लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या सगळ्यांनी मनसोक्त आकडेवारी टाकावी ही विनंती. फक्त त्याबरोबर वाहिनी किंवा वेबसाईटच नावही टाकावं!

@NEILSAGAR - अभोण्याला आलोय मी बऱ्याचदा लहानपणी, खंडेराव महाराजांच्या मंदिरात!!!
Happy

मी माझा पॉईंट नोटेड, मग टू जी घोटाळा, कोल स्कॅम न्यायालयात कधीच सिद्ध झालेच नाहीत, तरी तेव्हाचे विरोधक बेंबीच्यादेठापासून घोटाळा घोटाळा म्हणत होते ना?
तोच न्याय मी इथे लावलाय!! >>>

आयला, EVM वर CAG ने ताशेरे ओढले की काय?

शिर्डी : काँग्रेस
अहमद नगर: राष्ट्रवादी
पुणे : भाजप
बारामती: राष्ट्रवादी
शिरूर: राष्ट्रवादी
मावळ: राष्ट्रवादी
बीड: राष्ट्रवादी
नांदेड: भाजप
लातूर: भाजप
हातकनंगले: ssp
सातारा: राष्ट्रवादी
धुळे: काँग्रेस
अकोला: भाजप
रावेर: भाजप
सोलापूर: भाजप
वर्धा: भाजप
रामटेक: काँग्रेस
औरंगाबाद: शिवसेना
भिवंडी: काँग्रेस
चंद्रपूर: काँग्रेस
गडचिरोली: काँग्रेस
उत्तर मुंबई: काँग्रेस
उत्तर मध्य मुंबई: काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई: काँग्रेस
नंदुरबार: काँग्रेस
जळगाव: राष्ट्रवादी
माढा: राष्ट्रवादी(?)
रायगड: राष्ट्रवादी
अमरावती: शिवसेना
कल्याण: सेना
कोल्हापूर : सेना
नाशिक: सेना
उस्मानाबाद: सेना
ठाणे: सेना
रत्नागिरी: सेना
नागपूर: भाजप
यवतमाळ: काँग्रेस
बुलडाणा: सेना
परभणी: सेना
जालना: काँग्रेस
सांगली: स्वाभिमानी
दिंडोरी: काँग्रेस
वायव्य मुंबई: सेना
ईशान्य मुंबई: भाजप
दक्षिण मुंबई: काँग्रेस
पालघर: ?

दोन जागांचा निकाल पाहायला उत्सुक आहे -
बारामस्ती - सुळे पडल्या पाहिजे
शिरूर - कोल्हे जिंकला पाहिजे.

जे सरकार येईल ते येईल पण मायबोलीवर पुढची पाच वर्ष शिमगा पार्टी आणि उत्सव पार्टीच्या त्याच त्याच पोस्ट्स सहन कराव्या लागतील ह्या कल्पनेनेच वैताग आला आहे.

२४/७ बातम्यांच्या जमान्याच्या आधी राजकारणी लोक मतदान आणि मोजणीच्या मधल्या ४-७ दिवसांच्या काळात निवांत व्हायचे. शेतजमिनी असलेले राजकारणी शेतांवर चकरा मारायचे, राहिलेली कामं उरकायचे, डॉक्टर-वकील लोकांच्या घरी वैयक्तिक कामांसाठी फेर्‍या व्हायच्या.

अजूनही राजकारणी निवांत होत असतील.

सोशल मिडिया वॉरिअर मात्र हायपर मोडमध्येच आहेत!

अज्ञातवासी, तुमच्या डिन्डोरीमधे माझ्या ओळखीच्या एकाची winery आहे. त्यान्च्या winesपण चान्गल्या आहेत.

ज्यांना आज टीव्ही बघता येणार नाही, कामात असल्यामुळे लॅपटॉप / मोबाईल फोनवरूनही बातम्यांचे अपडेट बघता येणार नाही त्यांच्या करता हा धागा का?

आज पहिल्यांदा निकालानंतर हिंसाचार होईल ही भीती निर्माण झालेली आहे.

हे पहिल्यांदा घडतेय.

याला सगळे पक्ष व नेते जबाबदार आहेत असे मानून चालूया.

पण आम जनतेचे काय? आजच्या युगात स्वतःला हुशार समजणारे सुशिक्षित लोकही असल्या प्रचाराला बळी पडून एकमेकांच्या जीवावर उठतात? कुठलेही ठोस कारण नसताना निर्माण झालेली वाकयुद्धे इतक्या थराला जातायत की मुद्द्यांवरून गुद्द्यांवर लोक घसरताहेत.

एक समाज म्हणून आपण पुढे जातोय की मागे?

I feel whatever happening is shameful for each and every indian.

असो. मतपेटीतून जो निर्णय मिळेल तो स्वीकारून आपापल्या कामाला लागलेले बरे.

हा धागा जर निकालापुरता असेल तर उद्या काय होणार हे वाक्य त्यातून हटवावे. कारण अब की बार खरंच ३०० पार असा धागा आधीच चालू असताना उद्या काय होणार हा आणखी एक अंदाजाचा धागा आहे असा समज होणे अगदी साहजिक आहे.

अज्ञातवासी, तुमच्या डिन्डोरीमधे माझ्या ओळखीच्या एकाची winery आहे. त्यान्च्या winesपण चान्गल्या आहेत.

Submitted by दिगोचि on 23 May, 2019 - 05:00
>>>>>
दिंडोरी वायनरी साठी प्रसिद्ध झालंय आता. सुला दिंडोरी नावानेही एक ब्रँड आहे. टीटोटल असल्याने कधी चाखून बघितली नाही.... Happy

@मानव - हो....

@जावेद खान - जावेद खान यांचे आकडे बघितले तर संपूर्णपणे EXIT POLLS च्या विरोधात दिसतायेत.
Exit Polls आणि जनतेच्या मनातल्या विरोधाभासाच हे उदाहरण समजावं का?

प्रकाश आंबेडकर - आम्हांला ४० पर्यंत जागा मिळू शकतात.
यावर सगळ्यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

अज्ञात वासी, नवा धागा काढण्याचे काही एक प्रयोजन नव्हते आणि नाही.
गेली अनेक वर्षे विविध सोशल साईट्स वर असे धागे निघतात. मात्र २४ तास आधी कुणी निकालावर धागा काढेल याची कल्पना येणे शक्य नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होणे सहज शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल कदाचित. तसेच याच विषयाचे धागे आधीपासून चालू होते. या धाग्यावर प्रतिसाद आल्याने मला अजिबात वाईट वाटणार नाही किंवा तो धागा उडवला तरीही... आपल्या शंकांचे समाधान झाले असावे ही अपेक्षा !

राजस्थान -
बीजेपी - २ पुढे
बंगाल बीजेपी- १ पुढे

Pages