Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
राहुल गांधी पंतप्रधान व्हावा
राहुल गांधी पंतप्रधान व्हावा - नि तो ट्रंपला भेटावा. नि त्यांची वक्तव्ये ऐकून आपण धन्य होऊ!
कुठलेहि विनोदी लेखन, सिनेमे, नाटके, टीव्ही प्रोग्रॅम्स यांच्याहून भारी!
कुणीही येवो, बहुमताने.
कुणीही येवो, बहुमताने.
अनिल बोकील प्रसे व्हावेत.
अनिल बोकील प्रसे व्हावेत. त्यांच्या मंत्रीमंडळात विजय मल्ल्या अर्थमंत्री असावेत. माफक अपेक्षा आहेत.
ह्या पाच राज्यांच्या निवडणुक
ह्या पाच राज्यांच्या निवडणुक निकालाच्या निमित्ताने तरी कॉंग्रेसी पप्पू एकदाचा पास होऊ दे. आणि पप्पू नापास झाला तर ई.व्हि.एम. आहेच, पराभवाचे खापर फोडायला.
--
काही सांगता येत नाही बघा.. पण
काही सांगता येत नाही बघा.. पण काँग्रेस थोडं फार तरी उगवेलच सगळीकडे, गेल्या वेळे पेक्षा नक्कीच बरी परिस्थिती असेल त्यांच्या साठी..
राजस्थान आणि मध्यप्रदेशात
राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ईव्हीएमला शिव्या घालणारे कुठे गेलेत?
तेलंगनाट टी आर एस. झिंदा
तेलंगनाट टी आर एस. झिंदा बाद. हैद्राबादचे नाव भाग्यनगर हो णार नाही. ओवैसी ओल्ड सिटीत रूल कंटिन्यू.
या निकालांपेक्शा जास्त
या निकालांपेक्शा जास्त म्हत्वाची गोष्ट काल घदली आहे. उर्जित पतेलांचा राजीनामा.
त्यपाठोआपाठ सुर्जीत भल्ला यांचा राजीनामा. हे गंभीर आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/eminent-economist-sur...
मध्यप्रदेश : ११२ काँग्रेस
मध्यप्रदेश : ११२ काँग्रेस
राजस्थानः १०० काँग्रेस
तेलंगणा: ८६ टीआर एस
छत्तिस गड: ५३ काँग्रेस
मिझोरामः एम एन एफ २७
अॅ ज पर एन डी टीव्ही अॅट १०.४० ए एम.
हे पेज अपडेट होत नाहीए का
हे पेज अपडेट होत नाहीए का?
http://eciresults.nic.in/PartyWiseResult.htm
Last Updated at 09:21 On 11/12/2018
सुरजीत भल्लांनी १ डिसेंबरलाच
सुरजीत भल्लांनी १ डिसेंबरलाच राजिनामा दिलाय, फक्त काल जाहिर केलं. उर्जित पटेलांच्या आधीच दिला त्यांनी राजिनामा.
सुरजीत भल्लांनी दिला म्हणून उर्जित पटेलांनी दिला असं तर नसेल.
काँगेस संप(व)ली म्हणणार्
काँगेस संप(व)ली म्हणणार्यांची तोंडे बंद झालीत का?
निवडणूक आयोगाचं पेज अपडेट होत
निवडणूक आयोगाचं पेज अपडेट होत नाहीए.
कोंबडं झाकल्याने उगवायचं राहील का?
सुरजीत भल्ला रिझर्व बँकेचे
सुरजीत भल्ला रिझर्व बँकेचे गव्हर्नर होऊ शकतील. ते बँकेच्या व्याज धोरणावर सातत्याने टीका करत होते आणि सरकारकडून दिल्या जाणार्या आकडेवारीचं समर्थन.
सुरजीत भल्लांनी दिला म्हणून
सुरजीत भल्लांनी दिला म्हणून उर्जित पटेलांनी दिला असं तर नसेल...उर्जित पटेलाम्चे माकड नोटबंदीपासुनच झाले होते.
र्राजेनाम्याच मुहुर्त कालचा का निवडला ?
पटेलांनी राजीनामा दिला नसेल.
पटेलांनी राजीनामा दिला नसेल. त्यांचा राजिनामा घेतला असेल.
पटेलांनी राजीनामा दिला नसेल.
पटेलांनी राजीनामा दिला नसेल. त्यांचा राजिनामा घेतला असेल.>> तसे असेल तर जास्त गंभीर आहे.
रहुअरामन यांनराजीमानामा द्यायला लाउवुन नोतबंदी लागु केली. आता next episode च्या प्रतिक्शेत.
इव्हीएम वरुन सरकारला शिव्या
इव्हीएम वरुन सरकारला शिव्या द्यायची सोय नसेल तर निवडणूक आयोगाची वेबसाईट स्लो आहे म्हणून शिव्या घालायचं लॉजिक भारी आहे.
स्लो?
स्लो?
दोन तासाच्यावर ठप्प होती.
इतिहास में पहली बार.
(अमीर खान -दंगल -लॉजिक खूपच झोंंबलेलं दिसतंय.उगी उगि)
आरारारा खतरनाक!
आरारारा खतरनाक!
सगळे निकाल यायच्या आधीच इथे रडारड चालू झाली आहे!
भक्त त्यांच्या भंपक नेत्याप्रमाणेच बॅड लूजर्स आहेत. त्यामुळे माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की यापैकी कोणत्याच राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ नये, नाहीतर २०१९मध्ये निवडणूकाच व्हायच्या नाहीत, डायरेक्ट आणिबाणी.
सुरजित भल्ला यांना बहुतेक
सुरजित भल्ला यांना बहुतेक पुढचे RBI गव्हर्नर बनवतील किंवा गव्हर्नर निवड समितीत ठेवतील
स्मृती इराणींना RBI गव्हर्नर
स्मृती इराणींना RBI गव्हर्नर करावे, पण त्याआधी त्यांचे आडनाव बदलून घ्यावे.
{नाहीतर २०१९मध्ये निवडणूकाच
{नाहीतर २०१९मध्ये निवडणूकाच व्हायच्या नाहीत, डायरेक्ट आणिबाणी.}
याची दाट शक्यता आहे. युद्ध किंवा दंगे.
इव्हीएम हॅक आरोपांचं उत्तर
इव्हीएम हॅक आरोपांचं उत्तर देता येत नसल्याने तोल सुटल्याचं स्पष्ट दिसतंय म्हणून जिथे तिथे दंगल घडवायचा प्रयत्न चालु आहे. तोल सावरा आणि उठा बिगी बिगी.
इव्हिएम ह्याक ची हाकाटी
इव्हिएम ह्याक ची हाकाटी सर्वप्रथम लालकृष्ण जी आडवाणी जी ह्यांनी एक पुस्तक लिहून केली होती. त्याबद्दल 'काँग्रेस तर संपलीच' वाल्यांचे काय मत?
मोदीजी पंतप्रधान झाल्यावर
मोदीजी पंतप्रधान झाल्यावर भाजपध्ये अडवाणी यांचे अवमूल्यन झाल्याची हाकाटी ज्यांनी पिटली त्या मोदीविरोधकांनीच जाऊन अडवाणी यांचे त्यांच्या पुस्तकाविषयी व त्या पुस्तकातील दाव्यांविषयीचे मत विचारात घ्यावे.
मित्रो, bjp हरावी ही आशा घेऊन
मित्रो, bjp हरावी ही आशा घेऊन 4 वर्षे थांबलात,

आता अजून 4 तास थांबा,
कन्फर्म किती सीट्स मिळाल्या कळले की बोलूया,
मध्यप्रदेश्मधे कुणीही जिंको
मध्यप्रदेश्मधे कुणीही जिंको माझ्यासाठी चोहान विजयी आहेत. लुठल्याही पक्शासाठी ४ वेळा निवडुन येणे अवघड असते. त्यांनी ते साध्य केले तर पुर्ण श्रेय त्याम्चे असेल..आणि शक्य नाही झाले तरी जे काही मिळाले आहे तेही यशच मानावे लागेल.
शक्य नाही झाले तरी जे काही
शक्य नाही झाले तरी जे काही मिळाले आहे तेही यशच मानावे लागेल.
--- हे मात्र राहूल गांधींना लागू होत नसतंय...
छत्तीसगडचे तर लैच कवतिक ऐकले
छत्तीसगडचे तर लैच कवतिक ऐकले होते .... भाजपने यांव त्यांव काम केले म्हणून.. गेल्या पंधरा वर्षात हेच दिवे लावलेत?
Pages