लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज रागा च्या बरोबरीचा हतबल माणुस म्हणजे चन्द्राबाबु नायडु ! एन्डीए ची साथ तर सुटलीच , पण मुख्यमत्रीपदही गेल.

>>अरे अरे अरे!
इथल्या समस्त कॉंग्रेस पाठीराख्यांप्रमाणेच या निवडणूकीतल्या भाजपाच्या पराभवाचा अन्वयार्थ राहुल गांधींनीही "जनतेने मोदींना नाकारले" असा लावलाय का काय?
खुद्द राजस्थानमधल्या एक्झिट पोल मध्ये अनेक मतदारांनी सांगितले की we love modi but here in this election we will vote congress for local reasons
बाकी इतकी वर्ष देश चालवलेल्या कॉंग्रेसने शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे देशासमोरचे मुख्य प्रश्न आहेत असे म्हणणे म्हणजे स्वताच्याच इतक्या वर्षांच्या अपयशाची कबुली देणे आहे कारण हे प्रश्न काही पाच दहा वर्षात उगवलेले नाहीत
असो!
मुख्य दौऱ्याआधी सराव सामन्यात पराजय हा जसा भारताच्या संघाला आवश्यक असतो तसाच तो भाजपालाही होता
यातुन योग्य ते आत्मपरीक्षण करुन ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील ही अपेक्षा

Submitted by खरा पुणेकर on 12 December, 2018 - 00:16<<

भाजपा आणि राजस्थानचे मतदार.... दोघांनीही निराश केले नाही Happy

आत्ताच इम्तियाज जलिल ( एम आय एम ) चे भाषण बघीतले. मुद्देसूद बोलला तो. मला आवडले. ज्यांना बघता आले नसेल त्यांनी रात्री एबिपी वर बघावे.

मोदी-शहा यांना काही चांगला पर्याय मिळाला भाजप मध्ये तर आनंदच होईल तोपर्यंत त्यांचं आणि संघ स्वयंसेवकांचं अभिनंदन
चंद्रपूरच्या बाळा धानोरकरांचं अभिनंदन कारण ऐनवेळी तिकीट मिळूनही आणि ऐनवेळी पक्ष बदलून एवढं यश मिळवलं त्यांनी
माझे परिचित गोपाळ शेट्टी यांचही अभिनंदन
बाकी महाराष्ट्राला लुटण्याचा ज्यांचा पिढीजात धंदा आहे अश्या पार्थ पवार, अशोक चव्हाण , मिलिंद देवरा,भुजबळ इत्यादी लोकांना पाडणाऱ्या लोकांचं खास अभिनंदन

रागा चाही अमेठीत हरण्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे. ३ फेर्या बाकी आहेत व इराणी बाईन्नी २४००० ची आघाडी घेतलीय

पालघर मधून शिवसेनेचे राजेंद्र गावित, दक्षिणमध्य मुंबईतून शिवसेनेचे राहूल शेवाळे, इशान्य मुंबईतून भाजपाचे मनोज कोटक व मुंबई उत्तरपश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन किर्तीकर विजयी.

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद बघतोय!

'कॉंग्रेस कार्यकर्ते जीव तोडून लढले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक भारतीय म्हणून मी निकालांचा आदर करतो. या निकालावर बोट उठवणं म्हणजे जनतेच्या निकालावर बोट ठेवण्यासारखं होईल. काँग्रेस कार्यकर्ते जे जिंकलेत आणि जे हारलेत सुद्धा त्यांचं मी अभिनंदन करतो. मी स्मृती इराणी यांचे अभिनंदन करतो.'

कॉंग्रेस कार्यकर्ते जीव तोडून लढले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक भारतीय म्हणून मी निकालांचा आदर करतो. या निकालावर बोट उठवणं म्हणजे जनतेच्या निकालावर बोट ठेवण्यासारखं होईल. काँग्रेस कार्यकर्ते जे जिंकलेत आणि जे हारलेत सुद्धा त्यांचं मी अभिनंदन करतो. मी स्मृती इराणी यांचे अभिनंदन करतो.'>>>>> घ्या. हा अजून लहान आहे, तरी समजूतीने बोलला. जरा त्या जाणत्या राजाने याच्याकडुन काही शिकले तरे बरे. भाजपा जिंकली तर इव्ही एम ला श्रेय, आणी यांची मुलगी जिंकली तर ???? कोणाला श्रेय ????

डाव्या पक्षांना एकूण ५ जागा. १ केरळ मध्ये आणि उरलेल्या ४ तामिळनाडूत. बंगालमधून एकही नाही.

डाव्यांचा दारुण पराभव माझ्यासाठी अधिक वेदनादायी आहे Sad

घ्या. हा अजून लहान आहे, तरी समजूतीने बोलला. जरा त्या जाणत्या राजाने याच्याकडुन काही शिकले तरे बरे. भाजपा जिंकली तर इव्ही एम ला श्रेय, आणी यांची मुलगी जिंकली तर ???? कोणाला श्रेय ????>>> +१
Expected Result... अभिनंदन बीजेपी!

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 1 0 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 1 0 1
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 2 0 2
All India Trinamool Congress 22 0 22
All India United Democratic Front 1 0 1
Bahujan Samaj Party 10 0 10
Bharatiya Janata Party 302 1 303
Biju Janata Dal 12 0 12
Communist Party of India 2 0 2
Communist Party of India (Marxist) 3 0 3
Dravida Munnetra Kazhagam 23 0 23
Indian National Congress 52 0 52
Indian Union Muslim League 3 0 3
Jammu & Kashmir National Conference 3 0 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 16 0 16
Jharkhand Mukti Morcha 1 0 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 6 0 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 1 0 1
National People's Party 1 0 1
Nationalist Congress Party 5 0 5
Nationalist Democratic Progressive Party 1 0 1
Revolutionary Socialist Party 1 0 1
Samajwadi Party 5 0 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 18 0 18
Sikkim Krantikari Morcha 1 0 1
Telangana Rashtra Samithi 9 0 9
Telugu Desam 3 0 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 22 0 22
Other 8 0 8
Total 541 1 54२
अताआता करा बंद धागा

Pages