लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता बहुतेक मला अपडेट करता येणार नाही.
इतर सदस्यांना विनंती की त्यांनी अपडेट करत राहावं!
जसं जमेल तसं मी हेडरमध्ये अपडेट करत राहीन!

बीपी माझावर डझनभर लोक आणलेत जे नुसतेच भांडत आहेत आणि मधेच भोंगा वाजवून अपडेट देतायेत. बकवास कव्हरेज . टीव्ही९ बर दिसतंय जरा आणि ग्राफिक्स पण सोपं आहे पाहायला
बाकी चॅनेलवाल्यानी दहा वाजायच्या आतच निकाल लावल्यासारख दिसतंय>>>>>> Rofl +११११

Precautions to be observed on 23 May 2019
================>>>
1.Take light breakfast and also take medicine for BP.
2. Keep Sorbitrate close by & use in case of chest pain.
3. Keep cold water at hand.
4. Keep TV remote close by.
5. Stay near friends/ relatives, never alone.
6. Wear loose cotton clothes.
7. Keep cooler/ac on.
8. Take frequent deep breaths. Don't just sit for long, Stretch!
9. Whatever u see in TV screen, just Keep smiling.
10. World is an illusion, keep remembering that.
11. Just remember "every dog has his day"!
12. Finally don't forget:
No party is interested in your welfare. Only your family & friends will stand by your side..
All the best!

WhatsApp वर viral होणारा आणि आवडलेला msg उठा उठा दिवाळी आली कमळ फुलण्याची वेळ झाली.
शरद कमळ बघ.
छगन कमळ बघ.
राजू कमळ बघ.
रावल्या कमळ बघ.
बघा बघा इ वी एम बघा.
इ वी एम ला नावे ठेऊ नका.
अरेरे तुमची तोंडे काळी का?
नरेंद्र ये .
राहूल चे काळे तोंड बघ.
अमित ये.
ममताचे काळे तोंड बघ.
बघा बघा ममता चा ताल बघा.
ममता चा थयथयाट बघा.
चमच्यांचा ठणठणाट बघा.
भक्तांची भरभराट बघा.
आतंक्या ची काटछाट बघा.
भ्रष्टां चा नायनाट बघा.

आली आली दिवाळी आली.
कमळ फुलण्याची वेळ झाली.

बाकी सोडा, हे चॅनेलवाले अगदी umbilical hernia होईल अशा पद्धतीने ठणाणा बोंबलत आहेत. जसे काही हातवारे करुन बोंबलले नाही तर यांची नोकरीच जाणार आहे. Proud

नगर दक्षिण - माजी काँग्रेसवासी मेंदूरोगतज्ञ् सुजय विखे ६५००० ने आघाडीवर (दोन खाजगी हेलिकॉप्टर्स बाळगणारे हे एकमेव उमेदवार असावेत . पाच-पाच किमीसाठी चॉपर वापरतात). त्यांचे विरोधी राष्ट्रवादीचे जगताप हे असेही राजकारणी नाहीत.

बाकी सोडा, हे चॅनेलवाले अगदी umbilical hernia होईल अशा पद्धतीने ठणाणा बोंबलत आहेत.

NDTV इंग्रजी बघा मग. घेतला नसेल च्यानल तर मुद्दाम आज घ्या. एकदम शोकसभा टाईप वातावरण आहे. गंभीर चेहऱ्याने प्रणव रॉय हळू हळू बोलतायत. हुंदका दाबत असावेत. सागरिका ताई बिचाऱ्या मध्येच साठच्या दशकात काँग्रेस कशी जिंकायची असं आठवून नॉस्टॅल्जीक होतायत. पण वास्तवाचं भान आलं की सुन्न होतायत.

NDTV इंग्रजी बघा मग. घेतला नसेल च्यानल तर मुद्दाम आज घ्या. एकदम शोकसभा टाईप वातावरण आहे. गंभीर चेहऱ्याने प्रणव रॉय हळू हळू बोलतायत. हुंदका दाबत असावेत. सागरिका ताई बिचाऱ्या मध्येच साठच्या दशकात काँग्रेस कशी जिंकायची असं आठवून नॉस्टॅल्जीक होतायत. पण वास्तवाचं भान आलं की सुन्न होतायत.>> हो मी तेच ऑनलाइन लावले आहे ऑफिसातुन. बीजेपी विन्स सेकं ड टाइम कंफर्टेबली असे वर हेडर मध्ये छापले आहे.

रिलायन्स शेअर १३९१ ला गेला विकू विकू म्हणेस्तो १३७८ ला घसरला. पण सेन्से क्स ने ४०००० टच केले. पहिल्यांदा हा ही एक रिझल्ट आहे.

वाय एस आर रेड्डी पक्ष पण लीड मध्ये आहे थोड्या जागी.

पंतप्रधान मोदींच अभिनंदन!
यावेळीही प्रबळ विरोधी पक्ष नसणं ही धोक्याची घंटाच आहे, पण आत कुणीही काहीही एक्स्क्यूज देऊ शकत नाही. काँग्रेसच्या जागा जरी वाढल्या असल्या तरी काँग्रेस पार संपलीये, आणि हेच निकालातून दिसून येतंय.
या विजयाला EVM वरील ओरडीचा बारीकसा डाग जरी असला, तरी विजय हा विजय असतो.
पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या वाढाव्यात, शेतमालाला भाव मिळावा आणि उद्योगधंद्याची भरभराट व्हावी हीच अपेक्षा.

हे चॅनेलवाले अगदी umbilical hernia होईल अशा पद्धतीने ठणाणा बोंबलत आहेत.>>>>> NDTV हिंदी पण चालेल.शांत चर्चा चालू आहे.

office madhye aaj sagle bhagve kudte pehneke aaye hai. hume to kuch idea hi nahi thi baaki hum to na aate.

Pages