागणार !

मोदी समर्थकांना एक विनंती:
आज ईथे काहीच लिहू नका. विरोधकांना थोडी तरी जागा मिळू देत. त्यांच्याकडे लिहायला अजून काय शिल्लक आहे याची उत्सुकता. Proud
मोदी विरोधकांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा!
YSRC चं मात्र खूप कौतूक. future leader of opposition?

YSRC चं मात्र खूप कौतूक. future leader of opposition?
नवीन Submitted by योग on 23 May, 2019 - 13:22

NO. Rather he may join NDA in future.

रागा बरनॉल वाटप करतायत तिथे इथले काँग्रेस समर्थक गेलेत वाटतं.

नवीन Submitted by सर्वज्ञ on 23 May, 2019 - 13:27 >>>

पण मी तर ऐकल की मोदी सरकार बर्नोलची पाकिटे कोन्ग्रेस बहुल भागात टाकण्यासाठी राफेलचा वापर करणार आहे !

पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या वाढाव्यात, शेतमालाला भाव मिळावा आणि उद्योगधंद्याची भरभराट व्हावी हीच अपेक्षा>>
होणार होणार सर्व होणार...

उप्र मध्ये काही जागा गमावुन व बिहार मध्ये काही जागा जेडीयु ला सोडुनही भाजप २९० पार जातोय, यावरुन मोदी लाट अबाधित आहे नव्हे वाढलीय हे अधीरेखीत होत.

**************************************************
Submitted by योग on 20 May, 2019 - 16:30
एक खात्री सर्वांना नक्की आहे: काहिही झाले तरी काँ सरकार काही येत नाही. Proud
एन्डीए २८०+ यावेत अशी अपेक्षा आहे. बहुदा २६०+ येतील.
बंगाल, महा, ऊ.प. , बिहार ही राज्ये निर्णायक भूमिका ठरवतील असे वाटते. ईथे भरपूर यश मिळाले तर आकडा ३०० च्या वर जाऊ शकतो. बंगाल मधील ममशाही चा फायदाच होईल भाजप ला असे वाटते. आणि नितीश कुमार बरोबर गठबंधन हा तर मास्टर स्ट्रोक आहे.
मोदी जी हे कसलेले राजकारणी व नेते आहेत यात शंका नाही. कुठल्याही राज्याच्या मातीवर पाऊल ठेवले की सर्वसाधारण मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ओळखता येण्या एव्हडा प्रचंड अनुभव व दृष्टी त्यांच्याकडे आहे हे नक्की. ते जेव्हा म्हणतात अबकी बार ३०० पार, तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हवा. time and again he has prpoven that he means business, whether anyone likes it or not.
३००+ ही आपल्या लोकशाहीची गरज आहे, काळाची गरज आहे
*********************************************************************

>>महाराष्ट्रातेल पहिला निकाल : सुप्रिया सुळे १ लाख ५४ हजार मतांनी जिंकल्या.
इव्हिएम मध्ये काहीही गडबड नाहीये तर!. Proud

महाराष्ट्रातेल पहिला निकाल : सुप्रिया सुळे १ लाख ५४ हजार मतांनी जिंकल्या.> >>>

म्हणजे evm एकदम ठणठणीत आहेत तर...

आता मावळमध्ये हॅक झाल्या अशी बोम्ब कशी मारणार...

>>आता मावळमध्ये हॅक झाल्या अशी बोम्ब कशी मारणार...
दादांचे 'थेंब' थोडे कमी पडले ऊगाच इव्हीएम ला दोष देऊ नये! Proud
सगळी(च) घराणी पराभूत व्हावीत..

Pages