आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
हाब पहिला शब्द बदला.
हाब पहिला शब्द बदला.
बरोबर, शांतेचं कार्ट चालू आहे.
शांतेच कार्ट चालू आहे
शांतेच कार्ट चालू आहे
नाटकाच्या नावात एक आडनाव आहे
नाटकाच्या नावात एक आडनाव आहे अणि नाटकाचे नाव एक पूर्ण प्रश्नार्थक वाक्य आहे.
xxx xx xxxx?
साठेच काय करायचं?
साठेच काय करायचं?
येस
येस
पुस्तकावर आधारित एक प्रसिद्ध
पुस्तकावर आधारित एक प्रसिद्ध चित्रपट. नायिका खूपच प्रसिद्ध.
-- - -त
जैत रे जैत
जैत रे जैत
बरोबर
बरोबर
_ _ / _ _ _र/ _ _ य !
_ _ / _ _ _र/ _ _ य !
मराठी नाटक. मधला शब्द इंग्रजी आहे.
आई रिटायर होतेय
आई रिटायर होतेय
येस
येस
Original नाटक गुजराती पण
Original नाटक गुजराती पण मराठी मध्ये पण आले होते अणि ह्यावर राजेश खन्ना चा सिनेमा सुद्धा आहे
xxx
नाटक आणि सिनेमा दोन्ही थ्रिलर
नाटक आणि सिनेमा दोन्ही थ्रिलर आहेत... राजेश खन्नाचे थ्रिलर सिनेमे ते किती
धुम्मस? (इत्तेफाक)
धुम्मस?
(इत्तेफाक)
येप
येप
इत्तेफाक लिहायला आलेलो
इत्तेफाक लिहायला आलेलो
स्वरुप देईपर्यंत...
स्वरुप देईपर्यंत...
_ _/ _ _ का _
मराठीतल्या एका प्रसिद्ध नाटककराचं नाटक आहे. याचे फार कमी प्रयोग झाले असावेत. हल्लीच पुनरुज्जीवित करुन दिग्गज कलाकारांच्या संचात परत मोजके प्रयोग केलेले.
मिरर गेम असलेले एक गाजलेले
मिरर गेम असलेले एक गाजलेले नाटक
संजय नार्वेकर आहे त्यात
_ _ / _ _ _ / रे
मग्न तळ्याकाठी
मग्न तळ्याकाठी
स्वरुप बरोबर
स्वरुप बरोबर
रंग्या रंगीला रे
रंग्या रंगीला रे
करेक्ट मॅगी!
करेक्ट मॅगी!
समंजसांच्या मागे अपूर्णांक
समंजसांच्या मागे अपूर्णांक लागला, तर काय धमाल होते हे दाखवणारा चित्रपट.
दीड शहाणे
दीड शहाणे
बरोबर.
बरोबर.
हसता हसता रडवणारा चित्रपट.
हसता हसता रडवणारा चित्रपट. विनोदी साच्यात अडकून पडलेल्या अभिनेत्याचे सुंदर काम.
-- हो- - - क
हा झालाय आधी एक होता विदुषक
हा झालाय आधी बहुतेक
एक होता विदुषक
जुना प्रभातचा सिनेमा. त्याच
जुना प्रभातचा सिनेमा. त्याच नावाने अलीकडे एक सिरियल देखिल बनली होती
-- (दोन अक्षरी)
कुंकू
कुंकू
कुंकू
कुंकू
Pages