या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
सांग सांग भोलानाथ, स्निग्धा
सांग सांग भोलानाथ, स्निग्धा येतील काय? >>>>
द्या तुम्हीच, जरा कामात आहे आज ३ दिवसांची सुट्टी झाली ना त्यामुळे. आत्ताच सहज आले आणि तुमची पोस्ट पाहिली.
2902,हिंदी,2016-2018
2902,हिंदी,2016-2018
क ब द म ज ब व
म ब व अ म र ब व
स क ब ग म
च ज ह ज
व ज ह त व ब ग म त म ह ज.....
अरे वा कावेरि!! चक्क आली बर्
अरे वा कावेरि!! चक्क आली बर्याच दिवसांनी !!
आता क्लु देखिल दे म्हणजे नविन गाणे ओळखता येईल आम्हाला!
कृष्णाजी कसे आहात????
कृष्णाजी कसे आहात????
कल्यू:
पंजाबी आहे गाणं..
2902,हिंदी,2016-2018 ---
2902,हिंदी,2016-2018 --- उत्तर
किस्मत बदलदी वेखी मैं // (एह) जग बदलदा वेखेया
मैं बदलदे वेख्खे अप्पणे // मैं रब्ब बदलदा वेखेया
सब कुछ बदल गया मेरा (२)
चल जर ही जावांगी
(वे जे हुण तू वी बदल गया
मैं ते....)
वे जे हुण तू वी बदल गया मैं ते मर ही जावांगी
२९०३ हिंदी ७०-८०
र म ग ... ज प म ग
ख ह ख क ग.... ह र
अ क य अ .... च म अ
म म ज ब .... ब ब
अ ब अ न ....च ज न
ज ब ह घ त च न
ठ क ज क ग ..... ह र
हिंदी बोलीभाषा आहे. गायक, अभिनेता दोन्ही मराठी
हिंदी बोलीभाषा आहे. गायक,
हिंदी बोलीभाषा आहे. गायक, अभिनेता दोन्ही मराठी>>
चित्रपट देखिल मराठी आहे का?
नाही --- >>> २९०३ हिंदी ७०
नाही --- >>> २९०३ हिंदी ७०-८० <<<
२९०३ >>> उत्तर
२९०३ >>> उत्तर
रामदुलारी मैके गयी, जोरु प्यारी मैके गयी
खटीया हमारी खडी कर गयी
पालेकर / वाडकर
बरोबर स्निग्धा..... फक्त गाणे
पुढील अक्षरे?
पुढील अक्षरे?
मी गाणं पाहिलेल नाही, फक्त
मी गाणं पाहिलेल नाही, फक्त ऐकून माहिती आहे. तुमच्या क्लू (मराठी नायक) मुळे पालेकरांना सर्च केलं आणि गाणं सापडलं
मी पण पालेकर वाडेकर गाणी असं
मी पण पालेकर वाडेकर गाणी असं सर्च केलं होतं, पण सर्च रिझल्ट यायला वेळ लागला आणि नंतर विसरलो.
२९०४ हिंदी ५०-६०
२९०४ हिंदी ५०-६०
म र ह ब अ र ह च
च अ म भ ज ह प त अ
मी गाणं पाहिलेल नाही, फक्त
मी गाणं पाहिलेल नाही, फक्त ऐकून माहिती आहे. तुमच्या क्लू (मराठी नायक) मुळे पालेकरांना सर्च केलं >>>> चालेल की .... गाणे ओळखायचेय, क्ल्यू चे उत्तर थोडेच द्यायचेय...
मी पण पालेकर वाडेकर गाणी असं सर्च केलं होतं, >>>>> किती दिवसांनी येताय? किती धाग्यांनी? असे विचारायला पाहिजे खरे तर...
म्हणजे क्ल्यू सोपा झाला.... पौष महिना स्पेशल गाणे असा द्यायला हवा होता
आता पटकन मी दिलेल कोड सोडवा.
आता पटकन मी दिलेल कोड सोडवा. हिंदी चित्रपटाची नायिका नऊवारीत पाहून मला जरा धक्काच बसला. पण गाणं अगदी गोड
किती दिवसांनी येताय? किती
किती दिवसांनी येताय? किती धाग्यांनी? असे विचारायला पाहिजे खरे तर...>>>
हो ना. अलीकडे माझं डोकच चालत नाही (तसंही आणि) आद्याक्षरांच्या बाबतीत अजिबात.
मेरे रूठे हुए बलमा
२९०४
मेरे रूठे हुए बलमा
अजी रूठे हुए चन्दा
चलो अब मान भी जाओ
हमारे पास तो आओ
करेक्ट कृष्णाजी
करेक्ट कृष्णाजी
२९०५
२९०५
हिंदी
(५०-६०)
एकदम सोप्पे दिले आहे!
प प न ल म ज
अ च च य ब ग ग
त अ र त प क
अलीकडे माझं डोकच चालत नाही
अलीकडे माझं डोकच चालत नाही (तसंही आणि) आद्याक्षरांच्या बाबतीत >>> काय पण !? बरं !
२९०५ हिंदी (५०-६०) -- उत्तर
पिया पिया न लागे मोरा जिया
आजा चोरी चोरी ये बैंयां गोरी गोरी
तड़प उठी रे तेरे प्यार को
२९०६ हिंदी ६०-७०
ब क ज च म न ज
क? अ
क श न ज य फ क स
म क न त भ न ग
क? अ
क भ त ह न अ
२९०६ हिंदी ६०-७० - उत्तर
२९०६ हिंदी ६०-७० - उत्तर
बिखरा के ज़ुल्फ़ें चमन में न जाना
क्यों? ... इस लिये
कि शर्मा न जायें फूलों के साये
मुहब्बत के नग़मे तुम भी न गाना
क्यों?... इस लिये
कि भँवरा तुम्हारी हँसी न उड़ाये
२९०६ हिंदी ७०-८०
ज म अ अ ह ग द ह
भ ग फ स द अ क क न
२९०६ उत्तर
२९०६ उत्तर
जिंदगी में आप आए हो गयी दुनिया हसी
भर गया फुलों से दामन अब कमी कोई नही
२९०७ हिंदी ६० - ७०
म अ स क न ल ज ह
द स प क प द ज ह
२९०८ हिंदी ६० - ७० -- उत्तर
२९०८ हिंदी ६० - ७० -- उत्तर
मेरी आँखों से कोई नींद लिए जाता है
दूर से प्यार का पैगाम दिए जाता है
२९०९ हिंदी ५०-६०
र द क ध भ ल त ह
य म अ भ अ त ह
२९०९ - उत्तर
२९०९ - उत्तर
रंग दिल की धडकन भी लाती तो होगी
याद मेरी उनको भी आती तो होगी
2910 हिंदी ६० -७०
ह अ द ह ज न ब य ज ज
स द व अ ल क द स स
2910 - उत्तर
2910 - उत्तर
हाल-ए-दिल हमारा, जाने ना बेवफ़ा ये ज़माना ज़माना
सुनो दुनिया वालों, आएगा लौट के दिन सुहाना सुहाना
२९११
हिंदी (१९८० - ९०)
द द क द अ म ल ह
स स क य स क ह
म प क प क प क ह
म प क प क प क ह ह
२९११ उत्तर
२९११ उत्तर
दिल दे के दर्द-ए-मोहबत लिया है
सोच समझ के ये सौदा किया है
मैने प्यार किया प्यार किया प्यार किया है
२९१२ हिंदी ५० - ६०
ह प क द म ह प क द म
अ ह ह अ त अ त भ क
अ र ग द द अ र ग द द
अ ह ह अ त अ त भ क
२९१२.
२९१२.
प्यार के दो मतवाले एक हम हैं
और एक तुम और तुम भी क्या
अब रह गए दो दिलवाले
एक हम हैं और एक तुम और तुम भी क्या
गुगलावे लागले! बरोबर आहे?
गुगलावे लागले! बरोबर आहे?
बरोबर आहे पटकन ओळखलतं, मला
बरोबर आहे
पटकन ओळखलतं, मला वाटल होत आता २ दिवस उत्तराची वाट पहावी लागेल
पटकन ओळखलतं, मला वाटल होत आता
पटकन ओळखलतं, मला वाटल होत आता २ दिवस उत्तराची वाट पहावी लागेल...
>>>
गुगल महाराज कृपा!
Pages