Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुभा त्या बळं रोमॅन्टिक सिन
सुभा त्या बळं रोमॅन्टिक सिन मधे येवढा किस बिस घ्यायला आला.>>>>> ऑ? मी नाही पाहिला हा सीन. आता बघायला पाहिजे

कुठला एपि? हळ्दीचा की सापुचा?
ती पिंकी मावशीसाठी साडी
ती पिंकी मावशीसाठी साडी बनवायला सांगितली होती ना त्याचा काय झाला? Company विकत घेतली विस ने त्यासाठी, एवढा issue केला त्याचा ती साडी नाही दाखवली?
आणि business मध्ये top level
आणि business मध्ये top level managment मध्ये मायरा आहे ना? तिलाच wedding planner केलंय? काहीही...
म्हटलं आता झेंडे रुपालीचे
म्हटलं आता झेंडे रुपालीचे लग्न उरकून घेतात की काय याच मांडवात>>> अय्यो खरंच कीं
लग्न लागते वेळी जेव्हा इशा
लग्न लागते वेळी जेव्हा इशा फॉर वन्स साडी नेसली आहे. त्या सीन्स मध्ये रुपालीला उगीच फिक्ट दिसायला लावले आहे मोठीशी टिकली पण नाही. निळी साधी साडी मेडवाणी. ती अॅक्ट्रेस खरेच बरीच चांगली आहे इशा पेक्षा.
खरे सांगू का विकेशा ह्याला विचित्र अर्थ आहे. विधवा बायकांचे केस भादरून टाकतात त्यांना विकेशा म्हणतात. सकेशा विकेशा असे असते.
त्यामुळे दरवेळी मला विकिशा विकेशा म्हटले की दचकायला होते.
विकेशा नाही ते विकीशा आहे.
विकेशा नाही ते विकीशा आहे.
ऑ? मी नाही पाहिला हा सीन. आता
ऑ? मी नाही पाहिला हा सीन. आता बघायला पाहिजे Wink Happy
कुठला एपि? हळ्दीचा की सापुचा?
>>>>>>>>>>>>>>>
मेहंदी नाईट..
ओके. बघते.
ओके. बघते.
बाळाचा निळा शरारा एकदमच
बाळाचा निळा शरारा एकदमच काहितरी होता आणि विसचा ड्रेस त्याला एकदम विसंगत लाल.
जरा काहितरी मॅचिन्ग करायचं की .
सॉन्याची ५० हजाराची साडी आवडली . तिला छान दिसत होती.
तो जयदीप मंद असला तरी कधी कधी आवडतो . मनाने एक्दम निर्मळ वाटतो .
पुढील प्रकरण हे कर्ज चा
पुढील प्रकरण हे कर्ज चा स्त्री रिमेक वाटतोय. >>>>>>> मी चुकून स्त्री चा ( स्त्री चित्रपटाचा) रिमेक अस वाचल.
मला फक्त निमकर आणि इशाई चा पर्फॉर्मन्स होता ज्यात निमकर तेलाचा डबा घेउन येतात तेव्हा सुभाने डोळ्यांनी ईशाला खुणावलं ते आवडलं >>>>>>>> ++++++१११११११११
मला वाटतं शितु कोमामधे असेल. >>>>>>> मलाही हाच डाउट येतोय. त्या बन्द खोलीत कोमात असलेल्या शितू ला ठेवल असेल. पण जर अस असेल तर तिच्याबरोबर एखादी नर्स सुद्दा त्या खोलीत असायला पाहिजे ना.
दुसरे भावात्मक कारण. सप्तपदी पूर्ण झाली इशाशी लग्न पक्के झाले. म्हणू राजनंदु वहिनींनी सुपरनॅचरल संदेश पाठवला. त्या मुळे चक्कर आली. >>>>>>>>>
मायरा किती छान दिसली लग्नात..तो डान्स सोडला तर....!! >>>>>>>> तो डान्स एखाद्या शाळेच्या गॅदरिन्गमधला वाटत होता . गॅदरिन्गमधले डान्स सुद्दा त्यापेक्षा कितीतरी पटीने बरे असतात.
जयदीप डोक्याने अंमळ अधू आहे का? मेणाचे पुतळे वगैरे. द सरंजामे वेडिंग म्हणे. ब्रिटिश रॉयल समजतो काय स्वतःला?! >>>>>> अगदी अगदी. मध्ये कॅलेन्डर कॅम्पेजिनच्या वेळी शहाण्यासारखा वागलेला. म्हटल, सुधारला वाटत. आता मध्येच असा का वेडयासारखा वागायला लागला? तो विसच कॉपी करायला बघत होता. मोजडी हरवल्या तर अख्खी शूज कम्पनी विकत घेऊया म्हणे.
बादवे, त्या हरवलेल्या मोजडयान्चे काय झाले ते दाखवलेच नाही. किती पैसे मिळाले रुपाली आणि बिपिनला?
सॉन्याला ना धड मॉर्डन दाखवत , ना धड ट्रेडिशनल. परवा छान लावणी नाचली, आज तिला आरतीच ताट कस ओवाळाव हे माहित नसत. आणि वरुन जीभ दाखवून अवलक्षण केल.
चोंबडी आहे ईशा.. मागे पण एकदा seniors ची मीटिंग असताना असंच दार उघडून आत डोकावते >>>>>>>>> हयात काय आला चोंबडेपणा? आपल्याच नवर्याच्या खोलीच दार ठोठावतेया ना ती. आता तिला काय माहीतीये कि ती विसची स्पेशल खोली आहे.
नवीन promo बघून आता ही horror serial वाटत आहे. आईसाहेबांसकट सगळे नवीन नवरी ला एकटीला सोडून गायब! >>>>>>>>>> बरच आहे ना मग. ईशाला त्यानिमित्ताने त्या बन्द खोलीत जाता येईल. ( पण चावी विसकडे असेल ना. :अओ:)
रुपाली चा गुलाबी ड्रेस मस्त होता...आणि तिचे कामही मस्त! >>>>>>>> +++++++१११११११
तो जयदीप मंद असला तरी कधी कधी आवडतो . मनाने एक्दम निर्मळ वाटतो . >>>>>>>>>>>> ++++++++++++२२२२२२२२२
त्या पत्रकारान्नी एकदा सुद्दा विसला पहिल्या लग्नाबद्दल विचारले नाही म्हणजे कमालच झाली. जनरली, मिडियाला सेलेब्रिटिन्चे, बिझनेसमेन्सचे भुतकाळ, पर्सनल लाईफ वै वै माहित असत.
त्यात ते ईतक लहान मूल..>>>
त्यात ते ईतक लहान मूल..>>>
तो जयदीप मंद असला तरी कधी कधी आवडतो . मनाने एक्दम निर्मळ वाटतो . >> +1
कालचा मला मायराचा सिन आवडला,
कालचा मला मायराचा सिन आवडला, ती रडतेय, डोळ्यातून पाणी पडतंय, तरीही तिला जाणवून द्यायचं नाहीये. ती दाखवतेय, की ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या, किंबहुना सरंजामे कुटुंबाच्या लेखी माझी किंमत काय आहे, म्हणून ती म्हणते, हे करायचय ते करायचय, हतबलता आणि संताप याच परफेक्ट कॉम्बिनेशन!
आणि झेंडेंनी समजावलं तेही आवडलं, ह्या सीनमध्ये कुठेही झेंडे ओकवर्ड होईल, असं नाही वागला, नाहीतर आहेच प्रत्येक सिरीयल किंवा पिक्चर मध्ये, मिठीत घेऊन रडणं.
खरंच, हा सिन सेन्सिबल होता!
आला आला जालिंदर आला.
आला आला जालिंदर आला.
इशा रुपालीला विचारते की आईबाबा कसे आहेत, त्यावर ती सांगते की आत्ताच लग्न झालं ना, म्हणून त्यांना डिस्टर्ब केलं नाही...तेव्हा दोन सेकंद समजलं नाही की लग्न कुणाचं झालंय.
आजचं रसग्रहण!
आजचं रसग्रहण!
आज इशाला फुल स्कोप होता, मी नवखी, मी बावरते, म्हणून घरात यडपटसारखी वावरते दाखवायला! आणि इथे तसाच अभिनय हवा असल्याने मस्त घरात बागडते. घरातले सगळे गायब (आणली त्या विक्याच्या हट्टापायी, आतातरी हिच्यापासून सुटका द्या!)
रुपालीचा फोन येतो, ती बिचारी हीचं कौतुक करत असते, तर म्हणते, मला वेळ नाही, मी नंतर बोलू का? आणि नंतर घरभर हिंडते! त्या रुपलीने हिला एक फोन करू नये यापुढे.
इशाला कोणीतरी गिफ्ट आणून देतं. ती मजेत स्वीकारते. मग ती हिंडताना वरच्या खोलीच दार टकटक करते, तर विक्रांत मधून बाहेर येऊन तिच्यावर खेकसतो (आणलं ना तुला, आता तरी सोड ना ग बये मला) मग दोन्ही खालच्या रूममध्ये जातात.
चुकून आधीच्या धाग्यावर लिहिल
चुकून आधीच्या धाग्यावर लिहिल.म्हणून परत इथे
तर हा विस त्या बेबीला सांगतो की या रूमवर नॉक करायच नाही.म्हणजे हा त्या रुममध्ये काय बॉम्ब बनवतो की काय?कुठल्या संघटनेशी संबधित नाही ना?
इकडे आज बेबीबद्दल खूप वाईट वाटल.असे काय विससकट चक्रमसारख वागत होते?
ह्या विसचा काही अंदाजच लागत नाही.मध्येच प्रेमाचा उमाळा येतो आणि मध्येच काहीतरी वेगळा वाटतो
म्हणजे याच अस तर नाही ना की माझ ऐकल तर मी शाहारूख डिडिएलजेचा आणि माझ नाही ऐकल तर अग्निसाक्षीतला नाना पाटेकर.
कालचा मला मायराचा सिन आवडला >
कालचा मला मायराचा सिन आवडला >>>>> प्रचंड आवडला
कालचा मला मायराचा सिन आवडला,
कालचा मला मायराचा सिन आवडला, ती रडतेय, डोळ्यातून पाणी पडतंय, तरीही तिला जाणवून द्यायचं नाहीये. ती दाखवतेय, की ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या, किंबहुना सरंजामे कुटुंबाच्या लेखी माझी किंमत काय आहे, म्हणून ती म्हणते, हे करायचय ते करायचय, हतबलता आणि संताप याच परफेक्ट कॉम्बिनेशन!
आणि झेंडेंनी समजावलं तेही आवडलं, ह्या सीनमध्ये कुठेही झेंडे ओकवर्ड होईल, असं नाही वागला, नाहीतर आहेच प्रत्येक सिरीयल किंवा पिक्चर मध्ये, मिठीत घेऊन रडणं.
खरंच, हा सिन सेन्सिबल होता!>>>>>> +++१११११ एक झेंडे सोडले तर बाकी कोणाला मायराची कदरच नाही. बिचारी.
yes myra really rocked with
yes myra really rocked with zende. the richi rich have put all burden on poor girl . maushi being greedy. she looked like kimi katkar.
मला वाटतं शितु कोमामधे असेल.
मला वाटतं शितु कोमामधे असेल. >>>>>>> मलाही हाच डाउट येतोय. त्या बन्द खोलीत कोमात असलेल्या शितू ला ठेवल असेल. पण जर अस असेल तर तिच्याबरोबर एखादी नर्स सुद्दा त्या खोलीत असायला पाहिजे ना. >>>> पण मग तो लॉक करत असतो ना... आणी जेव्हा तो घरी नसताना कोण बघत..
कालचा मला मायराचा सिन आवडला, ती रडतेय, डोळ्यातून पाणी पडतंय, तरीही तिला जाणवून द्यायचं नाहीये. ती दाखवतेय, की ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या, किंबहुना सरंजामे कुटुंबाच्या लेखी माझी किंमत काय आहे, म्हणून ती म्हणते, हे करायचय ते करायचय, हतबलता आणि संताप याच परफेक्ट कॉम्बिनेशन!
आणि झेंडेंनी समजावलं तेही आवडलं, ह्या सीनमध्ये कुठेही झेंडे ओकवर्ड होईल, असं नाही वागला, नाहीतर आहेच प्रत्येक सिरीयल किंवा पिक्चर मध्ये, मिठीत घेऊन रडणं.
खरंच, हा सिन सेन्सिबल होता! >>>>>+१११११२२२२२२२
मला फक्त निमकर आणि इशाई चा पर्फॉर्मन्स होता ज्यात निमकर तेलाचा डबा घेउन येतात तेव्हा सुभाने डोळ्यांनी ईशाला खुणावलं ते आवडलं >>>>>>>> ++++++१११११११११ >>>>>>+२२२२२२२
आणी सुभा त्या रोमॅन्टिक सिन मधे प ण खुप बारीक वाटला आणी गोड पण हसताना .. कोणी काढली मेहंदी विचारताना.... पण मस्त दिसला...
रुपालीचा फोन येतो, ती बिचारी हीचं कौतुक करत असते, तर म्हणते, मला वेळ नाही, मी नंतर बोलू का? आणि नंतर घरभर हिंडते! त्या रुपलीने हिला एक फोन करू नये यापुढे. >>>>>> तिला कोणी दि सत नाही.. घरचे... सो ती म्हणते मी नंतर बोलू का?
मला वाटतं शितु कोमामधे असेल.
मला वाटतं शितु कोमामधे असेल. >>>> असं असेल तर इशाताई त्यांची सेवा करतील, मग त्या कोमातून बाहेर येतील.
जुनी मृण्मयी सिरीयल आठवते का प्रसाद ओक होता आणि मधुरा वेलणकर होती. मधुराची पहिली सिरीयल, कसली गोड होती आणि अभिनय पण मस्त होता, अजूनही ती गोड आहे आणि अभिनय छान आहे. त्यात प्रसाद ची पहिली बायको असते आणि मानसिक रुग्ण असते, तिला मधुरा बरी करते आणि स्वतः नंतर बाहेर पडते.
इशाची कालची साडी किती कायतरीच
इशाची कालची साडी किती कायतरीच होती ना ? एरवी कायम अंगभर कपडे असतात आणि लोकाकडे गेल्यावर असं काहीतरी वेगळं.
सिरीयल पेक्षा रसग्रहण चं भारी
सिरीयल पेक्षा रसग्रहण चं भारी आहे.
थांकू श्रद्धा!
थांकू श्रद्धा!
याच अस तर नाही ना की माझ ऐकल
याच अस तर नाही ना की माझ ऐकल तर मी शाहारूख डिडिएलजेचा आणि माझ नाही ऐकल तर अग्निसाक्षीतला नाना पाटेकर.>>>>
)
मला तर तो रेड रोज मधला राजेश खन्ना वाटतोय (हो असाही चित्रपट आहे, आणि मी पूर्ण बघितलाय.
Horror च बरी वाटेल ही शिरेल
Horror च बरी वाटेल ही शिरेल आता
सुबोधचा जुना लुक परत आणा रे.
सुबोधचा जुना लुक परत आणा रे. ह्या नव्या लुकात कायतरीच दिसतोय सद्ध्या.
झीच्या प्रत्येक सिरियलाचा एक
झीच्या प्रत्येक सिरियलाचा एक मेजर लोचा असतो, जे लीड character दाखवलेत, ते सोडून निगेटिव्ह व सपोर्टिंग character सहित सगळे लोकांना आवडतात.
उदा.
तुला पाहते रे
लीड - इशा, विक्रांत
निगेटिव्ह - मायरा, सोन्या
Supporting - झेंडे, बिपिन, रुपाली
जुनी मृण्मयी सिरीयल आठवते का
जुनी मृण्मयी सिरीयल आठवते का प्रसाद ओक होता आणि मधुरा वेलणकर होती. मधुराची पहिली सिरीयल, कसली गोड होती आणि अभिनय पण मस्त होता, अजूनही ती गोड आहे आणि अभिनय छान आहे. त्यात प्रसाद ची पहिली बायको असते आणि मानसिक रुग्ण असते, तिला मधुरा बरी करते आणि स्वतः नंतर बाहेर पडते. >>> आठवली मालिका, मधुरा गावात राहणारी असते, पण प्रसाद ओक लपवत नाही असं वाटतयं, इथे तर सरळ सरळ फसवणूक दिसते आहे.
थांबा.. जालिंदर सारख त्या
थांबा.. जालिंदर सारख त्या खोलीच गुपित पण फुसकं निघण्याची जास्त शक्यता आहे..
सुभा ला कधी एकदम गोड .. कधी रागिट.. कधी खुनशी.. कधी इमोशनल केअरिंग.. दाखवत असल्याने तो पुढे दिग्दर्शकाच्या मुड नुसार काहिही असु शकेल.. कदाचित खुनी, कदाचित सायको, कदाचित उगाच रंजला गांजला.. काहिही असु शकतो..
सुभाने कालच्या एपि मधे ते ईशाचा हात पकडणे ई. काहितरीच वाटले.. म्हण्जे असं वय झालं की, असं वागु नये, असं नाही पण त्याचा आधीचा मॅच्युअर स्वभाव दाखवला होता, त्याच्या विपरीत वाटतं ते.. हळुच
स्पर्ष केलेला दाखवला असता तरी ठीक .. पण ते कालचं अतीच वाटलं. शोभलं नाही
सुभाने कालच्या एपि मधे ते
सुभाने कालच्या एपि मधे ते ईशाचा हात पकडणे ई. काहितरीच वाटले.. म्हण्जे असं वय झालं की, असं वागु नये, असं नाही पण त्याचा आधीचा मॅच्युअर स्वभाव दाखवला होता, त्याच्या विपरीत वाटतं ते.. हळुच
स्पर्ष केलेला दाखवला असता तरी ठीक .. पण ते कालचं अतीच वाटलं. शोभलं नाही>>>>+१
Pages