आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८

Submitted by कृष्णा on 4 August, 2018 - 01:14

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

Group content visibility: 
Use group defaults

२८६३.

हिंदी

ज ह ग क ल ह प द प
अ ख न ख क र न
ज ह ग क ल

एकदम सोप्पे नवीन धागा दिनविशेष!

२८६४.

भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानाच्या पाखरांची रानात भेट झाली

२८६५
हिंदी

ज ब य द अ ह ह
ज क अ प ह ह

ज ब य द अ ह ह
ज क अ प ह ह

जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आस पास होता है

बरोबर! Happy

स्निग्धा, बर्‍याच दिवसांनी! Happy

कारण इकडे कुणीच येत नाही आज काल>>

सगळे असाच विचार करतात त्यामुळे कुणीच येत नाही! Happy

कारवी, कावेरि, अक्षय, पंडीत, झिलमिल हे नियमित येणारेही गायब!

द्या पुढचे कोडे!

जाने कहा मेरा जिगर गया जी
अभी अभी यही था किधर गया जी
किसी की अदाओ पे मर गया जी
बड़ी बड़ी अखियोंसे डर गया जी।

माचिस
छोड आये हम वो गलियां ...
जहां तेरे पैरों के कमल गिरा करते थे
हंसे तो दो गालों में भंवर पडा करते थे
तेरी कमर के बल पे नदी मुडा करती थी
हंसी तेरी सुन सुन के फसल पका करती थी
२८६८ हिंदी ८०-९०
च ह य च ख ह
ज घ श ह क
स ज अ व
य ब त न ह क

२८६८ हिंदी ८०-९० >> उत्तर
चेहरा है या चाँद खिला है
जुल्फ घनेरी शाम है क्या
सागर जैसी आँखोंवाली
ये तो बता तेरा नाम है क्या?

२८६९ मराठी
श स च र स झ झ
थ य ह घ क स झ म
स र म र अ न र
त र त स स म स प

२८६९

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊनी कवेत साजना झुलव मला
साजना रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगे सोयरे मी सांडीले पाठी

२८७०

मराठी
ध य म स झ म प
य व त अ त ब प

२८७० - उत्तर
धूंद येथ मी स्वैर झोकितो मदयाचे प्याले
याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले

२८७१
हिंदी (१९७० - ८०)

ब द क त य ह
त च त प
त अ ख ब

२८७१
हिंदी (१९७० - ८०) >>> उत्तर
बेताब दिल की तमन्ना यही है
तुम्हे चाहेंगे, तुम्हे पूजेंगे
तुम्हे अपना खुदा बनायेंगे

कोडे क्र २८७२ हिंदी (२०१२-२०१८)
ज ज
त च ब ज
म क म ह
त च ब ज

२८७२ - उत्तर
ज़हनसीब ज़हनसीब
तुझे चाहूँ बेतहाशा ज़हनसीब
मेरे करीब मेरे हबीब
तुझे चाहूँ बेतहाशा ज़हनसीब

२८७३ हिंदी (१९७० -८०)

ज क ह म प
म ज ह
ज द त स द
ढ अ क न

२८७३

जीवन के हर मोडपर मिल जाते है हमसफर
जो दूर तक साथ दे ढुंढे उसिको नजर

२८७४
ल च च क
द द च द
अ ब अ स
अ अ च प-छ र ज
र ज र ज

प व द
य प क द ह
प त अ न

२८७४
पायल वाली देखना
यही पे कही दिल है
पग तले आये ना

Pages