२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण तुम्ही काहीही म्हणा किरनुद्दीन शेठ, सर्व पक्ष सारखे! (आज ऑम्लेट खाईन म्हणतो!)

नाही, एक पक्ष वेगळा आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणत थेट ताटापर्यंत नजर ठेवतोय, ठेचतोय .

ठेचतोय,
सरसकट फुकट्यांना ठेचायलाच हवे. सर्व सामन्य करदातांच्या पैशांवर कॉंग्रेसीनी गेली ६०/७० वर्षे सरसकट फुकट्यांना पोसून देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरश: वाट लावून ठेवली होती. ती आता कुठे लाईनवर येत आहे.

सर्व सामन्य करदातांच्या पैशांवर कॉंग्रेसीनी गेली ६०/७० वर्षे सरसकट फुकट्यांना पोसून >> तुम्ही कुठल्या 'स्तानात' राहत होत ७० वर्ष??

किरनुद्दीन छान!

नैतिकतेचे महामेरू वाजपेयी आले तेंव्हा वाटलं आता काही खर नाही काँग्रेसचं. (तरुण वय ते, त्यामुळे असे बालसुलभ विचार यायचे) . पण ते सुद्धा दंगलीतल्या राखेवर बसून सत्ता उपभोगत महाजन सारख्यांच्या अंबानी मिठ्या पाहत दिवस ढकलत होते. आम्ही सत्तेवर आलो तर तुम्ही आमची चौकशी करायची नाही आणि तुम्ही आलात तर आम्ही करणार नाही. मस्त आहे हा खेळ.

धीर धरा. मोदी धडा शिकवणार आहेत.
The Congress leaders should listen with utmost attention. If you cross the limits, then this is Modi, you will have to pay for it." हुबळी ७ मे २०१८.
"Now I will see how you escape... Look at the courage of a 'chaiwala' who took those running country for four generations to the court's door," The entire family is shivering. The 'raazdar' (one who hides secrets) will speak up and they don't know whose name he will disclose It was a matter of thousands of crore so they are in a state of panic,” he said. अलीकडेच राजस्थानात

भाजपच्या कोणा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही, तुमच्या कुंडल्या उघडू अशी धमकी देत असतात.

पण भ्रष्टाचाराचे आरोप करीत सत्तेवर यायचं आणि सत्तेवर आल्यावर भलतंच काही करायचं हा प्र्रकार नवा नाही.
विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्सचे निमित्त करून सरकार सोडले, पाडले, कॉंग्रेसचा पराभव केला. मग मंडलच्या मागे लागले.
इंडिया अगेन्स्ट करप्शन , मैं अण्णा हूं हे बहुतेक क्षणकाल अंगात आल्याचं लक्षण होतं.
सरकारी कामकाजातेल भ्रष्टाचाराच्या आकड्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे पद्मभूषणविभुषित बँक बोर्ड ब्युरोतून बाहेर काढले गेलेत, क्रिकेट बोर्ड चालवताहेत.
अरविंद केजरीवाल सध्या माफीनाम्यांवर सह्या करताहेत.

कॉंग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्यांना निदान पाय उतार तरी व्हावे लागे. इथे सगळ्यांसाठी क्लीन चिट्स तयार असतात. एखाद्या खडसेंचा (भलत्याच कारणाने) गेम होतो.
प्रताप भानु मेहता काय म्हणतात, पहा

हे भारतात स्थानिक व राष्ट्रीय सरकार करू शकते की फक्त निवडणुक आयोग? आणि असे मतदारसंघ तोड-फोड होत आहे? मला माहिती नाही म्हणून प्रामाणिकपणे विचारतो आहे>. पुण्यात महापलिका निवडणुक्त असा प्रकार झलय.
त्यबरोबर प्रभग पध्द्ती लादली गेली.४ wards मधे मतदान करायला भाग पाडले.त्यामूले मतविभागणी पाहिले तर स्वतःच्या् ward मह्दे non-BJP corporator performance चांगला असुनही उअर्लेल्या ३ wards madhe bjp branding झाले.कारण ज्या ward मधे नागरिक रहात नाहीत तिथले नगर्सेवक त्यंचे काम कसे माहेत असणार?
विरोधक झोपले होते. सर्वोच्चा न्यायालयाने ही प्धत आधीच एकदा रद्द केली आहे. कुणीही कोर्टात जायचे तसदी घेतली नाही.पिंअपरी चिंचवड राष्ट्रवादीकदुन गेली प्रभाग पधती मुळेच.

<< एखाद्या खडसेंचा (भलत्याच कारणाने) गेम होतो. >>
---------- खडसेंसाठी जे कारण 'दाखवले' तो न्याय प्रत्येकालाच लावला तर सगळ्यांना घरी जावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा कमी केली. सुरवातीला खडसेंचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यती मधे आघाडीवर होते.

सरसकट फुकट्यांना ठेचायलाच हवे.
कोण फुकटे? स्पष्ट बोला की, आपलंच सरकार आहे अजून. साडे चार वर्षात सर्व फुकट्यांना का बरं ठेचून संपवले नाही? अजून वेळ गेलेली नाही,हातात तीन एक महिने आहेत,हे काम आचारसंहिता लागू झाल्यावरही विनाअडथळा करता येईल. आहे का हिम्मत?

@सिम्बा,
मप्र निवडणुकात काँग्रेसला ४०.९% मते मिळाली, भाजपाला ४१%
काँग्रेसला २०१३पेक्षा ४.६% मते जास्त मिळाली, भाजपाला ३.८८% मते कमी पडली.
ग्रामीण भागात काँग्रेसने अधिक चांगली कामगिरी केलेली दिसते आहे तेव्हा तिथे काँग्रेसचा टक्का वाढला असण्याची शक्यता जास्त.
असे असताना शहरी भागात भाजपाला कमी मते मिळत आहेत हा दावा काहितरी जुळत नाहिये.

जरा थांबा, हळु हळु नीट अ‍ॅनालिसीस बाहेर येईल.

ok,
मी कोन्ग्रेस चा स्त्रातेजीस्त नाही, त्यामुळे कुठे सपोर्ट मिळाला, कुठे कमी मिळाला या बारकाव्यात स्वारस्य नाही,
कुठलीही गोळा बेरीज होऊन bjp हरली कि मी भरून पावलो Happy

@ अनिरुद्ध.. : ह्या "ठेचतो", "दखवतो", "बघतो" असल्या थर्ड्क्लास आणि पेटंट विचारसरणीमुळेच ५ राज्यात आपणास आवडणार्‍या पक्षाच्या पदरी पराभव पडला आहे. आता शहाणे व्हायलासुद्धा वेळ शिल्लक नाही.. फक्त ३-४ महिनेच उरलेत.

@लोकसत्ताकार,
तुमच्या लोकसत्ता मधील सोर्सना सांगा किमान फोटोशॉप मधील एकादा मास्टर तरी अपॉईंट करा. तुम्ही टाकलेला मॉर्फ फोटो लगेच ओळखू येतो. Lol

झालं का ठेचून फुकट्यांना? की त्यांनीच ठेचले तुम्हाला? नाही म्हटलं सारं जग तुम्हाला मोर्फ दिसू लागलंय म्हणून विचारतोय.

@सर्व जण, जास्त हसू नका,

मोदीला अडचणीत आणायला काँग्रेस नेच ते फलक लावले होते असे मूर्ख लॉजिक घेऊन अर्णब एखादा शो करू शकतो आणि इकडचे भक्त ते लॉजिक पुढे चालू ठेऊ शकतात.

ह्या निवडणुका मोदी जाणून बुजून हरले आहेत. रमन सिंग, शिवराज ह्यांना जमिनीवर आणण्यासाठी आणि पक्षांतर्गत स्पर्धा कमी करण्यासाठी मोदींचा तो मास्टर स्ट्रोक होता, असं एक भक्त आताच बोलून गेला.

राजस्थान बद्दल विचारलं तर "तुला मोदी कधी कळणारच नाही" असं बोलून निघून गेला.

मला रोमातून प्रकट होऊन पोस्ट करावं लागतंय असा धागा आहे.

मुळात भाजपाचे कोअर मतदार गेले काही महिने मोदींवर नाराज आहेत. त्याचा सरळ फटका भाजपला बसला. मतदारांना इतकं गृहीत धरणं- व्हॉट वॊज बीजेपी थिंकिंग रियली...
बाकी राहुलच्या गोत्राबद्दल भक्तांनी बोलणे हास्यास्पद आहे. त्तुमच्याकडेही महाराष्ट्रीयन ब्राम्हण जातीचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री आहेत. पण ५ वर्षात कधी तोंड उचकटून त्यांनी स्वतःची जात, गोत्र सांगितले? कधी जातीच्या कुठल्या कार्यक्रमाला गेले? त्यांनी जातीकडे कायम liability म्हणून पाहिलं कारण त्यातून वैयक्तिक करीयरचं नुकसान होईल ही भीती त्यांना वाटली. आणि राजकारण्यात भित्रेपणा हा गुण आकर्षक नसतो. पीपल लाइक रिस्क टेकर्स अँड बोल्ड लिडर्स.

फायनली, काँग्रेसचे अभिनंदन. रागाला मोस्ट अंडरएस्टीमेटेड पोलिटीशीयन ऑफ इंडिया म्हणायला हरकत नाही.

भाजपा टीम, वेक अप. तुमच्या तुंदिलतनू नेत्यांना पहिले डाएटवर ठेवा. एचडीव्हिज्युअल्सच्या जमान्यात जर का 'पप्पू' टॅग पूर्णपणे गेला तर रागाचे नुसते डिम्पल्स पाचेक टक्के मतं घेऊन जातील.

Pages