Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भाजपला जमीनीवर येऊन कोर्स
भाजपला जमीनीवर येऊन कोर्स करेक्शन करावं लागेल.
नाहीतर मग राजतिलक की करो तयारी जीतके आयेंगे जनेउधारी!!!>> +१
भारताबाबत खरं आहे का माहित
भारताबाबत खरं आहे का माहित नाही, पण अमेरिकेत मला पटलेली गोष्ट म्हणजे माणूस राजकिय मते सहजासहजी बदलत नाही... रादर बदलतच नाही. जो लिबरल आहे तो कितीही बेकार माणूस उच्चपदी असला तरी अचानक कॉन्झर्वेटिव्ह होत नाही, की जो कॉन्झर्वेटिव्ह आहे तो बाजारबुगण्या ट्रंप आला की लगेच लिबरल व्यक्तीला आपले मत देत नाही. पण मग वेगवेगळे पक्ष निवडून कसे येतात? तर मतदान करण्यासाठी कोण किती माणसांना बाहेर काढू शकेल, प्रचारात तुम्ही किती पोलरायझेशन करु शकला आहात? तुम्ही मतदान केले नाही आणि विरोधी विचाराचा माणूस निवडून आला तर तो तुमच्या बेसिक तत्वांना/ सोयींना कशी भयानक मुरड घालू शकेल (गन राईट्स, गे मॅरेजेस, अॅबॉर्शन राईट्स, सु.को. जस्टिसेस.... बहुतेक इतक्यातच ही तत्वे आटपतात) हे तिखट मीठ लावून लोकांच्या गळी कसे उतरवू शकला आहात यावर जनता मत देण्यासाठी मोटिव्हेट होते. आणि हे असे होते म्हणूनच दोन्ही पार्टी आणखी आणखी टोकाची मते, जहरी विचार पसरवतात.

कुंपणावरचे थोडेफार असतील अगदीच नाही असं नाही.... पण कदाचित नसतीलच
आता भारतात डायरेक्ट मतदारांना रोख पैसे देउन मते घेण्याची पद्धत आहे, त्यामुळे वरचे समिकरण कसं लागू पडेल विचार केला पाहिजे. किमान शहरी मधमवर्गीय व्यक्तींना तरी लागू होते का ते. खरंतर सुदैवाने... पण आज दुर्दैवाने म्हणावं लागतंय.. भारतात लिबरल सरकारच खूप काळ होते, त्यामुळे कॉन्झर्वेटिव्ह कशी धूळदाण उडवतात ह्याचा लेखाजोखा माझ्या पिढीने बघितलाच नाहीये. ५ कदाचित १० वर्षे गोंधळ बघितला की करतील विचार.
वर व्यत्यय विचारत होते, की देशाबाहेर न जाता हे लोकांना कसे समजवावे? तर सत्ता बदल घडूनच हे कळते. नुसती पुस्तके वाचून, दुसर्यांचे अनुभव ऐकुन कोणी शहाणे होत नसते. स्वतःला अनुभव आला... पक्षि सरकारची पोळी पलटली की माणूस शिकतो. शिकवायला सोपे उत्तर नसावे.
अमितव ++ सही लिहिले आहे.
अमितव ++ सही लिहिले आहे.
अजून एक गोष्ट अॅड करावीशी वाटते जी बाहेर राहून सहजी ऊपलब्ध होते 'अॅक्सेस टू रिलेटिवली लेस बायस्ड ईन्फॉर्मेशन' अ काईंड ऑफ वँटेज पॉईंट टू लूक अॅट थिंग्ज.. राजकारण, अर्थकारण, समाजकारण ई.
ऊदाहरणार्थ... (ही राजकीय कमेंट नाही कामासंदर्भातले एक निरिक्षण.. काही कारणाने जास्त डीटेलमध्ये नाही लिहू शकत )
अनाउंसमेंट नंतर डिमॉनेटायझेशनच्या बोल्ड मुवचे कौतूक करणार्या ब्लूमबर्ग, WSJ सारख्या अनेक ईंडिपेंडंट रिसर्च / अॅनालिस्ट कंपन्यांनी निगेटिव आऊटकम अॅनालाईझ करून आपली पोझिशन करेक्ट करत ही मुव क्रिटिसाईझ केली. ह्या आततायी मुव मुळे आज अमेरिका-चायनाचे वाजलेले असतांना कुठेही मोदी सरकार ह्या संधीचा फायदा ऊचलत... त्यांच्या स्वतःच्या मेक ईन ईंडिया चे प्यादे पुढे करतांना दिसत नाही.
फॉरेन ईन्वेस्टर्स साठी पोषक वातावरण तयार करूनही ह्या आत्मघातकी मुव मुळे रेग्यूलेटरी रिस्क वाढून त्यांचा मोदी सरकारवरचा कॉन्फिडन्स सॉलिड गडगडला आहे.
अमितव, पिढी दर पिढी आपल्याकडे
अमितव, पिढी दर पिढी आपल्याकडे सत्ता बदल व्हायला लागलेत असे मला वाटत आहे. कदचित साफ चुकीचेही असेल असे वाटणे. पण साधारण गर्मजोशीत जवानीत धर्म हिंदुत्व फार आकर्शक वाटतत त्याकडे युवा ओढले जातात १९९२ च्या बाबरीत जे होते त्यांची बहुतांश लोकांची मते आज विपरित झाली आहेत आता नव्या दमाचे कार्यकर्ते आले आहेत. ज्यांना मागचे काहीच माहित नसते. ह्या नव्या रक्ताने (वय वर्षे १८ ते ३५) २०१४ ला मोदीला सत्तेत बसवले कारण त्यांना गेली दहा वर्षे काँग्रेस सरकार दिसत होते.. त्याआधी काय होते काय प्रोग्रेस झाली वगैरे त्यांना काही अनुभवच नाही ना... खासकरुन ८६-८८ नंतर जन्मलेल्या पिढीने तर प्रचंड गरिबी -अभाव, रेशनच्या रांगा हा प्रकार फारसा बघितलाच नाहीये. ही मोबाईलफोनची पिढी. हे केवळ राजकियच नाही तर सामाजिक जीवनातही बरंच जाणवतं. त्यामुळे जे काही त्यांना फीड केल्या गेले आणी टिव्हीवरुन चमकदार जग बघितले तेव्हा आपला देश असा का नाही ह्याचे कारण त्यांना कॉण्ग्रेसच आहे असे साण्गितले गेले.. तुम्हाला जाणून बुजुन गरिब ठेवण्यात आले असे भरवले गेले.. आता गेली पाच वर्षे तमाशा बघून अर्धे तरी सुधरलेत.. आणखी एखादी टर्म भाजपला मिळाल्यास पुढची आणखी वीस वर्षे तरी भाजप कोणत्याही प्रकारे सत्तेत येणार नाही हे माझे विधान नोंदवून ठेवा...
>>अॅक्सेस टू रिलेटिवली लेस
>>अॅक्सेस टू रिलेटिवली लेस बायस्ड ईन्फॉर्मेशन >> +१.
पण माझ्या पिढीने इंटरनेट, कंप्युटर याची उत्क्रांती व्यवस्थित बघितली आहे. माझ्या पिढीला बायास्ड काय आहे आणि रिलेटिव्हली लेस बायास्ड काय आहे हे ओळखायला जमायला हवे होते.
माझ्या आधीच्या पिढ्यांना इंटरनेट उत्क्रांती दिसलीच नाहीये, त्यांच्या हातात एकदम व्हॉट्स अॅप/ फेसबुक अशी डायरेक्ट क्रांतीच आली आहे. त्यांना खरं-खोटं, चूक-बरोबर हे पडताळून बघण्याचा नीरक्षिर विवेक अजिबार नाही. त्यांना छापलेलं म्हणजे खरं असं वाटतं. ते मतदान पण फार प्रमाणात करतात त्यामुळे देशाची वाट लावण्यात त्यांचा हिस्सा सर्वोच्च आहे. पण किमान माझ्या शाळेत असलेल्या मुला मुलिंना ती अक्कल थोडी फार असायला हवी होती. पण तिकडे ही नकारघंटाच आहे. हे लोकं वॉट्स अॅप शिवाय दुसरी कडून काही वाचतात का शंका येते मला. सो फक्त लेस बायस्ड सोर्स असून पुरेसं नाही, तर क्रिटिकल थि़किंग आलं पाहिजे. ते जमलं नाही तर प्रत्येक पिढीने री-इन्व्हेंटिंग द व्हील करायचं. ठेच लागून शहाणपण येई पर्यंत वाट बघायची.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा होण्यासाठी प्रयत्न करायचे.
ओवेसी पर-राष्ट्रमंत्री होणार
ओवेसी पर-राष्ट्रमंत्री होणार असतील तर भितीमुळे कोअर बेस वाढणार का कमी होणार ? लोकांना/ मतदारांना घाबरवण्याच्या अजुन काही आयडिया आहेत का ?
ओवेसी ची भ्हषणे ऐकली असतील तर
ओवेसी ची भ्हषणे ऐकली असतील तर ओवेसी पर राष्ट्र मंत्री झाल्यास मला आवडेल. ओवेसीच्या पाकिस्तान मधल्या मुलाखती पहा...
औवेसीच का ?
औवेसीच का ?
कॉंग्रेस सत्तेत आल्यास हाफिज सईदला देखील ते या देशाचा पंतप्रधान बनवू शकतात.
कॉंग्रेस सत्तेत आल्यास हाफिज
कॉंग्रेस सत्तेत आल्यास हाफिज सईदला देखील ते या देशाचा पंतप्रधान बनवू शकतात.
>>
हे बिन बोलावत्ता शरिफ बरोबर बिर्यानी चापताना ठरले आहे का?
हे बिन बोलावत्ता शरिफ बरोबर
हे बिन बोलावत्ता शरिफ बरोबर बिर्यानी चापताना ठरले आहे का?
नवीन Submitted by बाबा कामदेव on 15 December, 2018 - 15:48
<<
तुम्ही आयएसआयचे एजंट आहात असे दिसते, आतल्या सर्व बातम्या तुम्हाला अगदी डिट्टेलमध्ये माहित असतात.
जिलेब्या संपल्या, जा बरं आणखी
जिलेब्या संपल्या, जा बरं आणखी पाडायला
औवेसीच का ?
औवेसीच का ?
काँग्रेसने कोणालाही पं.प्रा. केले तरी तुम्ही काय करू शकणार आहात? फेकू सारखे तुम्हीही फक्त वाफेची इंजिने. फुकटे कोण विचारले तर घाबरून फुकट्यांना ठेचायचे सोडून जिलब्या वाटत बसलात.
फुकट्यांना ठेचायचे सोडून
फुकट्यांना ठेचायचे सोडून जिलब्या वाटत बसलात.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 15 December, 2018 - 16:36
<<
आजकाल पप्पू गांधी फुकट्यांना जिलेब्या वाटत सुटलाय, तुम्हाला त्या आवडत नसतील तर पप्पू ने तुमच्या सारख्या वफादार लोकांसाठी बटाट्यांनंतर आणखी एक पंचपक्वांन लॉंच केलेय त्याचा लाभ घ्या.
>>धाडसी आणि आततायी मध्ये एक
>>धाडसी आणि आततायी मध्ये एक सटल फरक असतो..<<
हो.... आणि तुम्ही कुठे उभे आहात त्यावरुन ते ठरते
पूर्ण बहुमत नसलेल्या वाजपेयी
पूर्ण बहुमत नसलेल्या वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकारांनी या सरकारपेक्षा बरीच चांगली कामगिरी करून दाखवली होती.
बहुमतामुळे मिळालेल्या निरंकुश सत्तेचे भयावह परिणाम पाहता, सत्तेला चाप असणेच अधिक हितावह आहे.
रघुराम राजन यांच्या एका भाषणातून strong institutions—an independent judiciary, opposition parties, press freedom, and a vibrant civil society—prevent government excess,>>true
https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-l...
म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी
म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी कृषीकर्ज माफ केले. आता फेकुने ४ लाख कोटी सोडले नाही तर पुन्हा चहा विकावा लागेल .
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/please-give-bjp-leadership-to-...
हे साला, हे काय चाललंय?
जोडगोळी ला डच्चू देण्यासाठी पक्षातूनच मागणी?
हे साला, हे काय चाललंय?
हे साला, हे काय चाललंय?
जोडगोळी ला डच्चू देण्यासाठी पक्षातूनच मागणी?
Submitted by सिम्बा on 18 December, 2018 - 14:21
<<
मिस्टर थापा,
थापा मारायच्या आगोदर हा किशोर तिवारी कोणत्या पक्षात आहे, हे एकदा तपासून पाहा.
--
warned Tiwari, who is
warned Tiwari, who is accorded a Ministerial status by the state government in his capacity as VNSSM head.
हम्म बरोबर आहे , my bad.
डायरेक्ट भाजप चे नाही, पण सरकार मध्ये मंत्र्यांचा दर्जा आहे,
जगातल्या सर्वात जास्त भ्रष्ट
जगातल्या सर्वात जास्त भ्रष्ट १० राजकिय पक्षांची यादी बीबीसी न्यूजने प्रसिद्ध केलेली आहे.

--
--
आता ही यादी पाहून देखिल
कॉंग्रेसी भाट म्हणतील की यादी देखील भाजपाचेच कारस्थान आहे म्हणून.
https://bangaloremirror
https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/fake-news-buster...
म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी
म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी कृषीकर्ज माफ केले. आता फेकुने ४ लाख कोटी सोडले नाही तर पुन्हा चहा विकावा लागेल .
Submitted by मार्मिक गोडसे on 17 December, 2018 - 23:06
<<
म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी कृषीकर्ज माफ केले ते स्वत:च्या खिशातून काढून की पप्पूच्या ?
ज्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले आहे ते पैसे सर्वसामन्य करदात्याच्या खिशातूनच जाणार आहेत, कॉंग्रेसी पप्पूचे काय जातेय कर्जे माफ करायला ?
--
bbecnewshub.com - about us
bbecnewshub.com - about us
bbcnewshub.com team:
This website choose and hire experiences and professional team members that work very hard in 24 hours a day and then provide unique and accurate knowledge about world related topics on daily basis. They all are more efficient and responsible about their work and provide material on daily basis
भरत,
भरत,
आउट of देस्पेरेशन अनिरुद्ध जी थुकरट फॉरवर्ड चिकटवत आहेत त्यांची इतक्या डिटेल मध्ये दखल घेतलेली पाहून ते सुद्धा गहिवरतील
ट्रोल्स ना फटके का पडत आहेत याचे मानसी वैद्यना प्रात्यक्षिक दिल्या बद्द्ल धन्यवाद अनिरुद्ध
ज्या शेतकर्यांचे कर्ज माफ
ज्या शेतकर्यांचे कर्ज माफ केले आहे ते पैसे सर्वसामन्य करदात्याच्या खिशातूनच जाणार आहेत,
देवेंद्र ने कोणाच्या खिशातून कर्जमाफीचे पैसे दिले?
@ सिम्बा :
@ सिम्बा :


@ मार्मिक गोडसे : काँग्रेसने खाल्लं तर शेण आणि भाजपने खाल्लं तर मात्र गोमय
योगीनेपण दिली की कर्जमाफी?
योगीनेपण दिली की कर्जमाफी? उत्तर द्या हं. You t must be working very hard in 24 hours a day, just like your supreme leader
Time to give rest to both of you.
@भरत,
@भरत,
त्या bbecnewshub.com चे about us इथे टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.
---
ट्रोल्स ना फटके का पडत आहेत याचे मानसी वैद्यना प्रात्यक्षिक दिल्या बद्द्ल धन्यवाद अनिरुद्ध
नवीन Submitted by सिम्बा on 18 December, 2018 - 15:59
<<
मि. थापा,
[Submitted by सिम्बा on 18 December, 2018 - 14:47]
आधी खोट्या बातम्या कोण देते ते पहा. मग ठरवा कोणत्या ट्रोल्सना फटके पडतायत ते.
अनिरुद्ध,
अनिरुद्ध,
>>>>> bbecnewshub.com चे about us इथे टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.>>>>
तुमची भ्रष्टाचारी पार्टीची फेक पोस्त निवडणुकीच्या धाग्यांवर टाकायचे प्रयोजन कळले नाही
तुमच्यासाठी नव्हतं हो टाकलं.
तुमच्यासाठी नव्हतं हो टाकलं. ज्यांच्यासाठी टाकलंय त्यांना कळेल, त्यात काय वाचायचं ते.
भाजपच्या पराभवानंतर न्यू यॉर्क टाइम्स मध्ये आलेली बातमी
*New York Times news…….*
*…Few lessons from Indians voting pattern are clear*
– Indian public does not understand Fiscal deficit & are not bothered whether it is 2.4% or 3.4%. They do not understand that subsidies & Freebees mean borrowing & borrowing have to be paid one day by someone.
Indian public also not bothered about GDP rate it increasesed from 3.8 to 7.4 from last four years which is more then USA, UK , japan…..
– Indian public will always complain. If it is not about price of Onions or Thur Dal, it will be about Petrol or Diesel. They must get everything cheap but at the same time Farmers must get good price
– Don’t ask Indian public to change old habits. It is Govt’s job to change everything
– Indian public is not bothered about fixing long term issues. They want it today. Not even today. NOW.
– Indian public has short memory & narrow vision. They forget & forgive pasts.
-they intextualy vote as per cast pattern…. Castisum is major enemy for Indian politics which divides indian youth from growth… And PaK and chine pramote castisum in India with help of there own native peoples because both directly depends on India for open market..GDP…..
Indian defence system are more stronger as compared to last five years and PaK and gulf countrys are not able to ruled on India…thier for they fundings in billion to destroy Indian system and only Modi is fight against them……but Indian don’t know this..
If Mr. Modi continues fixing long term problems for remaining 5 months, he will loose 2019. A dead soldier can not do anything for country. He must live to comeback for next 5 years. Now he must become a politician for remaining 5 months. If Public wants cheap Petrol & Diesel give to them. If farmers want loan waiver, give it to them,
They don’t know about sabka sath sabaka vikas
We advise to Mr. Modi will be to apply for 5 month’s leave from being statesman & become politician. After 2019 victory back to being statesman because India can only grow under statesman Modi & not Politician Modi.
—-By New York Times author
Pages