या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२९१३,
२९१३,
मराठी
७०-८०
क र स प स अ त
न ब म ब ब
अ ग ख ब
अ म क घ
अ स क ब क
न क घ क म
त म म ग त ग
द ग प न
र त ग ग द प
ज य ल न
य ज य ल न
काल रातीला सपान पडलं
काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
बरोबर!
बरोबर!
२९१४. हिन्दी (१९६०-१९७०)
२९१४. हिन्दी (१९६०-१९७०)
त ज क ड स ब ल ह
त ज अ स स अ प
म ब म प क प द ह
त ख अ ग स अ प
२९१४.
२९१४.
तुझे जीवन की डोर से बाँध लिया है
तेरे जुल्म ओ सितम सर आँखो पर
२९१५ मराठी २०१२-१८
२९१५ मराठी २०१२-१८
य र य स य ग अ य
न प ग य ग म म म
२९१५ - उत्तर
२९१५ - उत्तर
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
२९१६
२९१६
हिंदी (१९८० - ९०)
श म श क ख द म अ ह
अ ल म न म त च प ब ह
शायद मेरी शादी का खयाल दिलमें
शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है
इसी लिये मम्मीने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है
२९१७.हिन्दी (२०००-२०१०)
ख ग ल,त म ल
स क ह,च स म क
द क ह ब,द स न छ
स क ब य,श स म,अ झ ज ल
२९१७ - उत्तर
२९१७ - उत्तर
ख़मोशियाँ गुनगुनाने लगीं
तन्हाइयाँ मुस्कुराने लगीं
सरगोशी करे हवा, चुपके से मुझे कहा
दिल का हाल बता, दिलबर से ना छुपा
सुन के बात ये शर्म से मेरी आँखें झुक जाने लगीं
२९१८
हिंदी (१९९० - २०००)
म ब त न न अ द त क
म क त प न ब द त क
२९१८ हिंदी (१९९० - २०००) --
२९१८ हिंदी (१९९० - २०००) -- उत्तर
मेरी बिंदीया तेरी निंदीया ना उडा दे तो कहना
मेरा काजल तुझको पागल ना बना दे तो कहना
२९१९ हिंदी ( ८०-९० )
द क द ह ग म ज स क प
ब ह म ब न म अ न क ब
क्लू ?
क्लू ?
एवढा वेळ असुनही इकडे कुणी
एवढा वेळ असुनही इकडे कुणी फिरकले नाही! जवळपास वर्ष होत आले!
कारवी, क्ल्यु द्या!
हिंदी 2001
२०१९ नवे कोडे
हिंदी 2001
क क क र क भ ह द
ह ल क ठ म ह य ज
कोई कहे कहता रहे, कितना भी
कोई कहे कहता रहे, कितना भी हमको दीवाना
हम लोगों की ठोकर मे है ये जमाना
कारवी यांनी क्लू नाही दिला तर मी देइन.
बरोबर आहे उत्तर. तुम्ही द्या
बरोबर आहे उत्तर. तुम्ही द्या क्लु.
२९३० - हिंदी १०१०
२९३० - हिंदी २०१०
द म र य ब
घ घ य घ ज
र प ह क श
ब ह छ ब ब
इ स य च ध
र र प
हिंटः सिनेमाच्या टायटल्सच्या
हिंटः सिनेमाच्या टायटल्सच्या वेळेस हे गाणे येते. बॅकग्राउण्डला आहे.
अरे अजून नाही? अजून एक हिंटः
अरे अजून नाही? अजून एक हिंटः शेतकर्यांशी संबंधित चित्रपट आहे.
देस मेरा रंगरेज ये बाबू
देस मेरा रंगरेज ये बाबू
घाट घाट यहाँ घटता जादू...
२९३१ हिंदी १९७८
क क न त उ ज ज न छ
ज ह य अ
च र द स उ क स क व
ज ह य अ
हिंट: हा सुपरहिट चित्रपट होता
हिंट: हा सुपरहिट चित्रपट होता आणि त्यातील गाणीही सुपरहिट होती. चित्रपटाचे नाव एक शस्त्र आहे.
कभी कस्मे ना तोडे उसे जीते जी
कभी कस्मे ना तोडे उसे जीते जी ना छोडे
जो हो यार अपना
चाहे रोके दुनिया सारी उसपे कर दे सब कुछ वारी
जो हो यार अपना
२९३२ हिंदी १९९०
ज ह त ह ज
ज म ए प भ र न
ह ह त ह ज
र र क ज य ख न
जिना है तो हस के जिओ
जिना है तो हस के जिओ
जीवन मे एक पल भी रोना ना
हसना ही तो है जिंदगी
रो रो के जीवन ये खोना ना
(चित्रपट-थानेदार)
२933 हिंदी 1970-75
च र द च र प
स म ए ब
ए ड स ब स
क द ह स
चाहे रहो दूर चाहे रहो पास
चाहे रहो दूर चाहे रहो पास
सुन लो मगर एक बात
एक डोर से बँधोगी सनम
किसी दिन हमारे साथ
अरेच्चा किती दिवसांनी हा धागा
अरेच्चा किती दिवसांनी हा धागा वर आला!
सत्यजित द्या पुढचे गाणे आता!
२९३४. हिन्दी (१९८०-१९९०)
२९३४. हिन्दी (१९८०-१९९०)
ब य ग ह
ड क अ ल ह
च च क ल क य
ब ह प ग ज
२९३४.
२९३४.
बादल युं गरजता है
डर कुछ ऐसा लगता है
चमक चमक के लपक के ये
बिजली हम पे गिर जायेगी
अरे व्वा! लगेच ओळखलेत!
अरे व्वा! लगेच ओळखलेत!
द्या पुढचे गाणे.
२९३५. १९६०-७०
२९३५. १९६०-७०
व श क अ थ
य श भ अ ह
व क भ प प थ
व अ भ क ह
२१३५
२१३५
वो शाम कुछ अजीब थी
ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी
वो आज भी करीब है
Pages