Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फडणविस व योगी सरकारने
फडणविस व योगी सरकारने फुकट्यांची कर्जमाफी केल्यावर सोशल मिडीयावर कोणीही त्याचा उदो- उदो केल्याचे मला तरी आठवत नाही व म.प्र. मधे ज्याप्रमाणे सर्व फुकट्यांची सरसकट कर्ज माफी कॉंग्रेसने केली तशी महाराष्ट्रात फडणविस सरकारने केली नाही,
--
http://www.bbcnewshub.com/top
http://www.bbcnewshub.com/top-10-most-corrupt-prime-minister-in-the-worl...
7.Narendra Modi (India)
The 14th current Prime Minister of India Narendra Modi is known as most corrupt leader of Hindustan and one of the most corrupt prime ministers in world, he took the office in 2014 while he has served as Chief Minister of Gujarat from 2001 to 2014, as well as Modi is the Member of Parliament for Varanasi, the member of Hindu nationalist Bharatiya Janata Party Narendra Modi is using the supreme powers for to develop his own businesses as he had made billions during his government and according to media reports he used the country resources to grow his own assets.
हे जे काही आहे ते त्यांनी २०१७ मध्ये छापलंय हे विशेष.
>> Submitted by भरत. on 18
>> Submitted by भरत. on 18 December, 2018 - 05:48<< हे फेक वॉट्सप लिखाण आहे.. ५ राज्यात अनपेक्षीत पराभव पदरी पडल्याने कुण्या अंधभक्ताने खरडुन फॉर्वर्ड केले आहे. या लिखाणाशी न्युयॉर्क टाईम्सशी काहिही संबंध नाहे. खालील ओरिजिनल लिंक वाचा.. :
https://www.nytimes.com/2018/12/11/world/asia/modi-india-elections-bjp.html
थांबा हो DJ .
थांबा हो DJ .
14th current Prime Minister
14th current Prime Minister of India Narendra Modi is known as most corrupt leader of Hindustan and one of the most corrupt prime ministers in world,>>>>
खिक्क
ओके.. थांबलो
ओके.. थांबलो

तर बीबीसीन्यूजहबने गेल्या
तर बीबीसीन्यूजहबने गेल्या वर्षी ही बातमी प्रकाशित केल्यापासूनच आणि कदाचित केल्यामुळेच भाजपची निवडणुकांतली कामगिरी घसरत चालली आहे.
पहा - गुजरात - निसटता विजय ; कर्नाटक - तोंडचा घास हुकला , आता पाचपैकी तीन राज्यांत पाय उतार व्हावं लागलं. उरलेल्या दोन राज्यांत एकेक आमदार. पण त्याला घेऊनही सरकार स्थापन करता आलं नाही अरुणाचल आणि गोव्यासारखं.
या बीबीसीन्यूजहबमागे कोण आहे ते शोधून काढलंच पाहिजे
>>बीसीन्यूजहबमागे कोण आहे ते
>>बीसीन्यूजहबमागे कोण आहे ते शोधून काढलंच पाहिजे<< कोण म्हणजे काय.. अहो, नेहरुच आहेत यामागे..!!
तर बीबीसीन्यूजहबने गेल्या
तर बीबीसीन्यूजहबने गेल्या वर्षी ही बातमी प्रकाशित केल्यापासूनच आणि कदाचित केल्यामुळेच भाजपची निवडणुकांतली कामगिरी घसरत चालली आहे.
<<
आता वरिल बातमी प्रकाशित केल्याने,
पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची हालत काय होईल ह्याबाबत तुमचा अंदाज काय आहे ?
https://www.jansatta.com
https://www.jansatta.com/rajya/pm-narendra-modis-minister-ramdas-athawal...
अनिरुद्ध , नीट वाचा
अनिरुद्ध , नीट वाचा
Published On: Thu, Jul 5th, 2018
Top 10 | By Alysha Brilla
Top 10 List of Most Corrupt Political Party in the World 2018
५ जुलैला ही यादी प्रसिद्ध झाल्यावर काय परिणाम झाला ते तुम्ही बघताच आहात.
वर न्यु यॉर्क टाइम्सचा लेखक म्हणतो, तसं भारतीयांना भ्रष्टाचारी लोकच हवे आहेत.
आता सनव म्हणाल्या तसं मोदींनी भ्रष्टाचार केला, तरच त्यांना थोडीफार आशा ठेवता येईल.
नाहीतर झोला घेऊन जावं लागेल. शेवटी ते एक फकीर आदमी आहेत.
मैं भी फ़क़ीर था, फिल्मी हो गया
मैं भी फ़क़ीर था, फिल्मी हो गया.
भरत, मला असं म्हणायचंय की -
भरत, मला असं म्हणायचंय की - मोदी पैसे खातात असं मला वाटत नाही पण तरीही 'मला' ते पुन्हा निवडून यावेत असं वाटत नाही. फडनवीसांवरही कोणी अजून पैसे खाण्याचा मेजर आरोप केलेला नाही (आदर्श घोटाळा टाईप्स) तरी रिगार्डलेस ऑफ दॅट, मला ते निवडून यावे असं वाटत नाही.
करप्ट नसलेला राजकारणी असणं हे नेसेसरी आहे पण सफिशियन्ट नाहीं हे आता लक्षात आलंय.
आता कालची गोष्ट- फडणवीस नवोदित दिगदर्शकांना १०० कोटी देणार अशी बातमी होती. १०० कोटी? दिरेक्टर्सना??बाकी सगळ्या गरजा संपल्या? टॅक्स यासाठी भरतात लोक?
मग काही भक्तांना ती लिंक पाठवावी म्हणून नंतर शोधली तर लिंक गायब, बातमीच गायब. यात सीएमच्या खिशात ते १०० कोटी जात नसतीलहि पण हे खूप उथळ वर्तन आहे, अशावेळी ते पृथ्वीराज सेन्सिबल वाटायला लागतात.
म.प्र. मधे ज्याप्रमाणे सर्व
म.प्र. मधे ज्याप्रमाणे सर्व फुकट्यांची सरसकट कर्ज माफी कॉंग्रेसने केली तशी महाराष्ट्रात फडणविस सरकारने केली नाही,
सरसकट नाही हो, फक्त २ लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे आणि तीही तुमच्या नाकावर टीच्चून करदात्यांच्या पैशातून देवेंद्र सारखी. आहे का हिम्मत देवेंद्रला ठेचायची?
modes operandi सारखीच आहे.
modes operandi सारखीच आहे. हिंदुत्वाचे वाभाडे काढले तर हल्ला हिंदू धर्मावर झाला आहे असे भासवणार. भाजपाला प्रश्न विचारले, शंका विचारल्यावर भारताच्या सेनेच्या क्षमतेलाच प्रश्न केले असे भासवणार. काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपुर्ण माहितीवर होता. माहिती पुरवण्याची जबाबदारी सरकारची.... सरकारला प्रश्न विचारले, सरकारचा खोटेपणा उघडा पाडला तर सर्वोच्च न्यायालय खोटे बोलत आहे...
निवदणूका हरलात... मग दोष मतदारांचा, त्यांच्या आकलनाचा. अरे यांनीच तुम्हाला निवडले होते, तेच तुमचा मतपेटीद्वारे न्याय करतील.
निवडणूकांत हार- जित होतच असते. असा पराभव मनाला लावायचा नसतो. हिच संधी आहे आत्मपरिक्षण करण्याची. हताश किंवा नैराश्यवस्थेत पवित्र संस्थांवर हल्ला होतो आहे असे भासवुन आपण त्या पवित्र संस्थांचे पावित्र्य कमी करतो आहे.
सरसकट नाही हो, फक्त २
सरसकट नाही हो, फक्त २ लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे आणि तीही तुमच्या नाकावर टीच्चून करदात्यांच्या पैशातून देवेंद्र सारखी.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 18 December, 2018 - 18:33
<<
फुकट्यांना फुकट मिळाल्याचा आनंद होतोच, तसा तो तुम्हाला झाला ही आहे, तेंव्हा तुम्ही भविष्यात ही काहीना काही फुकट मिळेल या आशेवर जगत राहा. आजकाल शेतकरी कर्जमाफी हि गरज राहीली नसुन तो आमचा हक्क आहे, असा समज काही फुकट्यांनी करुन घेतला आहे व ह्या फुकट्यांनाच तिप्पट गतीने देशाचा विकास, नोकर्या व इंफ्रास्ट्रक्चर देखील हवाय !
----
आहे का हिम्मत देवेंद्रला ठेचायची?
<<
नोटबंदी केली तर तुम्ही मोदींना भर चौकात पोकळ बांबूचे फटके देणार होतात, आता फडणविसांना ठेचायचे म्हणताय, ह्यातले एक तरी ध्येय गाठायची तुमची हिम्मत आहे का ? की उगाच तोंडाची वाफ घालवताय ?
नैराश्याच्या चरमोत्कर्षाचा
नैराश्याच्या चरमोत्कर्षाचा आनंद घेण्यात वेगळीच मजा असते.
modes operandi सारखीच आहे.
modes operandi सारखीच आहे. हिंदुत्वाचे वाभाडे काढले तर हल्ला हिंदू धर्मावर झाला आहे असे भासवणार. भाजपाला प्रश्न विचारले, शंका विचारल्यावर भारताच्या सेनेच्या क्षमतेलाच प्रश्न केले असे भासवणार. काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपुर्ण माहितीवर होता. माहिती पुरवण्याची जबाबदारी सरकारची.... सरकारला प्रश्न विचारले, सरकारचा खोटेपणा उघडा पाडला तर सर्वोच्च न्यायालय खोटे बोलत आहे...
,

<<
किती फेकाफेक करता हो तुम्ही
१. न्यायालयाच्या निर्णयावर कोणत्या पक्षाने आक्षेप घेतलाय ?
२. जर तुम्हाला वाटत असेल की न्यायलयाचा निर्णय अपूर्ण माहितीवर आधारित आहे तर विरोधी पक्षांना पुन्हा न्यायालयात जायचा मार्ग उघडा आहे की, रस्त्यावर नौटंकी करण्यामागचा हेतू काय?
३...........
-----------------
निवडणूकांत हार- जित होतच असते. असा पराभव मनाला लावायचा नसतो. हिच संधी आहे आत्मपरिक्षण करण्याची. हताश किंवा नैराश्यवस्थेत पवित्र संस्थांवर हल्ला होतो आहे असे भासवुन आपण त्या पवित्र संस्थांचे पावित्र्य कमी करतो आहे.
नवीन Submitted by उदय on 18 December, 2018 - 18:36
<<
--
गेल्या तीस -चाळीस निवडणुकात ज्यावेळी कॉंग्रेसचा सतत पराभव होत होता व त्या पराभवाचे खापर कॉंग्रेस ई.व्ही.एमच्या माथी फोडत होती त्यावेळी तुम्हाला, जे आज दिव्यज्ञान झाले ते त्यावेळी का नाही झाले? निवडणुक आयोग ते सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले होते कॉंग्रेसने, तुम्ही म्हणताय त्या पवित्र संस्थांना.
आसाम सरकारने पण शेतकऱ्यांची
आसाम सरकारने पण शेतकऱ्यांची कर्जं माफ करायचं ठरवलंय.
कोणत्या तीसचाळीस निवडणुका?
कोणत्या तीसचाळीस निवडणुका?
ग्रामपंचायत आणि कॉलेज, शाळेच्या वर्गातला मॉनिटर निवडणुकापण मोजल्यात का?
बीबीसीन्यूजहबवर यादी असेल का?
की उगाच तोंडाची वाफ घालवताय ?
की उगाच तोंडाची वाफ घालवताय ?
फुकट्यांना ठेचायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणता, मग अशा फुकट्यांचे लाड करणाऱ्याची आरती ओवाळावी असं तुम्हाला वाटत असेल तर ,एकतर तुमच्यात हिम्मत नाही किंवा वाफ घालवणे हा तुमचा छंद असावा.
<< मोदी पैसे खातात असं मला
<< मोदी पैसे खातात असं मला वाटत नाही पण तरीही 'मला' ते पुन्हा निवडून यावेत असं वाटत नाही. >>
-------- सहमत, मोदी पैसे खातात असे मलाही वाटत नाही. पण ते पैसे खाणार्यांना पाठिशी घालतात, घातले आहे - भ्रष्टाचारा बाबत ते मऊ मेणाहुनी... सुपर सॉफ्ट आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची तुमची इच्छाशक्ती तिव्र असेल तर मिळालेली प्रत्येक संधीचा तुम्ही उपयोग कराणार. सरकार स्थापन झाल्यावर २०१४ मधे त्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला काळ्या पैसे धारकांची सरकारकडे असलेली यादी देण्यास नकार दिला होता. मी याधी अनेक वेळा लिहीले आहे.
खरे बोलणे पण खुप महत्वाचे आहे. १३५ कोटी लोकांचे तुम्ही प्रधान आहात. दिवसाला दहा वेळा धादांत खोटे बोलणे भ्रष्ट आचरण आहे. जाणतेपणी ते दिशाभुल करतात आणि अगदी अशीच दिशाभुल येथे दिसते. "निच किसम का व्यक्ती" बद्दल सोनियांचे शब्द कसे फिरवले... ? त्यांनी माझ्या जातीचा अपमान केला आहे अशी दिशाभुल.
भावनात्मक आणि सांप्रदायिक तणाव, खोटे बोलणे, खोटा प्रचार, खोटी विकासाची आकडेवारी प्रसिद्ध करुन किती दिवस लोकांना गंडवणार ? कशासाठी ?
नोटा बदलणे - साधे नवे फर्निचर घरी आणताना कुठे ठेवायचे, size/ shape/ colour याचा किमान १५ मिनीटे अभ्यास होतो. नवा सोफा आणला आहे, पण तो दरातुनच आत जात नाही अशी परिस्थिती काय कामाची. फर्निचर येथे ATM मशीनला गृहित धरले गेले होतो.... नव्या नोटा ATM स्विकारत नाही म्हणजे काय? किती बाळबोध चुका. तुम्ही किती तास काम करतात हे महत्वाचे नाही आहे, या वेळेत केलेल्या कामामुळे जनतेचे दैनंदिन जिवन किती सुखावह झाले हे महत्वाचे.
हिंदू हिंदू म्हणुन छाती पिटणार्या मित्रांनो - बुलंदशहरात कायद्याचे रक्षण करणारा पोलिस अधिकारी हिंदूच होता. त्याचा खुन करणारे हिंदूच होते. त्याच्या खुनाबद्दल निषेधाचा साधा एक शब्द लिहायला तुमची बोटे का थरथरतात? कायद्याचे आणि जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांचेच प्राण घेतले जात असतील आणि त्या विरुद्ध बोलण्यासाठी जनता कचरत असेल तर हे नक्कीच भुषणावह नाही आहे.
कोणत्या तीसचाळीस निवडणुका?
कोणत्या तीसचाळीस निवडणुका?
ग्रामपंचायत आणि कॉलेज, शाळेच्या वर्गातला मॉनिटर निवडणुकापण मोजल्यात का?
नवीन Submitted by भरत. on 18 December, 2018 - 19:17
<<
या मध्ये फक्त देशातील महानगर पालिकांपासून राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचेच आकडे दिलेत. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकां पैकी किती ठीकाणी कॉंग्रेसची सत्ता आहे आजघडीला?

--
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ग्रामपंचायत आणि कॉलेज,
शाळेच्या वर्गातला मॉनिटर निवडणुकापण मोजल्या असत्या तर आकडा कुठे पोहचला असता हे तुम्हीच ठरवा.
<< जे आज दिव्यज्ञान झाले ते
<< जे आज दिव्यज्ञान झाले ते त्यावेळी का नाही झाले? >>
-------- माफ करा अनिरुद्ध... आजवरची तुमची भाषाबघितल्यावर मला आपल्याशी संवाद करता येत नाही. या माझ्या मर्यादा समजा. वाचत आहेच.
get well soon, शुभेच्छा.
उदयजी जरा तुमच्याच कंपूतल्या
उदयजी जरा तुमच्याच कंपूतल्या इतर लोकांचीही भाषा बघा
नावडतीचे मीठ अळणी असे करु नये नेहमी. कळते ते लोकांना मग!
बाकी नोटबंदीचे चटके बऱ्याच जणांना बसलेले दिसतायत इकडे... बरोबर आहे.... तुम्ही म्हणताय तसेच करायला पाहिजे होते. आधी दवंडी पिटून ATM वगैरे बदलायला पाहिजेल होते, बॅंकात नव्या नोटा भरायला पाहिजे होत्या आणि मग गुपचूप नोटबंदी करायला पाहिजे होती... जरा विचार करा आणि मग लिहा.
लोकांना खुळ्यात काढायच्या नादात स्वताचे हसे करुन घेउ नका.
नोटाबंदी करताना मोदींनी
नोटाबंदी करताना मोदींनी विचार केला होता?
get well soon, शुभेच्छा.
get well soon, शुभेच्छा.
नवीन Submitted by उदय on 18 December, 2018 - 19:26
<<
get well soon, You too.
--
नोटाबंदी करताना मोदींनी विचार
नोटाबंदी करताना मोदींनी विचार केला होता?
नवीन Submitted by भरत. on 18 December, 2018 - 19:40
<<
ते पिएमओ ला पत्र पाठवून विचारा,
इथे विचारुन काय फायदा ?
कोणीतरी विचारलेल़.
कोणीतरी विचारलेल़.
राष्ट्रीय सुरक्षेचं कारण दाखवून माहिती नाकारली.
पुढेमागे ऊर्जित पटेल आठवणी लिहितील तेव्हा कळेल.
बिचाऱ्याचं गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं.
नोटाबंदी करताना मोदींनी विचार
नोटाबंदी करताना मोदींनी विचार केला होता? >> भरत, राजकारणाच्या मुद्द्यापल्याड टेक्निकल माहितीसाठी एक प्रश्न विचारतो आहे.
पोस्ट-डीमॉन बर्याच तज्ञांनी ह्या निर्णयावर टीका केली पण रातोरात नोटाबंदीची घोषणा झाल्यावर अरली डेज मध्ये ह्याचे विपरीत परिणाम काय होऊ शकतात अशी आगाऊ सुचना देणारी अॅनालिटिकल माहिती कुठल्या अर्थतज्ञांनी ( राजकारणी नव्हे) प्रकाशित केली आहे का?
मला फक्त सबंधित अॅनालिसिस वाचण्यात ईंट्रेस्ट आहे टँट्रम वाचण्यात नाही... माहिती कोणीही दिली तरी चालेल...
Pages