Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:28
अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे
अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी
वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ऑफिसमधला गणपती!__/\__
ऑफिसमधला गणपती!__/\__
(No subject)
(No subject)
(No subject)
घरचा. डेकोरेशन च्या झिरमिळया
सगळे बाप्पा पाहून प्रसन्न वाटलं.
हा घरचा. डेकोरेशन च्या झिरमिळया प्लास्टिक आहे गेली 5 वर्षे तेच वापरतो.फुलांची महिरप मागच्या वर्षी आणलीय.
नलिनी यांच्या घरगुती प्ले डो
नलिनी यांच्या घरगुती प्ले डो ने बनवलेला गणपती
आणि मग गणपती बनतच गेले.
माझा बाप्पा.
माझा बाप्पा.
दिसत नाहीएना बाप्पा? हा जरा जवळून.
mi_anu छान ऐटदार वाटतोय
mi_anu छान ऐटदार वाटतोय बाप्पा फेटा घातल्यामूळे.
सोनू, बाप्पा गोडच आहेत सगळे. पण ईतके कशासाठी केले होते?
सगळे बाप्पा बघून प्रसन्न
सगळे बाप्पा बघून प्रसन्न वाटले
अनु , क्युट आहे बाप्पा
शाली , सजावट घरी केलीत का ?
हो. सजावट घरीच केली आहे.
हो. सजावट घरीच केली आहे. हॅंडमेड पेपर वापरले आहेत.
मस्त झालेय काम शाली . एक
मस्त झालेय काम शाली . एक वेगळा बाफ काढून कस केलं ते जरूर लिहा.
मस्तच आहे पंखे सजावट.
मस्तच आहे पंखे सजावट.
मला पुढच्या वर्षी करायचीय.यावर्षी कंटाळा केला पेपर आणायला चांगल्या स्टोअर ला जायचा.बाप्पा फेटा 3 वर्षे तोच वापरतो.
मला प्लेडो बाप्पा खाली उजव्या बाजूचे नारिंगी सर्वात आवडले.सुंदर सफाईदार काम.
अहो लहानपणी आपण पंखे करायचो
जाई, अहो लहानपणी आपण पंखे करायचो तसे लहान मोठे पंखे करून भिंतीवर कंपोज केले आहेत फक्त. मुलांचा खेळही झाला आणि आरासही झाली.
अनु, हे खुप सोपे आणि सुंदर दिसते.
गणपती बाप्पा मोरया! सगळे
गणपती बाप्पा मोरया! सगळे बाप्पा आणि आरास बघून खूप प्रसन्न वाटले. पंख्याची सजावट मस्त! प्ले डोचा बाप्पा गोड आहे.
गणपती बाप्पा मोरया! सगळे
गणपती बाप्पा मोरया! सगळे बाप्पा आणि आरास बघून खूप प्रसन्न वाटले. पंख्याची सजावट मस्त! प्ले डोचा बाप्पा गोड आहे>>>+1
सगळ्यांचे बाप्पा सुंदर आहेत.
सगळ्यांचे बाप्पा सुंदर आहेत.
@mi anu @ शाली
सजावटीमुळे तुमचे बाप्पा खुलुन दिसतायत.
हा आमचा जर्मनीतला गणपतीबाप्पा
हा आमचा गणपतीबाप्पा
छान दिसतोय.त्या टाईल कश्या
छान दिसतोय.त्या टाईल कश्या केल्यात?
थर्माकोल दिसला म्हणून लगेच
थर्माकोल दिसला म्हणून लगेच हाणू नये. मी २-३ मखरं आलटून पालटून वर्षानुवर्षे वापरते.
ते पिंक रंगाचं कमानीसारखं आहे ते मात्र लाकडाचं आहे.
मोरया!
(No subject)
सगळ्याच मूर्ती आणि आरास पाहून
सगळ्याच मूर्ती आणि आरास पाहून प्रसन्न वाटतय.
(No subject)
सगळ्याच मूर्ती आणि सजावटी खूप
सगळ्याच मूर्ती आणि सजावटी खूप मस्त. अगदी प्रसन्न वाटलं बघून.
हे पंखे मागे चिकटवता कसे?
हे पंखे मागे चिकटवता कसे?
2 एंडेड सेलो टेप का टाचण्या?मागचे कापड लोड घेते का?
सर्वच बाप्पा गोंडस.
संपदा, निव्वळ अप्रतिम बाप्पा
संपदा, निव्वळ अप्रतिम बाप्पा आहे. पद्मासन, हाताची बोटे, सोंड सगळं सुरेख! राजा रवीवर्मांची पेंटींग आठवली. अशी मुर्ती मला काही मिळत नाही. मस्तच!
शुम्पी, शिम्पल! मस्त! मंदार सिंहासनारुढ बाप्पा मस्त.
अश्विनी तुमचा तर भारीच. माझीही अशीच आरास आहे.
हा आम्ही केलेला बाप्पा !
हा आम्ही घरी केलेला बाप्पा!
टाईल्स नाही डिझायनर पेपर
टाईल्स नाही डिझायनर पेपर आहेत, कापून चिकटवलेत
सुरेख आहेत सगळ्यांचे बाप्पा!!
सुरेख आहेत सगळ्यांचे बाप्पा!!
मीनल, सुरेखच केलाय बाप्पा.
मीनल, सुरेखच केलाय बाप्पा.
कसा केलाय? काय मटेरियल वापरलय? पाने कसली घेतली होती?
वाह वा, सर्व बाप्पा सुरेख.
वाह वा, सर्व बाप्पा सुरेख.
गणपतीबाप्पा मोरया.
Pages