अबकी बार खरंच ३०० के पार?

Submitted by कोहंसोहं१० on 19 May, 2019 - 12:08

सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आहेत आणि विविध एक्सिट पोल बाहेर आले आहेत. सर्वच एक्सिट पोल मोदी सरकार पुन्हा येईल हेच दर्शवत आहेत. परंतु एक उत्कंठावर्धक बातमी अशी आहे जवळपास सर्वच पोल हे NDA ला ३०० च्या आसपास सीट्स मिळतील असे दर्शवत आहेत. लोकसत्ता वरून घेतलेले खालील आकडे:

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज
> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

आज तक वर येणारे आकडे: एनडीए – ३३९-३६५, यूपीए – ७७-१०८, अन्य: ६९-९५

मायबोली वर याआधी मोदी विरुद्ध राहुल किंवा बीजेपी विरुद्ध काँग्रेस अश्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेत काँग्रेस समर्थक जास्त दिसत होते (निदान प्रतिसादावरून). परंतु देशातील जनमाणसात अजूनही मोदी लाट कायम आहे हे दिसत आहे. काँग्रेस च्या सीट्स वाढलेल्या दिसत असल्या तरी प्रमुख विदरोधी समर्थक म्हणून अजूनही पुरेसे समर्थ नेतृत्व आणि तश्या जागा त्यांना मिळालेल्या दिसत नाहीत.
शेवटी हे सर्व अंदाज आहेत. २३ ला खरे चित्र येईलच. परंतु त्याआधी आपल्याला काय वाटते? खरंच बीजेपी+ ३०० चा आकडा गाठेल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एग्जिट पोल छोड़िए पुण्य प्रसून वाजपेयी का विश्लेषण पढ़िए

बीजेपी सिर्फ नुकसान
●यूपी 58-60
●उत्तराखंड 1
●राजस्थान 10-12
●मध्यप्रदेश 8
●पंजाब 2
●बिहार 5
●झारखंड 5
●कर्नाटक 2
●महारष्ट्र 10-12
●हरयाणा 3-4
●गुजरात 6-9
●गोवा 1
●दिल्ली 4
●छत्तीसगढ़ 9
●अरुणाचल 2
●जम्मू कश्मीर 2

●फायदा उड़ीसा में 2
●बंगाल में 2-3

●ओवरआल नुकसान 132-140
●282 में 145-152 सीट आएगी बीजेपी की 2014 के मुकाबले
●एनडीए 175-182 तक ही जाएगी 5-10 सीट ऊपर नीचे जाएगा
●बाकी जो जानकारी आरही है नागपुर में हलचल है कल मोदी शाह नागपुर भागवत और भैय्या जी से मिल सकते हैं
●एग्जिट पोल आंकलन और जनता के निर्णय में अंतर होता है बाकी 23 मई के इंतेज़ार रहेगा

बहुत बहुत धन्यवाद
जय हिंद
#copied

आकड्याच्या धाग्याला टाळं लागल्यामुळे इथे आकडे लावू शकता. आता एक्झिट पोल पण आलेत. तुमचा काय अंदाज?

मी माझ्या मूळच्या अंदाजावर ठाम. भाजपा २७०चा आकडा पार करेल किंवा थेट २००च्या आसपास/खाली येईल. अधले मधले काही होणार नाही.

काही सांगणं कठीण आहे.
२००४ चे लॉजिक लावले तर भाजप १९० , एनडीए २१०-२२०. सरकार अर्थात गैरभाजप.

२००४ चे लॉजिक लावले नाही तर याच्या उलट होईल.

एक खात्री सर्वांना नक्की आहे: काहिही झाले तरी काँ सरकार काही येत नाही. Proud
एन्डीए २८०+ यावेत अशी अपेक्षा आहे. बहुदा २६०+ येतील.
बंगाल, महा, ऊ.प. , बिहार ही राज्ये निर्णायक भूमिका ठरवतील असे वाटते. ईथे भरपूर यश मिळाले तर आकडा ३०० च्या वर जाऊ शकतो. बंगाल मधील ममशाही चा फायदाच होईल भाजप ला असे वाटते. आणि नितीश कुमार बरोबर गठबंधन हा तर मास्टर स्ट्रोक आहे.
मोदी जी हे कसलेले राजकारणी व नेते आहेत यात शंका नाही. कुठल्याही राज्याच्या मातीवर पाऊल ठेवले की सर्वसाधारण मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ओळखता येण्या एव्हडा प्रचंड अनुभव व दृष्टी त्यांच्याकडे आहे हे नक्की. ते जेव्हा म्हणतात अबकी बार ३०० पार, तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हवा. time and again he has prpoven that he means business, whether anyone likes it or not.
३००+ ही आपल्या लोकशाहीची गरज आहे, काळाची गरज आहे.

३००+ ही आपल्या लोकशाहीची गरज आहे, काळाची गरज आहे.>>
आणि हेच महाशय दुसरीकडे म्हणतात, आपली लोकशाही व्यवस्था अजूनही पौगंडावस्थेत आहे! Proud

काँग्रेस सरकारही येऊ शकतेच. २००४ विसरू नका.

विवेक ओबेरॉयने ट्विटरवर इतका किळसवाणा प्रकार केलाय. He even included ash' seven yr old daugter in the pic..disgusting.
तरीही भाजपकडून काहीही कानपिचक्या किंवा निषेध नाही. नॉट ए गुड स्टार्ट टू सेकंड टर्म (इफ देअर इज वन ऍट ऑल).

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून मी आजपासून एका पायावर उभा राहून तपश्चर्या करणार आहे, एक पायावर उभा राहणार आणि दोन्ही हात वरती जोडून ही तपश्चर्या करणार आहे. तसेच ही तपश्चर्या मी आमच्या टाकीत कामरेएव्हड्या पाण्यात उभा राहून करणार आहे, टाकीला समुद्राचा फिलिंग यावा म्हणून रेती, शंख शिंपले, छोटे मासे व खेकडे टाकीत सोडणार आहे.

उत्तराखनदात आप लढलेही नव्हते , तिथेही ताना 3 % वोट दिलेत,

केरलातली एक जागा काँग्रेस लढलेही नाही , ती त्यांना दिली आहे. चेन्नई सेंट्रल

एक्झीट पोल वाल्यांचे मेंदू कवटीतून बहुतेक एक्झीट झालेत. ☺

तामिळनाडू मधले चेन्नई सेंट्रल केरला मध्ये समावेश केल्या बद्दल काळे मांजर चे जाहीर आभार ...जास्तीच परिणाम झालाय बहुतेक एक्सझिट पोल चा..

वृत्तसंस्था, लखनौ
राज्याचे मागासवर्गीय कल्याण आणि दिव्यांगजन मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. 'मी या निर्णयाचे स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया राजभर यांनी व्यक्त केली.
राजभर यांनी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीसाठी काम केले. त्यांनी आघाडीधर्माचे पालन न केल्याचा ठपका ठेवीत योगी आदित्यनाथ यांनी राजभर यांना पदमुक्त करण्याची शिफारस राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली. राज्यपालांनी ती स्वीकारत राजभर यांना पदमुक्त केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने राजभर यांच्या पक्षाशी आघाडी केली नव्हती. त्याचा राग म्हणून राजभर यांनी भाजपविरोधात काम केले होते.
'मी लोकसभा निवडणुकीत फक्त एक जागा मागितली होती. आमचासुद्धा पक्ष आहे. आम्ही निवडणूक लढवणार नसू, तर आमचे कार्यकर्ते आणि मतदारांना त्यातून काय संदेश जाईल,' असा प्रश्न राजभर यांनी उपस्थित केला. तुमचे भवितव्य काय, असे विचारले असता राजभर म्हणाले, 'मी एकटाच जन्माला आलो. यापुढेही एकटाच मार्गक्रमण करेन. आम्ही आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू आणि मागासवर्गीयांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ,'
हा निर्णय उशिराच घेतला गेला. मी त्याचे स्वागत करतो. वीस दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला असता तर आणखी चांगली कामगिरी केली असती.
ओमप्रकाश राजभर, सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते.

महाराष्ट्रात हाच प्रकार आठवले गटाबाबत केला गेला.
राम , भरत , डोक्यावर चप्पल वगैरे सांगणारे लोक स्वतःच्या मित्रपक्षांना एक जागाही देऊ शकत नाहीत, आरक्षण , एट्रोसिटी कायदे नसतील , तर समाजात काय होऊ शकेल , याची कल्पना येते.

नवी दिल्ली : नमो टीव्ही जसा अचानक दिसू लागला, तसाच तो अचानक गायब झाला आहे. मतदान झाल्यानंतर तो गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे

हे काय आहे ?
blob:https://www.facebook.com/cb0c24a5-4346-49b5-aeb3-c74b61c8df52
या ईव्हीएम मशीन्स एका खासगी दुकानात ठेवल्या होत्या. स्थानिकांनी धाड टाकून त्या पकडल्या. त्या इथे काय करत होत्या ?
मशीन्स बदलल्या जात आहेत असे सांगितले जात आहे.

आणि सर्वात शेवटी..

हे वृत्त पहा. हे जर खरे असेल तर लवकरात लवकर शहानिशा व्हायला हवी. कारण वृत्त खरे असेल तर अत्यंत गंभीर आहे. त्यात तथ्य असेल तर एक्झिट पोल्स बाबतही शंका निर्माण होते.
https://www.navjivanindia.com/lok-sabha-elections-2019/is-bjp-trying-to-...

त्या EVM बाबतच्या बातम्या म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांच्या आयटी सेलचा प्रयत्न आहे. त्यात काही तथ्य असते तर एव्हढ्यात विरोधी पक्षांनी आकाशपाताळ एक केलं असतं. आज कळेलच.

निलंबित केले आहे या केस मध्ये

Submitted by किरणुद्दीन on 21 May, 2019 - 10:01
>>>
अच्छा एक evm त्या निवडणूक अधिकाऱ्याने घरी नेऊन ठेवलं. मला वाटलं काही हजार evms नेले की काय.

हो ना , मुस्लिम अतिरेकी शेकड्याने लोक मारतात , चार बायका सोडून देतात , नथुरामने एकच तर मारला, मग तो अतिरेकी कसा ?

एकच इ व्ही एम नेले , एकच बायको वार्यावर सोडली , तर चालते की,

किती ईव्हीएम घरी न्यायला परवानगी आहे हे मला माहीत नव्हते... पुन्हा एकदा क्षमस्व!

नवीन Submitted by किरणुद्दीन on 21 May, 2019 - 10:52 >>>

तुम्हीच पाठवलेल्या बातमीत त्या अधिकार्यला निलम्बीत केल्याच लिहिलय. मग परवानगिचा मुद्दा कुठुन आला?

मला वाटते २००४-२००९ सारखे एक्झिट पोल्स तोंडावर आपटतील.

Submitted by DJ. on 21 May, 2019 - 11:14 >>

टुडेज चाणक्य हा एक अपवाद सोडुन, आणि त्यान्नीच एन डी ए ला ३५० जागा मिळतील असे म्हटलय.

Pages