Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पत्रकार परीषदेत मेघा मस्त
पत्रकार परीषदेत मेघा मस्त बोलली. पोलखोल केले सईचे ते छान झाले

सई किती हिरीरीने दात ओठ खात 'हे मेघानेच केल' सांगत होती, म्हणे 'बिग बॉसशी खोटं बोलता तुम्ही!' मेघाने 'हि युक्ती सईची होती' म्हटल्यावर मग सई म्हणते, 'आम्ही असे ठरवले होते' परत मेघा म्हणाली, ' आम्ही नाही, सईचीच आयडिया होती ही! माझ्या तर डोक्यात पण नव्हते असे काही'
मग सई तोंड काळं करुन गप्प बसली.
आता फुस्की का फुस्कारत नाहीये सईवर...तू खोटं बोलतेस म्हणूण! बोल ना बाबा....डोकं किती हलवणार?
पुष्क्या चाम्गलाच भिरमाटलाय सईचा रंग बदललेला पाहून
हो ना सई वर मस्त उलटलं सर्व.
हो ना सई वर मस्त उलटलं सर्व. त्यामुळे आता ती मेघा मेघा करतेय. बिग बॉस पण voting चा थोडा वेळ शिल्लक असताना पु आणि सचेच पहिले एव्ही दाखवत राहिले.
एक अंदाज असा की काल ज्यांचे
एक अंदाज असा की काल ज्यांचे एव्ही दाखवले तेव्हा voting साठी थोडाचं वेळ शिल्लक होता, त्यात तासभर पु आणि स होते आणि बाकी श रा, स्मिता. त्यामुळे हे चौघं मागे आणि मेघा, आ पुढे आहेत की काय म्हणून त्याचं आज दाखवणार.
त्यात आ channel चा फेवरेट आहे पण पब्लिक सपोर्ट मेघाला जबरदस्त आहे. त्यामुळे ती पहिली यायला हवी असं वाटतं.
मेघा जिंकली असे कुठे कुठे येत
मेघा जिंकली असे कुठे कुठे येत आहे.
व्ह्यायचाय फिनाले पण सगळीकडे
व्ह्यायचाय फिनाले पण सगळीकडे कल तिलाच आहे, किमान 70 टक्के votes एकटीला असू शकतात.
Finale hasn't happened yet !
Finale hasn't happened yet !
Voting band zal kay aata?
Voting band zal kay aata?
हो, काल रात्री 11 पर्यंत होतं
हो, काल रात्री 11 पर्यंत होतं.
Bigg boss चा voot वरचा promo
Bigg boss चा voot वरचा promo पाहिला का कोणी?मेघा बद्दल चांगल बोलताना त्या bb la खूप त्रास होतोय अस वाटतय... पुष्कर अन सई बद्दल धडधडीत खोट बोलताना त्याला त्रास नाही झाला अन आता मेघा बद्दल बोलतोय तर जीभ जड पडलीय त्याची... वाक्य चांगली आहेत पण ओढून ताणून म्हटल्यासारखे वाटतेय... तुम्हाला कोणाला वाटलं का अस?
मला आज एके ठिकाणहून कळलं की
मला आज एके ठिकाणहून कळलं की विनर आस्ताद असणार आहे. खखोदेजा. आणि उद्या कळेलच.
Bb च्या एकूणच पावित्र्यावरून
Bb च्या एकूणच पावित्र्यावरून मेघा च्या victory baddal मलाही राहून राहून शंका येते.... शिव्या देत का होईना प्रेक्षक show पाहत राहतात त्यामुळे काहीही केल तरी चालत असा समज असेल त्यांचा..
Bb नी कितीही काही करायचा
Bb नी कितीही काही करायचा प्रयत्न केला असेल तरी मेघा पुरून उरलीय माझ्या मते. बाहेरचा अंदाज त्यांना आहेच. त्यामुळे जर मेघाला मतं जास्त असतील तर त्यांना तिला डावलता येणार नाही किंवा तसं करूही नये त्यांनी.
मेघा पॉप्युलर वगैरे फक्त
मेघा पॉप्युलर वगैरे फक्त आभासी जगतात आहे कारण इथे पेड ट्रोल असतात . साधारण लोकांना तिचा डबल ढोलकी अजिबात आवडत नाहीये.
आम्ही साधारणमध्येचं मोडतो हो.
आम्ही साधारणमध्येचं मोडतो हो.
साधारण लोकांना पण आवडते ती. बऱ्याच जणांना माझ्यासारखं मेघा स्मिता दोघी आवडतात.
बाकी पेड फेक असतील किंवा नसतील. सामान्य मध्ये पण आहेत दोन प्रवाह, मेघा आवडते आणि आवडत नाही. आवडतेकडे झुकणारे जास्त दिसतात. सर्वांच्या मतांचा रिस्पेक्ट.
इतक्या लोकांना पे करणं कसं
इतक्या लोकांना पे करणं कसं शक्यय अहो?? तिथे फेबु, ट्विटरवर वर्षानुवर्षे असलेली मंडळी मेघाला सपोर्ट करतायत. इतक्या हजारो लोकांना मॅनेज करायचं म्हटलं तरी कसं करणार? इथेसुद्धा माझ्यासकट मामी, दिपांजली, स्वरूप, अंजू, विनिता, (वानगीदाखल इतक्यांचीच नावे घेतोय पण आणखीही बऱ्याच आयडीज) अश्या किती तरी जणांची ती फेव्हरीट आहे, कोण पे करतं आम्हाला असे वाटते? तिचा, आणि उरलेल्या १७ जणांचा खेळ १०० दिवस बघून मग लोक ठरवतात कुणाला सपोर्ट करायचा ते. निर्विवादपणे मेघाने बिबॉ सि. १ खाऊन टाकलंय अक्षरश:. हे पेड फॅन्स वगैरे सबबी सांगणं फारच केविलवाणं वाटत आहे आता.
बिबॉ मराठीवर इथे एकूण चार धागे निघाले, त्यावर जवळपास १७०० प्रतिक्रिया आल्या, मी पहिल्या धाग्यापासून हे फॉलो करतोय, सुरूवातीला कुणालाही मेघा माहिती असल्याचे दिसत नव्हते, कुणाला ती फारशी आवडतदेखिल नव्हती. पण आपल्या खेळण्याने ती लोकांची आवडती झाली. स्मिता व मेघा या दोघींना या सिझनमधून खूप म्हणजे खूप काही मिळालंय, त्या बाहेर येतील तेव्हा त्यांना ते कळेल.
अन्जू डिट्टो....
अन्जू डिट्टो....
पुष्कर-सईचा जिंकण्याचा काही संबंधच नाही कारण बाहेर त्यांच्या सपोर्टमधे काहीच दिसत नाहीये. शरा यात countच होत नाही. स्मिताला पसंत करणारे लोक पण खुप आहेत. आस्तादला काही सेलिब्रेटी पसंत आणि सपोर्ट करतायत. प्रेक्षक बरेचसे त्याच्या पूर्ण विरूद्धच आहेत. खूप घाणेरडी भाषा आहे. मेघासाठी जेवढा सपोर्ट बाहेर म्हणजे सोमि वर आहे तितका कुण्णालाच मिळत नाहीये. मेघा खूप श्रीमंत असली तरी अंबानी नक्कीच नाहीये. त्यामुळे 'पेड' प्रकरणाला सुद्धा मर्यादा आहेतच.
हे सगळं डावलून चॅनलला त्यांचा वेगळा काही नाच दाखवायचा असल्यास आपण काही करू शकत नाही.
हिंदी कलर्स चॅनलवर 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात असला प्रकार बघायला मिळतो बर्याचदा. त्या चॅनलवर already काम करत असलेले किंवा करणार असलेले स्पर्धक विजेता म्हणून निवडले जातात. आणि त्यांच्यापेक्षा उत्तम डान्सर्सना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते.
सुरूवातीला कुणालाही मेघा
सुरूवातीला कुणालाही मेघा माहिती असल्याचे दिसत नव्हते, कुणाला ती फारशी आवडतदेखिल नव्हती. पण आपल्या खेळण्याने ती लोकांची आवडती झाली. >>>> पूर्णपणे सहमत पुंबा.
मला स्वतःलाच मेघा धाडे कोण आहे हे माहिती नव्हतं. सुरूवातीचे एपिसोड्स बघितले पण नसल्याने फक्त तिचं नाव कानावर आलं. तसंच ती खूप कटकटी आहे ही तिची पहिली ओळख मिळाली. तेव्हा मेघा अजिबातच आवडत नव्हती पण नंतर शो बघायला सुरूवात केली आणि प्रत्येक एपिसोडनंतर तिची फॅन बनत गेले. मेघा बिबाॅ शो ची जान आहे हे आता बाहेर गेलेले आणि एकेकाळी तिच्याशी कचाकचा भांडलेले लोकपण मान्य करतायत. So मेघा किती चिटिंग करते, भांडते, खोटं बोलते....पण हे सगळं ती स्वतःच्या हिमतीवर करते. कुणाला कितीही नावडू दे ती, आपल्याला बुवा जाम आवडते.
बिबॉ मराठीवर इथे एकूण चार
बिबॉ मराठीवर इथे एकूण चार धागे निघाले >>> चार नाही, तीन.
सुरूवातीला कुणालाही मेघा माहिती असल्याचे दिसत नव्हते >>>> मला थोडीफार माहीती होती ती. सिद्धार्थ जाधव बरोबरच्या 'सुपरस्टार' चित्रपटाची ट्रेलर बघितली होती. त्यात नन्दकिशोरही होता. नन्तर Matter सिनेमामध्ये आयटम Song केल्याचे आठवतेय. मान-सन्मानचा नावाच्या सिनेमात तिने रिमा लागूच्या छळवादी सूनेची भुमिका केली होती. छान काम केल होत त्यात.
बऱ्याच जणांना माझ्यासारखं मेघा स्मिता दोघी आवडतात. ++++११११११ मलाही. मेघा किव्वा स्मिता हया दोघीन्पैकी एक जिन्कावी.
मी मेघाला ओळखत होते कारण झुंज
मी मेघाला ओळखत होते कारण झुंज मराठमोळी बघितलेलं. तिथे तिची भांडखोर प्रतिमा झालेली. ती फार भांडखोर वचवच करायची आरती सोलंकी आणि हेमलता बाणे बरोबर. ह्या तिघी एवढ्या भांडायच्या की बास रे बास. त्यात पुष्कर, स्वप्नील राजशेखर, पंढरीनाथ कांबळे, दीप्ती देवी, मनीषा केळकर आवडलेले. ही लोकं समजूतदार वाटलेली.
त्यामुळे माझ्या डोक्यात मेघाची प्रतिमा अशीच होती, इथेही ती आधी भांडखोर वाटली पण हळूहळू तिच्यातले चांगले गुण दिसले, त्यामुळे आवडायला लागली.
स्मिताचं ते फेमस गाणे लागलं की मी पाहिलं channel बदलायची. ही कशाला आली इथे असं वाटायचं. पण ती आवडायला लागली बहुतेक लगेच. ते रेशमचा निरोप पोचवणे वगैरे खटकले होतं. काही गोष्टी आवडल्या नसल्या तरी ती आवडत होतीच, तिचे अनेक गुण नजरेत जास्त भरले. तिचा आणि मेघाचा घरातला वावर आवडला. पहील्यापासून शेवटपर्यंत जास्तीत जास्त आवडत गेलेली तीच.
पुष्कर कित्ती आवडायचा. त्याची चूक झाली मागे, बऱ्याच जणांनी टीका केली पण तरी मी माझ्याकडून एक चान्स दिला पण नंतर जास्त करून हल्ली महिनाभर तो नावडता झाला.
Nahi 4 dhage nighale. अर्चना
Nahi 4 dhage nighale. अर्चना सरकारचा एक धागा होता, तो पहिला.
आज बिबॉ किती खोट बोलले स पु
आज बिबॉ किती खोट बोलले स पु च्या बाबतीत. काय तर म्हणे, पुष्कर समजूतदार, कुणी कितीही काही बोलल, तर त्याला लगेच माफ करणारा, सेन्सिटिव्ह, वगैर वगैरे.
स पु च्या मैत्रीला (?) तर जय-वीरु ची उपमा दिली होती. अरे, पण तुम्ही जय वीरुला सारख्या सारख्या मिठया मारताना कधी बघितलय का?
आज पुन्हा हयान्ची हगाहगी सुरु झाली. 
शराची एव्ही थोडक्यात आटपली. तिच आऊबरोबर फेक भान्डण, तिच सुप्रसिदध हसण दाखवायला हव होत.
स्मिताचा एव्ही छान होता.
मी स पु नाही बघितलं आणि श रा
मी स पु नाही बघितलं आणि श रा ही. मीन्स tv mute करून कामे करत होते, मधेच संपलं का बघायला येत होते पण स पु चं जास्त दाखवलं तेवढं स्मिताचं नाही. श रा उशिरा आलीय पण स्मिता आधीपासून होती पण तिचे कमीच दाखवलं असं मला वाटलं.
Nahi 4 dhage nighale. अर्चना
Nahi 4 dhage nighale. अर्चना सरकारचा एक धागा होता, तो पहिला. >>> ओ हो. मला माहीत नव्हत हे. धन्स पुम्बा.
त्यात पुष्कर, स्वप्नील राजशेखर, पंढरीनाथ कांबळे, दीप्ती देवी, मनीषा केळकर आवडलेले. ही लोकं समजूतदार वाटलेली. >>> पुष्कर सुद्दा होता झुंज मराठमोळी मध्ये? मी पाहिला होता हा शो, पण आता नक्की आठवत नाही नक्की कोण कोण होते त्यात.
स्मिताचं ते फेमस गाणे लागलं की मी पाहिलं channel बदलायची. ही कशाला आली इथे असं वाटायचं. >+++१११११ आता तिला पाहिल्यावर वाटत की, ते गाण तिच्यापेक्षा राखी सावन्तला सूट होतय.
तिचे कमीच दाखवलं असं मला वाटलं. ++++११११११ एक मात्र खर सान्गितल big boss ने की ती कुणाबाबत पाठीमागून वैयक्तीक टिप्पणी करायची नाही.
हो सुलू पुष्कर होता. बरेच जण
हो सुलू पुष्कर होता. बरेच जण होते. मलापण सर्व आठवत नाहीयेत.
हो सुलू पुष्कर होता. बरेच जण
हो सुलू पुष्कर होता. बरेच जण होते. मलापण सर्व आठवत नाहीयेत. >>>> धन्स अन्जू
Voot वर आहे झुंज मराठमोळी
Voot वर आहे झुंज मराठमोळी
जिंकणार तर मेघाच.
जिंकणार तर मेघाच.
झुंज मराठमोळी show कसा होता?
झुंज मराठमोळी show कसा होता? बघनेबल आहे का? कारण तसही आता परवापासून काय बघावं हा प्रश्न आहेच... महान लोकांच्या महान डोक्यातून निघालेल्या अनाकलनीय, अकल्पित, ज्याचा ना काही आदी आहे नाही काही अंत आहे अशा daily soap बघणे सहन नाही होत...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/bigg-boss-marathi-grand-finale-... ही लिंक ओपन होत आहे का बिग बॉस ची finale ची तयारी काशी चालली आहे ते सांगितले आहे लोकसत्ता ने पण ओपन होत नाहीये पेज
मोक्षु, झुंज मराठमोळी शो
मोक्षु, झुंज मराठमोळी शो चांगला होता, श्रेयस तळपदे होस्ट करायचा.
Pages