Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुष्की आणि स्मिता ची आहे
पुष्की आणि स्मिता ची आहे immediately after event . शराने २३ ला घरी जाऊन दिलेला विडिओ आहे पण सई चा कुठेच video नाही. >>> लिंका द्या ना>>
सॉरी स्मिता ची क्लिप फक्त ट्विटर वर आहे
https://twitter.com/ColorsMarathi/status/1021416945189629953
https://twitter.com/vd8446/status/1021286048888893440
पुष्की चाYoutube interview on "News18Lokmat"
https://www.youtube.com/watch?v=JCh1N57Q7Q8
मेघाबद्दल पण खूप काही लिहिता
मेघाबद्दल पण खूप काही लिहिता येईल, पण तिच्याबद्दल खुपजण लिहितायेत, लिहितील.
मला मेघा म्हणजे, एका गोष्टीचा सतत अभ्यास, ध्यास, त्याची स्वप्नं बघणं आणि मनापासून ती मिळवण्यासाठी सतत धडपड, टोकाची मेहनत, संघर्ष करणं आणि कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून आपल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देणं, पूर्तता करणं, ते सत्यात जगणं. Hats off to you मेघा. खरंच सलाम तुला. तुझ्यासारखी तूच, दुसरं कोणी नाही ती जागा घेऊ शकत.
हे करताना तिच्यातला धुर्तपणा, chapter पणाही दिसून आला आणि प्रेमळपणा,ओलावाही दिसला.
शर्मिष्ठाhttps://www.youtube
शर्मिष्ठा
https://www.youtube.com/watch?v=JefdVGIBrt4
मेघाचे जे आताचे इंटर्व्ह्युज
मेघाचे जे आताचे इंटर्व्ह्युज आहेत - ज्या मध्ये तिनं एक ऑफव्हाईट लेसी ड्रेस घातला आहे - त्यात ती खूप फ्रेश दिसतेय आणि अगदी माफक मेकअप केलाय. फार सुरेख दिसतेय ती आणि तिचे नाक डोळे अतिशय तरतरीत आहेत हे लक्षात येतंय. स्मार्ट आहे एकदम.
गॉड ब्लेस हर!
मनिल, धन्यवाद.
मनिल, धन्यवाद.
<माझी पोस्ट पहिला सिझन आठवण
<माझी पोस्ट पहिला सिझन आठवण काढताना मेघा बरोबर, स्मिताची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोणी कितीही नावं ठेवली तरी bb च्या मनात तिने स्थान निर्माण केलं, ह्या मुलीने कधीही सिपंथी घेतली नाही, कुठलं कार्ड खेळली नाही >
अगदी खरं. आणि समाधानी किती! कसलाही कडवटपणा नाही मुळीच. ममांनी किती रेवड्या उडवल्या पण त्यांच्याशी आदरानेच बोलली ती नेहमी.
जर हिंदी बिबॉ कपल्स स्पेशल असेल तर मेघा स्मिताला पाठवा.
आणि समाधानी किती! कसलाही
आणि समाधानी किती! कसलाही कडवटपणा नाही मुळीच. ममांनी किती रेवड्या उडवल्या पण त्यांच्याशी आदरानेच बोलली ती नेहमी. >>> अगदी अगदी. ह्यातचं तिचा मोठेपणा आहे.
जर हिंदी बिबॉ कपल्स स्पेशल
जर हिंदी बिबॉ कपल्स स्पेशल असेल तर मेघा स्मिताला पाठवा.
<<
मलाही अगदी हेच वाटलं परवा !
एकीचं डोकं शातिर दुसरी फिजिकली सुपरफिट , एकीमधे लिडरशिप क्वालिटीज, दुसरी लॉयल फॉलोअर!
एकदम छान काँप्लिमेन्टरी पेअर !
मी विचार करतेय कपल्स म्हणजे
मी विचार करतेय कपल्स म्हणजे लग्न झालेले बोलावतील.
एक चांगली जोडी म्हणून खरंचं मेघा स्मिता योग्य आहेत.
नाही कपल्स म्हणजे मॅरिड कपल्स
नाही जोड्या म्हणजे मॅरिड कपल्स अट नाहीये बहुदा.
२ फ्रेंड्स, नातेवाइक, बहिणी, गे कपल्स इ. व्हरायटी असणार आहे म्हणे !
मी आत्ता स्मिता बाहेर पडली तो
मी आत्ता स्मिता बाहेर पडली तो क्षण बघत होते, तेही कित्ती ग्रेसफुली घेतलं तिने. सर्व प्रेक्षकांना ती हवी होती आणि पुष्कर बाहेर पडायला हवा होता, अगदी सेलिब्रिटीजना पण. कित्ती प्रेम कमावले स्मिताने. डोळ्यातून पाणी आले माझ्या.
एकदम छान काँप्लिमेन्टरी पेअर
एकदम छान काँप्लिमेन्टरी पेअर >>> हे मस्त वाक्यं
.
पहिल्या हिंदी bb ला ऑडीशन झाली होती स्मिताची पण सिलेक्शन नव्हतं झालं. ती आस्तादला सांगत होती.
२ फ्रेंड्स, नातेवाइक, बहिणी, गे कपल्स इ. व्हरायटी असणार आहे म्हणे >>> हो का मग मेघा स्मिता फ्रेंड्स मध्ये बसतील. दोघीं एकमेकींचा आदर करायच्या, soft कॉर्नर होता एकमेकींसाठी.
मला मेघा स्मिता दोघींसाठी god
मला मेघा स्मिता दोघींसाठी god bless them म्हणावंसं वाटतं.
माझं वैयक्तिक मत -
माझं वैयक्तिक मत -
इथे आणि सगळीकडे मेघाचं कशी योग्य विनर होती असा उदो उदो चाललाय
पण मला मात्र ती एवडी पात्र होती अस नाही वाटत.
म्हणजे मी फक्त तिचा द्वेष करतोय अस नाहीये.. तीच्या काही गोष्टी निश्चितच चांगल्या होत्या
पण मला ती जिंकावी असं वाटलंच नाही पहिल्या भागापासून.
शेवटपर्यंत ट्रॉफी ट्रॉफी करत होती.. आणि जर तिला मिळाली नसती तर वेड लागल असत तिला
आणि हे एका उत्तम खेळाडूच लक्षण नाहीये
ह्याउलट स्मिता होती, समतोल आणि प्रामाणिक.
अंतिम फेरीत येण्यासाठी ना तिला रडी खेळावं लागल ना सगळ्यांची मन दुखवावी लागली..
आधी शिव्या घालायच्या आणि मग त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करायच असा इतरांसारखा लाळघोटेपणा
स्मिताला करावा नाही लागला.
स्वाभिमानाने आणि दमदार टास्क खेळून ती पुढे आली ..
आणि यश असंच हवं निर्मळ आणि तालेवार..
शेवटी घरातले किती जण होते मेघाबरोबर ? कसेही असले तरी ते स्पर्धक होते तिच्यासोबत.
त्यांना कात्रण केलेले भाग नाही बघावे लागले प्रेक्षकासारखे
त्यामुळे मेघा निश्चितच आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळली असेल
अस मला वाटतं
आणि ही काही कोंबड्यांची झुंझ नव्हती ह्यात माणसं होती
त्यामुळे भावना अपरिहार्य आहेत.
मेघा जिंकणारच होती कारण तीचे चाहते जास्त होते
असो.. हे माझे वैयक्तिक मत आहे. कोणाला दुखावण्याचा हेतू नाही
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=SdycypaEBjk
हे आधी दिलं असेल कोणी तर मी रिपीट देतेय.
Submitted by पॅपिलॉन on 24
Submitted by पॅपिलॉन on 24 July, 2018 - 11:55 >>> + १११११
मी ही बिबॉ , खुप न्युट्रली बघीतले, रादर मी सगळेच सो कॉल्ड रिअॅलीटी शोज न्युट्रली बघते.
हिंदी बिबॉ तर खुप आवडते, पण मलाही मेघा फेक वाटली , त्याऊलट स्मिता बरी वाटली. अर्थात काही ठिकाणी तीही चुकलीच पण मेघा ईतक्या खालच्या दर्ज्यावर नाही ऊतरली कधीच
मेघाचा पब्लिक सपोर्ट बघता, ती हा शो जिंकणार हे अपेक्षित होतेच, अन ती डिजर्विंग पण होती हेही मी आधी लिहीलेय. कारण ह्या शो मध्ये चर्चेत राहण्यासाठी खुप काही केले तीने, अगदीच खालच्या दर्जाचे वैयक्तीक बोलली ईतरांबद्दल, ते पाहता शेवटी जेव्हा तीने सगळ्या बॅकेंड स्टाफचे कौतुक केले तेव्हा मला तरी ती डॅमेज कंटोलसाठी खेळलेली एक युक्ती वाटली, हॉनेस्ट न वाटता.
स्मिता किमान शेवटच्या तिघांत होती हे खुप आवडले
कालपासून बिबाॅचे
कालपासून बिबाॅचे पहिल्यापासूनचे एपिसोड फास्ट फाॅरवर्ड दाखवतायत.
)
आस्ताद आणि जुही हे एक कपल म्हणून आत आले होते कारण एका मालिकेत ते कपल होते.
त्या दोघांनी केलल्या डान्समध्ये आस्तादचे तोंड पाहा. (खरे तर थोबाड म्हणायचे, पण सिनियर काळे शाळा घेतील
आस्तादला ममा म्हणाले पण काय एक्स्प्रेसन आहेत. तो म्हणाल की त्याची आईपण म्हणाली कि तोंडावरचा माज जरा कमी करत जा.
पॅपिलॉन मस्त पोस्ट...स्मिता
पॅपिलॉन मस्त पोस्ट...स्मिता झाली असती तर खूप बरं वाटलं असतं....
मेघाला पब्लिक सपोर्ट उत्तम
मेघाला पब्लिक सपोर्ट उत्तम होता, मेघा हेटर्सची मते बरीच पुष्करकडे वळली ऐनवेळी असा अंदाज. ती स्मिताकडे वळली असती तर किमान स्मिता दुसरी आली असती पण जिंकली नसती. एवढा सपोर्ट मेघाला होता. स्मिता दुसरी यावी अशी मात्र बऱ्याच अगदी मेघाच्या कट्टर चाहत्यांची पण इच्छा दिसली, जे फक्त मेघा आणि मेघाचे चाहते आहेत त्यांची. पुष्कर दुसरा आलेला आवडला नाही कोणालाही.
लोकं असं पण लिहितायेत की
लोकं असं पण लिहितायेत की स्मिता दुसरी असणार पण पुष्करला पुढे केलं, त्याने कंटेंट दिला ऐनवेळी म्हणून.
पण काहीही असो पुष्कर पुढे जाऊन शिव्या खातोय आणि स्मिता ओव्या
.
मेघाकडे मोस्टली पहिल्यापासून
मेघाकडे मोस्टली पहिल्यापासून विजेती म्हणून बघितलं गेलं, ती फोकस्ड होतीच पण बरेच प्रेक्षकही होते पहिल्यापासून तिच्या बाजूने आणि स्मिताकडे ही कधी eliminate होतेय या दृष्टीकोनातून बघणारे. त्या मानाने स्मिताने कमावलं तिच्या स्वभावाने, कृतीने ते खरंच खूप ग्रेट आहे. मला स्वतःला ती आवडत असली तरी खात्री नव्हती ती फिनालेला जाईल, योग्य होतीच माझ्यामते पण तरीही.
हे बघा
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=ShgG3SPlf2Y&t=56s
पुष्कर आणि स्मिताची टिव्ही९ मराठीवरची मुलाखत. रिपोर्टरने पुष्करला बायको का नाही आली त्याचे कारण विचारले तर हा म्हणाला की, त्याची बायको आणि मुलगी मुम्बईत आहेत. ती(बायको किव्वा मुलगी) आजारी आहे त्यामुळे ती येऊ शकली नाही फायनलला.
https://www.youtube.com/watch?v=DT4_imMhx_M
फायनलनन्तरची पार्टी. त्यात सई सुद्दा आहे.
https://www.youtube.com/watch?v=YYUNXI9IDlQ
आस्तादला ममा म्हणाले पण काय
आस्तादला ममा म्हणाले पण काय एक्स्प्रेसन आहेत. तो म्हणाल की त्याची आईपण म्हणाली कि तोंडावरचा माज जरा कमी करत जा. >>>> हो. आणि हे सुद्दा म्हणाले की राग आवरायला शिक.
मेघा जिंकल्यावर आपण तर इकडे
मेघा जिंकल्यावर आपण तर इकडे मोठी पार्टी केली मस्त... !!!
मेघा कसली खुश होईलना जेव्हा तिला हे समजेल कि तिचे चहाते जगभर पसलेत..
एकलव्य स्टुडिओज यु ट्युब
एकलव्य स्टुडिओज यु ट्युब चॅनलनी मेघा बरोबर लाइव्ह Q & A व्हिडीओ केलाच पण आदित्यची मुलाखत सुध्दा घेतली आहे
https://youtu.be/G6kr4faBzms
माबोतर्फे सुद्ध डिजे किवा
माबोतर्फे सुद्ध डिजे किवा मामिनी मेघाची मुलाखत घेतली तर मजा येइल, तिच्या गेमच एनॅलिसिस इतरानीच जास्त केलय हे कळ्ल्यावर तिलाच आश्चर्य वाटेल
मेघा जेव्हा बिग बॉसच्या घरात
मेघा जेव्हा बिग बॉसच्या घरात एंटर झाली तेव्हा कोण हि असेच भाव मनात आले होते . बाकी सगळेजण ओळखीचे चेहरे होते अगदी थत्ते पण . पण हळू हळू आवडत गेली ती . आणि एक अपरिचित चेहरा ते सर्वात लोकप्रिय स्पर्धक अशी मजल मारणं हीच कितीतरी मोठी गोष्ट वाटते .
स्मिता डिग्निटी ने खेळली .पण तिला इतर स्पर्धकांनी ६०/७० दिवस स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी समजलच नाही कदाचित हा मुद्दा पण तिच्या फेवर मध्ये गेला . सगळ्यांनी विचार केला कि हिला कधीपण काढू शकतो . जस मेघाबद्दल बोललं जात कि ती वाईट साईट बोलायची आणि पुन्हा समोर समोर करायची अगदी तसाच स्मिता ने पण कितीतरी वेळा केलाय पण सटल वे मध्ये म्हणून ते लोकांच्या लक्षात नाही आलं . जस कि सुशांतच्या केस मध्ये किंवा आस्ताद बरोबर बऱ्याच वेळा . आणि तिचीच टीम तिला मंद आहे कॉन्फयुज्ड आहे म्हणून हिणवत असायचे तरी तिने रिऍक्टच केलं नाही . आणि अशी व्यक्ती सगळ्यांना आवडू शकते जी काही केलं,बोललं तरी उलट उत्तर देत नाही,सगळी काम करते ,टास्क प्रामाणिकपणे करते . आपल्या सर्वांच्या फ्रेंड ग्रुप मध्ये अशी कोणीतरी व्यक्ती असतेच. आणि हार्मलेसपणामुळे सगळे नेहमी गृहीत धरतात. आणि नेमक्या ह्याच कारणामुळे मला मेघ जिंकलेली आवडली आणि स्मिता २ नंबरवर आलेली आवडली (अर्थात चांगल्या अर्थाने ).
खास अन्जु साठी , स्मिताची
खास अन्जु साठी , स्मिताची सक्सेस पार्टी, तिची पीआर टिम खरच बेस्ट आहे !
भरमसाट मिडीया, ग्रँड इव्हेंट केलाय तिच्यासाठी.
सरप्राइझ होतं म्हणे तिच्यासाठी :
https://youtu.be/R3bXmdlC-Lo
बिग बॉसचे लोकही आहेत पार्टीत, मेघासैपुष्कि फक्त नाहीयेत.
Thank u. बघते ग.
Thank u. बघते ग.
मे स पु ला पण बोलवायचं की. मेघा बिझी असेल पण बाकी दोघांकडे वेळचं वेळ असेल
.
तिने स्वतःच्या wall वर म मां,
तिने स्वतःच्या wall वर म मां, निखील साने सर्वांचे आभार मानलेत. म मां बद्दल काही कडवटपणा ठेवला नाही तिने शेवटपर्यंत ते tont मारत राहिले तरी.
Pages