Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ती मुळातच तशीच असावी. >>> एक
ती मुळातच तशीच असावी. >>> एक प्रोमो होता आम्ही सारे खव्वयेचा channel fb पेजवर तिची आईपण आलेली तेव्हाही मला गायत्री दातार promising नाही वाटली. अर्थात एक दोन मिनिटं बघितलं त्यावरून लिहितेय. लिहिलं पण होतं बहुतेक मी इथे.
कसली चीप आहे ईशा. गरीब लोक
कसली चीप आहे ईशा. गरीब लोक पैशासाठी वाट्टेल ती लेवल गाठतात आणि त्यात काही चूक नाही असं दाखवतोय दिग्दर्शक.
बाई, चाळीशी पार केलेला, जग बघितलेला माणूस आहे तो. त्याला लग्न करायचं आहे की तसाच टाईमपास करायचा आहे याची निदान खात्री करून मग जा त्याच्या बरोबर. किंवा मग मी फार साधीभोळी, सोज्वळ असं काही दाखवू नकोस.
पैसा मिळवण्यासाठी तिची सगळ्या पायऱ्या पार करण्याची आणि वेळ पडली तर सरंजामेला ब्लॅकमेल करण्याची तयारी आहे असं काहीसं दाखवलं पाहिजे या लोकांनी.
पण असं खरंच कुठे घडत असतं का? माझ्या माहितीप्रमाणे असं १०-१५ दिवसांठी काँफेरेन्सला/ कामासाठी परदेशी पाठवायचं असेल तर मुलांबरोबर एकटी मुलगी नसेल याची खात्री एच. आर. करते. एकवेळ एकट्या मुलीला पाठवतील पण टूरला एक जरी मुलगा असला तर दोन मुली असतातच. त्यामुळे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून मुलींना संधी मिळालेली बघितलं आहे.
झी कडुन लॉजिकची अपेक्षा करु
झी कडुन लॉजिकची अपेक्षा करु नये पण ग्रॅज्युएटही न झालेल्या आपल्या मुलिला एवढ्या मोठ्या कपनित जॉब कसा मिळतो वर इतके पटकन प्र्मोशन पगारवाढ का मिळतायत? बॉस सारखा मागे पुढे का करतोय? यावर बारिकशी सुद्धा शन्का पालकाना येयु नये? त्याचा गरिब-श्रिमन्त्,शिकलेला-अडाणी असा काहीही सबन्ध नाही.
काल सुभा नविन गेटअप मधे चान्गला वाटला पण टीशर्ट तोही पिन्क? छान पोलोचा नेव्ही ब्ल्यु आणी जिन्स द्यायचा की फॉर्मल लुन्किन्ग पॅन्ट आणी वर टि-शर्ट्? सुभा चेहरा बोलका आहे पण ,आहे त्या पाणचट डायलॉगचहि तो सोन करतो.
इशा केतकर अजिबात प्रॉमिसिन्ग वाटत नाही तिच पात्र निट इस्टॅब्लिशच होवु दिल नाहीये .
केतकर की निमकर.
केतकर की निमकर.
लंडनला जाणार म्हणून हॉल तिकीट
लंडनला जाणार म्हणून हॉल तिकीट फाडून टाकायचे :।
तो निमकर बायकोला 'कला, तू
तो निमकर बायकोला 'कला, तू गप्प बस' हे कधी म्हणणार आहे?
तिच्या जागी त्या शेलारबाईंना का नाही घेतले? त्यांना तर डायलॉग पण द्यावे लागले नसते वेगळे.
तिच्या जागी त्या शेलारबाईंना
तिच्या जागी त्या शेलारबाईंना का नाही घेतले? त्यांना तर डायलॉग पण द्यावे लागले नसते वेगळे. >>> त्या प्रवाहच्या छत्रीवालीत बिझी असतील.
इशा बाळ नक्की काय शिकते?
इशा बाळ नक्की काय शिकते? आत्ता कुठल्या परिक्षा आहेत ज्याला हॉल टिकिट लाग्ते?
टी वाय ला आहे ना ती.
टी वाय ला आहे ना ती.
कालच्या भागात भेंडेची अ
कालच्या भागात भेंडेची अॅक्टींग जबरदस्त एकदम, मायरा जेव्हा खोटे रडत सिंपथी घेत होती तेव्हा त्याचे एक्स्प्रेशन बघीतले का कुणी, सही होते
निमकरिन गाल फुगवून, ओठांचा
निमकरिन गाल फुगवून, ओठांचा चंबू आणि डोळे मोट्ठे करून डोके गदागदा हलवत बोलते (वेडसर वाटते). काल चुकून एक सिन पहिला त्यात ते झेंडे (निमकर त्यांना भेंडे बोलतात) पासपोर्ट/व्हिसा साठी डॉक्युमेंट मागायला येतात. तेव्हा ईआई चे निरीक्षण केले (इथे सगळ्यांनीच तिच्या या गदागदा डोके हलवण्यावरून लिहिले आहे. विशेष करून अर्धवर्तुळ वाली कमेंट).
निमकरिन गाल फुगवून, ओठांचा
अॅवार्डमध्ये बिपिन टिल्लू
अॅवार्डमध्ये बिपिन टिल्लू झालेल्या मुलाने छान परफॉर्म केल होत.>>>>>>>>>
तो आमच्या ऑफिस मधल्या एका सिनिअर सरांचा मुलगा आहे.. देशपांडे.. ते पण साधेच आहेत..
काल तो इशाच्या ऑफिस मधला कलिग पण म्हणाला.. मला वाटतय की मी मुलगा असायला
हवा होतो.. इतके वर्ष काम करुन काही संधी नाही वगैरे.
खरच वाटल आणि सुभा च स्पश्टिकरण भंकस वाटलं की तु ते ८ रुपये ची आणि साडी ची आयडिया दिलि म्हणुन.. तुला संधी.. या दोन्ही आयडिया किती फालतु आहेत.. ८ रु. वाली आयडिया तर तिने दिली पण नव्हती फार स्टडी वगैरे करुन..तिच्या एका वाक्यावरुन सुभालाच सुचलं होतं
काही पण.. इतके दिवस कंपनी कशी चालली.. अंडर ग्रॅज्युएट जॉइनी ला कंपनी मधली कामं समजायलाच किती वेळ जाउ शकतो...
सुभा म्हणे तुला लोकल माहितिये.. इंटरनॅशनल एक्सपोजर वगैरे.. काहिपण ..
आनंदी...तुमचा वैताग समजू शकतो
तसे आहे सुभाचे..... पण हे दिल पण जरा बळजबरीनेच आलेले आहे!
आनंदी + १२३
आनंदी + १२३
आनंदी अगदी अगदी, ते ८ रुपया
आनंदी अगदी अगदी, ते ८ रुपया चा डॉयलॉग बस करा आता, कंटाळा आला ऐकुन ऐकुन.
बाकी या वर्षी ईशाची साडीच्या ड्रेसची आयडीया, बाजारात पण दिसतेय, साडीच्या कपड्याचे ड्रेस खुप सारे दिसतायेत दिवाळी स्पेशल
तो निमकर बायकोला 'कला, तू
तो निमकर बायकोला 'कला, तू गप्प बस' हे कधी म्हणणार आहे?
_आनंदी_ +१
हो कालचा झेंडे चा अभिनय मला पण आवडला .. आणि शेवटी इशा सुभा च्या रूम मधून जाताना सुभा खुर्चीत मागे रेलून तिच्याकडे बघतो तेव्हा सुभा काय दिसलाय!! शप्पथ !! डोळ्यात बदाम.. हृदयात पण बदाम .. हातात बदामाचे फुगे .. नुसती बदामांची रास
इशा चे सगळे कागदपत्रं बरे perfekt रेडी होते अगदी पासपोर्ट साईझ फोटोसकट !! नायतर आपली धाव आधी "२ मिनिटात पासपोर्ट साईझ" फोटो देणाऱ्या फोटोग्राफरकडे असते
अवांतर : तात्काळ पासपोर्ट असा किती फास्ट मिळतो ? ५-१० दिवसात का ?
तात्काळ ला पण प्रॉपर रिझन
तात्काळ ला पण प्रॉपर रिझन लागतं ना?
इथे सुभा ला सगळं पॉसिबल आहे
हल्ली फोटु लागत नाही पा.पो
हल्ली फोटु लागत नाही पा.पो साठी.
तो निमकर बायकोला 'कला, तू
तो निमकर बायकोला 'कला, तू गप्प बस' हे कधी म्हणणार आहे? >>> हे फक्त लागीर मधल्या मामाचं copyright आहे. Lol
तात्काळ पासपोर्ट मिळतो १-३
तात्काळ पासपोर्ट मिळतो १-३ दिवसांत.. पण त्याला तेवढं स्ट्रॉंग कारण लागतं.. सरंजामेला अवघड नाही म्हणा
सरंजामेला अवघड नाही म्हणा>>
सरंजामेला अवघड नाही म्हणा>> आणी घाई आहे.
सरंजामे सुट्टीवर चालला वाटतं
सरंजामे सुट्टीवर चालला वाटतं पाच दिवस.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी जाणार असेल
आगया गधी पे दिल तो घोडी भी
आगया गधी पे दिल तो घोडी भी क्या चीज....!!>>

अगं चिंचे, "दिल आया गधी पे तो परी क्या चीज है|" असं आहे गं ते.
साडीच्या ड्रेसची आयडीया फार जुनी आहे. पण गेल्या दोन तीन वर्षे तरी इन फॅशन आहे.
आज काय झाल? झी वर आला नाहि
आज काय झाल? झी वर आला नाहि भाग आज्चा अजुन
बरं झालं इ बेबी च कॅन्सल झालं
बरं झालं इ बेबी च कॅन्सल झालं.... मला भीती वाटली की ही आता लंडनला जाऊन शिवलेल्या साडीच्या ड्रेस च्या पिशव्या करूयात अशी आयडिया देते का काय...
आणि खरखर खरंच सहन होत नाही आता.... आता बंद करावी पाहणं... नंतर काही happening झालं तर बघता येईल..तो पर्यंत प्रोमो वरून पण कळेल काय चाललंय....
काकी , पिशवी
काकी , पिशवी
लंडनला जाऊन शिवलेल्या
लंडनला जाऊन शिवलेल्या साडीच्या ड्रेस च्या पिशव्या करूयात अशी आयडिया देते का काय... Wink >>>>>>
मला भीती वाटली की ही आता
मला भीती वाटली की ही आता लंडनला जाऊन शिवलेल्या साडीच्या ड्रेस च्या पिशव्या करूयात अशी आयडिया देते का काय. >>>
हे जबरी आहे.
मला भीती वाटली की ही आता
मला भीती वाटली की ही आता लंडनला जाऊन शिवलेल्या साडीच्या ड्रेस च्या पिशव्या करूयात अशी आयडिया देते का काय. >>>
Pages