आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८

Submitted by कृष्णा on 4 August, 2018 - 01:14

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

Group content visibility: 
Use group defaults

२८८३
हिंदी (१९६० - ७०)

त ज क स म श क ल
स अ अ क प म त क ल

२८८३.

तुम्हारी ज़ुल्फ़ के साये में शाम कर लूंगा
सफ़र इक उम्र का पल में तमाम कर लूंगा

२८८४.

अ स क क त र प प
अ अ ग ग क
क ख क ग त र प प
ह अ ह क

२८८४ - उत्तर
उठे सबके कदम तरा रम पम पम
अजी ऐसे गीत गाया करो
कभी खुशी कभी ग़म तरा रम पम पम
हंसों और हंसाया करो

२८८५
हिंदी (२००० - २००५)

अ भ ज अ भ ज
अ स अ भ ज
र क क व
द अ भ ज

२८८५

आ भी जा आ भी जा
ए सुबह आ भी जा
रात को कर विदा
दिलरुबा आ भी जा

२८८६

मराठी

क अ अ अ अ
म व झ श क
घ ल द अ अ
क अ अ अ अ

सोप्पे!

तुमचे कोडे आम्हाला सोडवता येत नाही मग काय करणार... येऊन>>>
सोप्पे आहे हे प्रयत्न तर करा! हिंट देखिल दिली आहे! नवरात्री निमित्त अशी!

@DShraddha खूप सोपे आहे.
कृष्णाजींनी एक क्लू दिलाय नवरात्री स्पेशल.
आणखी एक क्लू गायक शिंदे घराण्यातील.

धन्यवाद अक्षय#
2886 ans करूया उदो उदो उदो अंबाबाईचा
मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापूरा

२८८७- हिंदी 90s
प प ब ब
द ग ह ब
र म प ह ग ह
द क क ख ग

(1st puzzle आहे माझं म्हणुन सोपं :p)

२८८८

हिन्दी - १९५०-६०

व त च ग ए द

य स उ प क

ज म क म र

म क ईं क

२८८८

वो तो चले गये ऐ दिल
याद से उनकी प्यार कर
जीने में क्या मज़ा रहा
मौत का इन्तज़ार कर

२८८९

हिंदी (६०-७०)

च अ ब फ
अ ब ज ह द

सोप्पे दिले आहे

२८८९ > उत्तर
चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाए हम दोनो

क्लू
गळ्यात ढीगभर सोनं घालणारा संगीतकार
गायिका गाणकोकिळा

२८९० - उत्तर
ज़िद न करो अब तो को रुको
ये रात नहींआयेगी
माना अगर कहना मेरा
तुमको वफ़ा आ जायेगी

२८९१
हिंदी (१९८० - ९०)

त ब म द म ज ह म
क क ह
म म न क ज
त म न ल म ज
य ब ह द त म द

तेरा बीमार मेरा दिल मेरा जीना हुआ मुश्किल
करूं क्या हाय
तेरा बीमार मेरा दिल ...
मुहब्बत में नाम कर जा मेरा नाम ले ले के मर जा
यही बस दवा तेरी
मेरे दीवाने
तेरा बीमार मेरा दिल ...

२८९२
मराठी नवीन
अ म ख ज
ज द न व...
न म प ज
ज द न व...
म स अ झ
ज द न व...
म त स क अ
ज द न व...

काय हे? पुरातत्व खात्याची मदत लागली आगाओ ७ आणि ८ शोधायला... आहात कुठे सगळे जण??
२८९२ मराठी नवीन -- उत्तर
आई मला खेळायला जायचय
जाऊ दे न वं
नदीमध्ये पवायला जायचय
जाऊ दे न वं
माझा सगळा अभ्यास झालाय...
जाऊ दे न वं
मी तुझं सगळं काम ऐकतो
जाऊ दे न वं

२८९३ हिंदी
अ च म ह ह त प ब
प च क न ब
द ह प श न ल
अ-स च क न म स प

क्ल्यू -- दोन सुलतानांचे द्वंद्वगीत

Pages