आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८

Submitted by कृष्णा on 4 August, 2018 - 01:14

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

Group content visibility: 
Use group defaults

२८९३

इक चीज़ माँगते हैं हम तुमसे पहली बार
पहले चीज़ का नाम बताओ
देखो हम पर शक़ न लाओ
उल्टी-सीधी चीज़ कभी न माँगे सच्चा प्यार
इक चीज़ माँगते ...

२८९४.

ज ज अ क स
द ह छ ब श
अ व र व त ब
ख ध ग ज द
क फ क
अ व र व त ब

1950-60

बरोबर.... द्या पुढचे.....>>

दिलयं की!

क्ल्यु, चित्रपटातील नायक नंतर खलनायक म्हणून जास्त गाजला!

सोडवा पाहू आता!

२८९४ >> उत्तर
जिसका जूता उसी का सर
दिल है छोटा बड़ा शहर
अरे वाह रे वाह तेरी बम्बई

२८९५ हिंदी
त क ज प ह म क क
अ च म ह त र स

२८९५

तारों की जुबाँ पर हइ मुहब्बत की कहानी
ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी

२८९६

अ म क क क
ह प ग क ल ह
ब क क
त स व ह

६०-७०

सोप्पयं

व्वा, बरीच जुनी मंडळी दिसतायत...

२८९६ - उत्तर
आँखों में क़यामत के काजल
होंठों पे गज़ब की लाली है
बंदापरवर कहिये किसकी
तक़दीर संवरने वाली है

२८९७
हिंदी (१९८० -९०)
ज ज भ त ब म ल ह ह
य ज़ च स ब न अ ह ह

२८९७ - उत्तर
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमे
ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमे

@कारवी, इतके दिवस कुठे होतात ?
Submitted by स्निग्धा >>>>> एप्रिल ते जुलै एका पेशंटबरोबर होते मग लॅपटॉप नादुरूस्त ३ महिने.... मग दिवाळी आणि साचलेली कामे... आता त्या पुन्हा आल्यात चेकपसाठी. आज सुट्टी... उद्यापासून पुन्हा सुरू.. मध्ये वेळ होता म्हणून आले तर इथे कोणी नाही... ऑगस्ट ते ऑक्टोबर ७०-८०च प्रतिसाद !!!

ऑगस्ट ते ऑक्टोबर ७०-८०च प्रतिसाद !!!>>>

आजकाल आगाओ कडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे!
आता फुलेल पुन्हा! Happy

२८९८ हिंदी
ग क च न प ह
क ह म द म क ह
क क च म ख ग ह
न अ द ह न अ ज ह

नमस्कार पंडितजी..
पुढचे कोडे द्या कोणीतरी... >>>>> स्निग्धाताईनी तो मान मिळवलेला आहे २८९७ सोडवून.... द्या हो एक कठीणसे
धाग्याचा मुळकर्ता नाही डोकावत इकडे! >>>>> ते दृश्यावरून गाणे ओळखा तिथे असतात....बोलवले पाहिजेत

ते दृश्यावरून गाणे ओळखा तिथे असतात.... >> दोन दिवस झाले ते दृश्यही दिसत नाहीये Lol

इतक कठीण आहे की काय ? क्लू घ्या - द्वंद्वगीत / ६० - ७० मधलं / एक आवाज अती ओळखीचा दुसरा फारच कमी ऐकलेला

आता अजून काय क्लू द्यावा ? दुसर्‍या एका धाग्यावर या नायकाला 'आधी हॅडसम दिसायचा नंतर एकाच प्रकारच्या भुमिकांमधे अडकला' असं म्हटलय. नायिकेने याच नायका बरोबर अजुनही काही चित्रपटात काम केलय

२८९८ - उत्तर
गगन के चँदा न पूछ हमसे
कहाँ हूँ मैं दिल मेरा कहाँ है
किसीके चाहत में खो गए हम
ना अपना दिल है, ना अपनी जाँ है

२८९९
हिंदी (१९७० -८०)

अ अ अ क क ह य अ
म म क ह प ज प
छ छ छ क क ब छ
अ अ अ क क ह य अ

आएगी आएगी आएगी किसी को हमारी याद आएगी
मेरा मन कहता है प्यासे जीवन में कभी कोई बदली छाएगी
जो बात निकलती है दिल से
कुछ उसका असर होता है
कहने वाला तो रोता है सुनने वाला भी रोता है
फ़रियाद मेरी दुनिया की दीवारों से टकराएगी
आएगी आएगी
2900. हिंदी
र क ब ह म म क य न क
ब ग ह क इ द म क य न क
न म क ज च ह
द अ ज ल क ज च ह

२९०० - उत्तर
राज़ की बात है मेहफ़िल में कहें या न कहें
बस गया है कोई इस दिल में कहें या न कहें
निगाहें मिलाने को जी चाहता है
दिल-ओ-जां लुटाने को जी चाहता है

२९०१
हिंदी (१९६० - ७०)

अ म म द म त क न थ
त न अ थ त ग क भ क न न थ

२९०१ उत्तर
ऐ मोहब्बत मेरी दुनिया मे तेरा काम न था
तु न आयी थी तो गम का भी कही नाम न था

Pages