आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदम बरोबर
एकदम बरोबर
आता डॉक्टरेट मिळवलेल्या
आता डॉक्टरेट मिळवलेल्या माणसाने, महाविद्यालयीन काळात नापास झालेल्या वर्षी मदुमलाईच्या जंगलात घालवलेल्या दिवसांत मिळालेल्या अनुभवांवर आधारित लिहिलेले पुस्तक
एका रानवेड्याची शोध यात्रा -
एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
वृक्षगान?
वृक्षगान?
स्निग्धा बरोबर
स्निग्धा बरोबर
एकदम सोपे देते.
एका जगप्रसिध्द पुस्तकाचे तितक्याच लाडक्या व्यक्तीने केलेले भाषांतर
एका कोळीयाने?
एका कोळीयाने?
एका कोळियाने
एका कोळियाने
करेक्ट
करेक्ट
एक पौराणिक कथेची कादंबरी
एक पौराणिक कथेची कादंबरी
य _ _
ययाति
ययाति
बरोबर हर्पेन
बरोबर हर्पेन
मराठी आणि फारसी भाषेत जमीन
मराठी आणि फारसी भाषेत जमीन अस्मानाचा फरक आहे पण जमीन, अस्मान आणि फरक हे तिन्ही शब्द फारसीमधून मराठीत आले आहेत असे वाक्य असलेले एका भटक्या लेखिकेचे पुस्तक
गाथा इराणी - मीना प्रभू
गाथा इराणी - मीना प्रभू
फॉर्मॅट मधे द्या कोडं
फॉर्मॅट मधे द्या कोडं
(No subject)
बरोबर श्र
बरोबर श्र
कशाला सिर्फ नाम ही काफी है| 
सस्मित वेगळे आणिक
श्र मातेची परवानगी आहे असे
श्र मातेची परवानगी आहे असे गृहित धरून प्रश्न देतोय
पुस्तकाचे नाव 'अमुक तारीख ते तमुक तारीख' म्हणजेच दोन तारखांच्या दरम्यान
ह्यांची बायकोही लेखिका आहे.
--जु- ते ----
अगदी. गाथा इराणी अविस्मरणीय
अगदी. गाथा इराणी अविस्मरणीय पुस्तक आहे.
हो हो अगदी.
हो हो अगदी.
स्मरणरंजनात बुडालो मी
12 जुलै ते 11 जुलै फिरोज
12 जुलै ते 11 जुलै फिरोज रानडे
कोकणावरील एक अजरामर कादंबरी
कोकणावरील एक अजरामर कादंबरी
- - बी - बा-
मॅगी बरोबरे
मॅगी बरोबरे
गारंबीचा बापू - श्री ना
एका एकांतप्रिय
एका एकांतप्रिय बृहन्महाराष्ट्रीय लेखकाने लिहिलेली बखर
--- बि--
बखर बिम्मची - जी ए कुलकर्णी
बखर बिम्मची - जी ए कुलकर्णी
एक कादंबरी. तिचे मराठी नाव
एक कादंबरी. तिचे मराठी नाव इंग्रजी अर्थाने वाचले तर हॉरर प्रकार होतो.
बखर बिम्मची
बखर बिम्मची
...जी ए
(गुगलकृपा)
एक कादंबरी. तिचे मराठी नाव
एक कादंबरी. तिचे मराठी नाव इंग्रजी अर्थाने वाचले तर हॉरर प्रकार होतो.........
मॅगीला आवताण धाडा...
झोंबी
झोंबी
आनंद यादव
बिंगो!
बिंगो!
Pages