Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याचा आधीचा मॅच्युअर स्वभाव,
त्याचा आधीचा मॅच्युअर स्वभाव, आधीचा मॅच्युअर लूक, पेपर् सॉल्ट लूक सगळं विसरायचं आता
आणि अचानक कस्काय घरातले लोक
आणि अचानक कस्काय घरातले लोक गायब होतात? इबाळ फोनवर बोलतच राह्ते आणी इकडे प्रत्येकजण सुमडीत आपाप्ल्या रुममधे.. या नुकत्याच सासरी आलेल्या मुलीला एकट ठेवुन. अगदी सुभा अन आईसाहेबसुद्धा.
विकीशाला लाडीक चिडवणे नाही, खेचाखेच नाही.
आणि करवली वै लागत नाही वाटते नव्या नवरीला.
भुताटकी झाल्यासारखी सगळी
भुताटकी झाल्यासारखी सगळी माणसं काल गायब झाली. ४ माणसं - आईसाहेब, विस, सोन्या, नवरा उठून जाताना काय चोरपावलाने गेली असतील ? प्लस ते २-३ नोकर. सगळचं गूढ करायचा फोल प्रयत्न !! शितु ने ज्या अर्थी भूमिका स्वीकारली आहे त्याअर्थी नुसतं टायटल साँग पुरतं मर्यादीत नसणार तिचं काम.
वि ने माझी बायको "गेली" / "ह्या जगात नाहीये" असं काही सांगितलं होत ईबाळाला का नुसतं माझं लग्न झालयं ? तसं असेल तर शितु जिवंत असेल पण कोमात आणि आता येईल शुद्धिवर.
भुताटकी झाल्यासारखी सगळी
भुताटकी झाल्यासारखी सगळी माणसं काल गायब झाली. >>>> हो का?


बघते आता एपि.
तो किस वाल एपि पाहिला. बळंच रोमॅन्टेक ला+ १
आईसाहेब येतील बाबा येतील आई येइल
नंतर कुणी खरंच हाक मारली की भास झाला ह्यांना कारण कुणी दिसलं तर नाहीच
कालच्या episode बद्दल एक शंका
कालच्या episode बद्दल एक शंका.. चाफ्याच्या फुलांच्या वासामुळे गुंगी येऊन ईबाळ गाढ झोपते असं director ला दाखवायचं होतं की विस room मध्ये खूप उशीरा येतो आणि ती गाढ झोपते असं???
बाकी सगळा episode ch अनाकलनीय होता म्हणा..
आणि ती इतकी गा ss ढ झोपते?
आणि ती इतकी गा ss ढ झोपते? की विस हलवितो तरी उठत नाही? आणि त्याच एका खांद्यावरुन पदर असलेल्या निळ्या घागर्यात?
विस room मध्ये खूप उशीरा येतो
विस room मध्ये खूप उशीरा येतो आणि ती गाढ झोपते असं??? >>>> असा मी निष्कर्ष काढला.
की विस हलवितो तरी उठत नाही? >> सगळं अचाट आणि अतर्क्य दाखवायचं होतं ना......
ती अशी झोपली होती की गेली
ती अशी झोपली होती की गेली बिली का काय असंच वाटलं दोन सेकंद.
विक्रांत दुसर्या दिवशी त्याच त्या जुन्या पुराण्या लाॅजवरच्या ड्रेसात आणि ही अजूनही त्या निळ्या कपड्यातच दिसली.
विक्रांत ऑफिस ला जाताना
विक्रांत ऑफिस ला जाताना दाखवतील असं वाटतंय.. पूर्ण तयार होऊन निघाल्या सारखा वाटत होता..
जालिंदर च्या टेन्शन मुळे कदाचित
आता जालिंदरचं काय मधेच?
आता जालिंदरचं काय मधेच?
आला ना परत चाफ्याची फुलं घेउन
आला ना परत चाफ्याची फुलं घेउन..
आला ना परत चाफ्याची फुलं घेउन
आला ना परत चाफ्याची फुलं घेउन..>>> कोण? जालिंद्र??
संपादन (4 hours left)
संपादन (4 hours left)
आणि ती इतकी गा ss ढ झोपते? की विस हलवितो तरी उठत नाही>>>> तेच तर.. म्हणून वाटलं हिला गुंगी आल्ये असं दाखवायचं होतं का.. नुसत्या फुलांच्या वासामुळे असं होऊ शकतं?? निदान गुंगीचं औषध घालून फुलं पाठवली असं तरी दाखवायचं..
हो जालिंदर.. त्याने
हो जालिंदर.. त्याने सोनचाफ्याच्या आणि काही मिक्स फुलान्ची परडी पाठवली होती.. ती
नेमकी ईशाला दिली नोकराने.. मग तिने फक्त बघितलं वास बिस घेतला आणि झोपली..
विसने बघितल्यावर त्याला कळाले की त्यात काही टॅग होता .. जालिंदर ने दिली असावी अशा अर्थाचा.. मग विस चिडतो.. झेन्डेला फोन करतो.. की जालिंदर परत आला.. आणि त्याने मुद्दाम चाफ्याची फुलं पाठवली आहेत.. म्हणजे चाफ्याच्या फुलांचा जुन्या बायकोशी सम्बंध असावा..
पण प्रसाद ओक लपवत नाही असं
पण प्रसाद ओक लपवत नाही असं वाटतयं >>> लपवतो, म्हणून लग्न होतं मधूराशी पण त्याचं खरं प्रेम असते तिच्यावर. पण थोडी ग्रे शेड होतीच त्या भूमिकेला.
यांना कदाचित रातँरीस खेळ
यांना कदाचित रातँरीस खेळ चालेशी कॉम्पिट करायच असेल की आम्हीपण घाबरवू शकतो.
घाबरण तर सोडाच पण साध दचकायलाही झाल नाही.आणि घरातले लोक गायब झाले म्हणजे ते लपाछपी खेळत असावेत,जयदीपच्या डो्यात अचानक आली असेल ही कल्पना आणि बेबीवर राज्य होत.
ती कामवाली पहिले आऊट झाली मग बेबी लहान ना बिचारी म्हणून बेबीने विचारल्यावर तिनेच सांगून टाकल सगळे कुठे आहेत ते.
जालिंदर आला ,ते ही चिफा घेऊन.मला वाटल होत बेबी चाफ्याचा वास घेताना बँकग्राऊंडला गाण वाजेल"चाफा बोले ना,चाफा चाले नापण नाही.वाजल.बेबी झोपून गेली.
आनंदी....मला ते सुभाने बेबीचा
आनंदी....मला ते सुभाने बेबीचा हात पकडण म्हणजे मोठी माणस कशी कधीकधी लहान मुलांच्या उगाचच खोड्या काढतात तस वाटल.
खर आहे ,पण हे अस बर नाही दिसत चारचौघात.नशीब बेबीकाय हो सर"अस नाही म्हणाली.
कित्ती स्कोप होता चाफ्याच्या
कित्ती स्कोप होता चाफ्याच्या परडीसाठी....गुंगीचं औषध, विंचू, साप....अगदीच नाही तर टाइम बाँब...पण छट्.....
बेबी दिसली चांगली पण तोंड बंद असेपर्यंतच...
आता यातपण world famous 'अखिल भारतीय आगाऊ हिरोइन्स संघटनेचा' जिथे जाऊ नको सांगितलंय तिथेच पुन्हा पुन्हा जायचा ट्रॅक चालू होईल. "काय असेल बरं त्या खोलीत?????...बघतेच जाऊन..."
लपवतो, म्हणून लग्न होतं
लपवतो, म्हणून लग्न होतं मधूराशी पण त्याचं खरं प्रेम असते तिच्यावर. पण थोडी ग्रे शेड होतीच त्या भूमिकेला. >>> ओह्ह आता आठवत नाही
बेबीचा हात केव्हा पकडला?
बेबीचा हात केव्हा पकडला? बिदाई च्या वेळेला ना?

ती अशी झोपली होती की गेली
ती अशी झोपली होती की गेली बिली का काय असंच वाटलं दोन सेकंद. >>> मला पण
UP लपाछपी आणि चाफा बोले ना >>>

बेबीचा हात केव्हा पकडला?
बेबीचा हात केव्हा पकडला? बिदाई च्या वेळेला ना? >> नाही बेबीने देवीचा प्रसाद वाटला तेव्हा
हो का... मी मिसला मग तो पार्ट
हो का... मी मिसला मग तो पार्ट!
बेबी काहीतरी प्रसाद वाटत होती
बेबी काहीतरी प्रसाद वाटत होती सगळ्यांना तेव्हा सुभा ला देत असताना त्याने तिचा हात धरला आणि सोडत नव्हता
हे सगळं लिहिताना किती ऑड वाटतंय,, लेखक कशे लिहीत असतील..
यांना कदाचित रातँरीस खेळ
यांना कदाचित रातँरीस खेळ चालेशी कॉम्पिट करायच असेल की आम्हीपण घाबरवू शकतो.
घाबरण तर सोडाच पण साध दचकायलाही झाल नाही.आणि घरातले लोक गायब झाले म्हणजे ते लपाछपी खेळत असावेत,जयदीपच्या डो्यात अचानक आली असेल ही कल्पना आणि बेबीवर राज्य होत.
ती कामवाली पहिले आऊट झाली मग बेबी लहान ना बिचारी म्हणून बेबीने विचारल्यावर तिनेच सांगून टाकल सगळे कुठे आहेत ते.>>>my God कसं सुचतं अस लिहायला :हहपुवा:
अखिल भारतीय आगाऊ हिरोईन्स
अखिल भारतीय आगाऊ हिरोईन्स संघटना.....+++++++1++++++
आणि अचानक कस्काय घरातले लोक
आणि अचानक कस्काय घरातले लोक गायब होतात? इबाळ फोनवर बोलतच राह्ते आणी इकडे प्रत्येकजण सुमडीत आपाप्ल्या रुममधे.. या नुकत्याच सासरी आलेल्या मुलीला एकट ठेवुन. अगदी सुभा अन आईसाहेबसुद्धा. >>>>>>>> अस वाटल, हे सगळे सोफ्याच्या पाठीमागे लपलेत आणि ईशा समोर आल्यावर तिला सगळे मिळून 'भॉक' करतील. नशीब, सगळे गायब झाले बघितल्यावर आणि विसने खेकसल्यानन्तर तिने भोकाड पसरले नाही.
विस तिला आधी 'तु तुझ्या खोलीत जा' म्हणाला तेव्हा ' तु तुझ्या खोलीत, मी नन्दूच्या खोलीत' हे खर ठरत की काय, अस वाटलेल. पण नन्तर तो आला त्यान्च्या खोलीत. बादवे, ती खोली छान होती, ते वार्यावर हलणारे पडदे तर मस्तच.
त्या मन्दाने सुद्दा तिला त्यान्ची खोली दाखवली नाही, 'साहेब वरच्या रुममध्ये आहेत' अस कस बोलू शकते आणि तेही सगळ माहित असताना?
पण प्रसाद ओक लपवत नाही असं वाटतयं >>> लपवतो, म्हणून लग्न होतं मधूराशी पण त्याचं खरं प्रेम असते तिच्यावर. पण थोडी ग्रे शेड होतीच त्या भूमिकेला. >>>>>>> हि सिरियल मी बघितली नाहिये. पण हयाची अॅड बघितली तेव्हा वेगळीच स्टोरी दाखवलेली. प्रसादचे गौरी यादवशी ( यश टॉन्कची बायको ) बाहेर विबान्स असतात.
नुसत्या फुलांच्या वासामुळे असं होऊ शकतं?? >>>>>>>> हो हे खर आहे. चाफ्याच्या फुलाचा वास घेतला तर गुंगी येते. ती चाफ्याच्या फुलाची आयडिया तर बेस्ट होती.
वि ने माझी बायको "गेली" / "ह्या जगात नाहीये" असं काही सांगितलं होत ईबाळाला का नुसतं माझं लग्न झालयं ? >>>>>>>>> हो सान्गितल होत. कर्जतच्या बन्गल्यावर प्रपोज करण्याआधी विसने ' माझी पहिली बायको गेली' अस सान्गितलेल. कशाने गेली ते मात्र नाही सान्गितल.
आणि ती इतकी गा ss ढ झोपते? की विस हलवितो तरी उठत नाही >>>>>>> विस तिला ती झोपली आहे का हे बघण्यासाठी तिला वळवतो, तेव्हा ती थोडीशी हलताना दाखवलीये. याचा अर्थ गायत्रीची गाढ झोपेची अॅक्टिन्ग चुकलीये.
ती अशी झोपली होती की गेली बिली का काय असंच वाटलं दोन सेकंद. >>>>>> गुलाबजाम मध्ये सिद्धार्थ जेव्हा घर सोडताना सोनालीला शेवटच भेटायला येतो, तेव्हा सोनाली झोपेच्या गोळया घेऊन गाढ झोपलेली असते. मला वाटल ही गेली की काय.
आता यातपण world famous 'अखिल भारतीय आगाऊ हिरोइन्स संघटनेचा' जिथे जाऊ नको सांगितलंय तिथेच पुन्हा पुन्हा जायचा ट्रॅक चालू होईल. "काय असेल बरं त्या खोलीत?????...बघतेच जाऊन. >>>>>>>> त्याशिवाय सस्पेन्स कळेल कसा?
पुढच्या भागात विस ईशाला लहान मुलाला जस समजावतात तसा समजावत होता, 'बाळा, हे अस कुणाकडून चॉकलेट घ्यायच नाही हा'
मला तर तो रेड रोज मधला राजेश खन्ना वाटतोय (हो असाही चित्रपट आहे, आणि मी पूर्ण बघितलाय. Wink ) >>>>>>> मी सुद्दा बघितलाय. रेड रोजची आयडिया 'फिफ्टी शेडस ऑफ ग्रे' वाल्यान्नी चोरलीये.
सुभा ला कधी एकदम गोड .. कधी रागिट.. कधी खुनशी.. कधी इमोशनल केअरिंग.. दाखवत असल्याने तो पुढे दिग्दर्शकाच्या मुड नुसार काहिही असु शकेल.. कदाचित खुनी, कदाचित सायको, कदाचित उगाच रंजला गांजला.. काहिही असु शकतो. >>>>>>> अगदी अगदी. काल ईशा झोपलेली तेव्हा विस बोलत असताना सिन्सिअर वाटला. अस वाटल की, जालिन्दरचा काहीतरी गैरसमज झालाय विसबाबतीत.
कालचा मला मायराचा सिन आवडला, ती रडतेय, डोळ्यातून पाणी पडतंय, तरीही तिला जाणवून द्यायचं नाहीये. ती दाखवतेय, की ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या, किंबहुना सरंजामे कुटुंबाच्या लेखी माझी किंमत काय आहे, म्हणून ती म्हणते, हे करायचय ते करायचय, हतबलता आणि संताप याच परफेक्ट कॉम्बिनेशन >>>>>>>> ++++++++११११११११११
प्रसादचे गौरी यादवशी ( यश
प्रसादचे गौरी यादवशी ( यश टॉन्कची बायको ) बाहेर विबान्स असतात. >>> ही ती नाही.
ती मालिका दुहेरी, आत्ताच माझ्या नव-याची बायकोवर पोस्ट टाकली आहे मी.
चला.बहुतेक बेबी नंदूचा
चला.बहुतेक बेबी नंदूचा पुनरजनम असावा. हमे तुमसे प्यार कितना ,एकदम कुदरत आठवला.आता एखाद अस गाण टाकायला हरकत नाही पत्कींनी.
पण मग त्या बंद खोलीत काय.नंदूचा फोटो?
माझी मैत्रीण शिरियल खूप कमी बघते पण ही शिरियल अधूनमधून सुभासाठी बघते ,तिच म्हणण की विसने बेबीशी काहीतरी हेतूने लगीन केल असाव.पण मला नाही वाटत तस.
ईबाळाला लग्नाचे कपडे खूपच
ईबाळाला लग्नाचे कपडे खूपच आवडले वाटते. न बदलताच झोपतेय गेले २ दिवस. दागिने मेकप सगळं तसच.
काल विसची मोजडी रुमच्या बाहेर काढून ठेवलेली दिसली ती टाचेला आणि पुढे मळली होती जशी आपली रोज वापरलेली चप्पल मळते. एवढा खर्च केला विसने एक नवीन मोजडी नाही घालता आली
Pages