आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८

Submitted by कृष्णा on 4 August, 2018 - 01:14

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

Group content visibility: 
Use group defaults

खनके कँगना बिंदिया हँसे
आएँगे सजना हमरे अँगना
2876 हिंदी
त अ म न च त क ब न
त क अ क च त म ह
अ अ म न ह त ज भ न
ब त भ न त ब भ न
य स भ ब ह म ज क ल
त अ म न त प भ न
म द क न स त क ब न
ग द क स त् म ह
क्लु- आवडता गायक
६०-७० पेशल

करेक्ट Happy

तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी

पंडीतजी, आवडता गायक म्हणल्यावर आम्ही आपला आमच्या गायकाचा विचार करीत बसलो! Happy

स्निग्धा, द्या पुढचे.

२८७७
हिंदी (१९९० - २०००)

प य ज क ह
क क य क अ ह
क द य द ह
क च य द ह
क ग द ह
क ख द ह

२८७७

प्यार ये जाने कैसा है
क्या कहे ये कुछ ऐसा है
कभी दर्द ये देता है
कभी चैन ये देता है
कभी गम देता है
कभी खुशी देता है

२८७८

हिंदी

र क ब ह फ क ह अ ल ज
प अ ब र ज ह ज च च म
(७०-८०)

राम करे बबुआ हमार फुलवा को
हमरी उमर लग जाये
पतझर आये बसन्त रुत जाये हो जाये
चम्पा चमेली मुस्काये

२८७९
हिंदी (१९८० - १९९०)

त र द ट
म य म द
व प फ ज द

२८७९.
तू रुठा दिल टुटा
मेरे यार को मना दे
वो प्यार फिर जगा दे

भोले ओ भोले

२८८०.

हिंदी

अ ह न म द ह प ल अ र ह
ज द भ म स भ
म क न म क ग र ह

हो मग... Happy
ताई,अहो कृष्णा जींचा विसरलेले मी..खूप गिल्टी वाटलेलं तेव्हा...

स्निग्धा, वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! Happy

धन्यवाद कावेरि, सर्वांचे वाढदिवस लिहून ठेवलेत का? Happy

आणि कोडे सोडवा पटकन सोप्पे आहे!!

तुम जियो हज़ारों साल
साल के दिन हों पचास हज़ार
सूरज रोज़ आता रहे रोज़ गाता रहे
लेके किरणों के मेले
पलछिन कलियाँ गिन गिन तेरा हर दिन
तब तक रँगों से खेलें
रँग जब तक बाकी है बहारों में
तुम जियो हज़ारों साल
साल के दिन हों पचास हज़ार ...
Happy belated birthday tai...

२८८०.

हिंदी

अ ह न म द ह प ल अ र ह
ज द भ म स भ
म क न म क ग र ह

हे वरती दिलेले कुणी सोडविले नाही!
आता मला देखिल आठवावे लागेल. इकडे संख्या खूपच रोडावली सध्या!

ऐ हसीनों नाजनीनों
मै दिल हथेली पे लेके आ रहा हूॅं
जवाब दो भी मेरी सुनो भी
मैं कब से नग्मे मोहब्बत के गा रहा हूॅं

२८८१
हिंदी (१९८० - ९०)

अ म ज ह स अ स क त
अ ह ज च ज अ ब क त

२८८१.

आओ मिल जाएं हम सुगंध और सुमन की तरह
एक हो जाएं चलो जान और बदन की तरह

२८८२
हिंदी
द क र ज र ज
य प क ज ब
ज ब अ ज ह क प न

२८८२ - उत्तर
दिल कहे रुक जा रे रुक जा
यहीं पे कहीं
जो बात, जो बात इस जगह है कहीं पे नहीं

Pages