आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
नायक नायिका नसलेले एक
नायक नायिका नसलेले एक प्रसिद्ध नाटक
- ग - ब-
दोन शब्द
बेगम बर्वे?
बेगम बर्वे?
बरोबर असेल, तर पुढचा देऊन
बरोबर असेल, तर पुढचा देऊन ठेवतो.
अ _ _ _
गिरणगावावरचं नाटक.
अधांतर
अधांतर
बरोबर.
बरोबर.
स्वातंत्र्य काळातील लेखक,
स्वातंत्र्य काळातील लेखक, समाज सुधारक शिक्षक-
_ _ _ ग _दा _ _ सा _
यांनी लिहिलेली जीवाला हात घालणारी कांदबरी
_ म _ आ_
श्यामची आई
श्यामची आई
पांडुरंग सदाशिव साने - साने गुरूजी
बेगम बर्वे बरोबर भा.
बेगम बर्वे बरोबर भा.
बरोबर मॅगी
बरोबर मॅगी
येउद्या पुढचं कोडं
येउद्या पुढचं कोडं
मी देऊ का
मी देऊ का
देतेच
काच हा शब्द वापरून
नाटक 3+2 दोन शब्द
पुस्तक 5+2 दोन शब्द
काचेचा चंद्र लपवलेल्या काचा
काचेचा चंद्र
लपवलेल्या काचा
काचेचं घर काचेपाठचा समुद्र
काचेचं घर
काचेपाठचा समुद्र
- - - / उ -
- - - / उ -
एका प्रसिद्ध नाटककारा चे ललित लेखन
कोवळी उन्हे
कोवळी उन्हे - विजय तेंडुलकर
कोवळी उन्हे
कोवळी उन्हे
कोवळी उन्हे
कोवळी उन्हे
दया पवार स्मृति पुरस्कार
दया पवार स्मृति पुरस्कार मिळालेल्या एका नाटककर्तीचा प्रसिद्ध प्रयोग
- य मी - वि-बा-
तीन शब्द
व्हय मी सावित्रीबाई - सुषमा
व्हय मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे
मॅगी बरोबर
मॅगी बरोबर
बरोबर श्र.
बरोबर श्र.
श्र , देऊ का
श्र , देऊ का
येउद्या
येउद्या
- - - - चे / - - - र
- - - - चे / - - - र
पृथ्वी वरील भौगोलिक घडामोडीची माहिती देणारे पुस्तक .
लेखकाच्या मृत्यू नंतर प्रकाशित
उद्या नवा विषय येईल ना खेळाचा
उद्या नवा विषय येईल ना खेळाचा?
खाण्याच्या पदार्थांचा द्या संयोजक
साद, एखादा क्लू द्या ना..
साद, एखादा क्लू द्या ना..
पृथ्वीला समानार्थी शब्द शोधा
पृथ्वीला समानार्थी शब्द शोधा
वसुंधरेचे?
वसुंधरेचे?
वसुंधरेचे अविष्कार
वसुंधरेचे अविष्कार
वसुंधरेचे आविष्कार
वसुंधरेचे आविष्कार
Pages