लोकसभा निवडणूक निकाल २०१९ - संपूर्ण

Submitted by अज्ञातवासी on 22 May, 2019 - 11:24

RESULT STATUS

Status Known For 542 out of 542 Constituencies
Party Won Leading Total
Aam Aadmi Party 0 1 1
AJSU Party 1 0 1
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 0 2 2
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen 1 1 2
All India Trinamool Congress 6 16 22
All India United Democratic Front 0 1 1
Bahujan Samaj Party 4 6 10
Bharatiya Janata Party 126 177 303
Biju Janata Dal 0 13 13
Communist Party of India 1 1 2
Communist Party of India (Marxist) 0 3 3
Dravida Munnetra Kazhagam 7 16 23
Indian National Congress 29 22 51
Indian Union Muslim League 2 1 3
Jammu & Kashmir National Conference 2 1 3
Janata Dal (Secular) 1 0 1
Janata Dal (United) 5 11 16
Jharkhand Mukti Morcha 0 1 1
Kerala Congress (M) 1 0 1
Lok Jan Shakti Party 3 3 6
Mizo National Front 1 0 1
Naga Peoples Front 0 1 1
National People's Party 0 1 1
Nationalist Congress Party 4 1 5
Nationalist Democratic Progressive Party 0 1 1
Revolutionary Socialist Party 0 1 1
Samajwadi Party 1 4 5
Shiromani Akali Dal 2 0 2
Shivsena 8 10 18
Sikkim Krantikari Morcha 0 1 1
Telangana Rashtra Samithi 6 3 9
Telugu Desam 0 3 3
Yuvajana Sramika Rythu Congress Party 0 22 22
Other 5 2 7
Total 216 326 542

मंडळी आता सर्व कल हाती आले आहेत. सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

सर्व निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता या धाग्याचे प्रयोजन उरले नाही, तरीही एडमिन यांना विनंती केली आहे की हा धागा उडवावा.

पुन्हा एकदा धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञातवासी, भारतातील/ पाकिस्तानातील/बांग्लादेशातीलही वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या ते अपडेट्स सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत दाखवतील. तुम्ही अपडेट्स साठी आणखी वेगळी जागा का बनवताय? Lol

EC च्या वेब साईट ची लिंक टाकून ठेवा इकडे

त्यावर निकाल थोडे उशिरा अपडेट होतील, पण शेवटी ते आकडे ग्राह्य धरले जाणार आहेत, कोणत्याही खाजगी चॅनेल चे नाहीत

अज्ञातवासी, भारतातील/ पाकिस्तानातील/बांग्लादेशातीलही वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या ते अपडेट्स सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत दाखवतील. तुम्ही अपडेट्स साठी आणखी वेगळी जागा का बनवताय? >>>>>
चांगला प्रश्न, आणि सोपं उत्तर,
ऑफिसमध्ये बऱ्याच जणांना मायबोली उघडता येतं, पण टीव्ही नाही म्हणून Wink

सिंबा पॉईंट नोटेड, पण वाहिन्यांचा आरडाओरडा याNइ उत्साह बघण्याजोगा असेल.
#सबसेपहले.

@जिद्दु - न काढल्याविनाही लोक आपला आकडा लावायचे राहिलेत का Wink

>>त्यातच आता ईव्हीएम मशीनचे अनेक घोटाळे समोर येत आहेत.
कृ. हे वाक्य बदलावे. EC ने तसे काही नसल्याचे स्पष्टीकरण दिलेच आहे. त्यावर पुन्हा असे दिशाभूल करणारे विधान नव्याने करणे हे योग्य नव्हे.

@योग पॉइंट नोटेड. पण यावेळी निवडणूक आयोगच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणजे आरोपीने केलेला बचाव असे मी मानतो, अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
तेच धाग्यात मांडलं आहे...

कृपया पुरावा नसलेली वक्तव्ये करणे टाळावे, त्यातून भांडणेच जन्माला येतील. घोटाळा हा शब्द एखादे प्रकरण न्यायालयात सिद्ध केल्याशिवाय वापरू नये.

मी माझा पॉईंट नोटेड, मग टू जी घोटाळा, कोल स्कॅम न्यायालयात कधीच सिद्ध झालेच नाहीत, तरी तेव्हाचे विरोधक बेंबीच्यादेठापासून घोटाळा घोटाळा म्हणत होते ना?
तोच न्याय मी इथे लावलाय!!

@BLACKCAT - ते कोर्टकचेरी बाकीचे धाग्यांसाठी मर्यादित ठेवल्या तर ठीक राहील...
धागा फक्त निवडणुकांच्या अपडेट साठी आहेत... कोर्टकचेरी करण्साठी वेगळा धागा काढावा ही विनंती...

फर्स्ट वोटर यांचे धाग्यावर स्वागत!
आणि कधी कधी मी एखादी कमेंट टाकतो ग राजकारणावर!
दोन तद्दन राजकारणी चित्रपटांचे रिव्ह्यू सुद्धा लिहिलेत!
त्यामुळे धागा काढण्याचा नैतिक अधिकार आहेच...
Wink

मला राजकारणातलं ओ का ठो कळत नाही. यात आनंदी असाव का दुखी तेही माहित नाही.
पण असं वाटतंय कि

इस बार भी मोदी सरकार!!

@NEILSAGAR
मला तर दोन्ही कडची चिंता आहे, नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाची...
एक कर्मभूमी आणि एक जन्मभूमी Happy

@अज्ञातवासी जी
माझीही जन्मभूमी दिंडोरीच..
वणीपासून गुजरात सीमेलगत गाव आहे माझं

Pages