Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्वांना ताकीद देण्यात येत
सर्वांना ताकीद देण्यात येत आहे की, वैयक्तिक हल्ले सोडून मुद्द्यावर आल्यास कडक कारवाई केली जाईल.
किती कडक?
किती कडक?
सिनिअर इन्स्पेक्टर सुबोध यांच्या खुन्यावर झाली तितकी कडक कारवाई?
गाय मारली ते दिसत नाही का ?
गाय मारली ते दिसत नाही का ?
इन्स्पेक्टर ने मारली का?
इन्स्पेक्टर ने मारली का?
तसंही ज्या चौघांना गाय मारली म्हणून पकडले ते निर्दोष आहेत असे जाहीर केलंय पोलिसांनी
हू किल्ड गाय ?
हू किल्ड गाय ?
.. ना विचारा,
.. ना विचारा,
त्यांना माहिती असेल कदाचित
भाजपने हा पराभव मनाला अजिबात्
भाजपने हा पराभव मनाला अजिबात् लावून घेतलेला नाही.
मध्य प्रदेशमध्ये फक्त काहीए हजार मतं आणखी मिळाली असती तर आमचे आणखी ७ आमदार निवडून आले असते.
In Telangana, AIMIM with just 2.7% vote share won 7 seats but BJP with 7% got just won. Let that sink in. - इति अमित मालवीय.
MIM ने फक्त ८ जागा लढवल्या आणि भाजपने ११८ हे लक्षात घेतलं तर गणिताचे नियम बदलावे लागतील. (तेही बदलू लागलेच आहेत)
<< हू किल्ड गाय ?हू किल्ड गाय
<< हू किल्ड गाय ?हू किल्ड गाय ? >>
------- प्रश्न अनेक आहेत.
गायच मारल्या गेली आहे का ? गाय मारली असेल तर मारण्याचा उद्देश काय होता ? खाण्यासाठीच मारली होती का निव्वळ "धुराळा" उडवण्यासाठी?
मंगळावर, चंद्रावर यान पाठवणारा १३५ कोटी लोकसंख्येचा भारत देश.... विकासाच्या गप्पा मारता मारता गो-हत्येचा छडा लावण्यात गुंतवला गेला आहे. एका पोलिस अधिकार्याची हत्या, चौकीला जाळणे असे प्रकार भडकलेला जमाव करतो हेच पटत नाही. गोहत्येची चौकशी हवी असेल तर पोलिस अधिकार्यांना मारुन चौकशी कशी होणार ?
प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आपण कमी पडत आहोत का?
Pages