आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy
कल्यू:
1)पंजाबी lyrics
2)अल्बम song
3)गायक,संगीतकार एकच...
4)2017

इतकं पण वाईट नाही ओ गाणं.>>

अहो मला गाणे गुगलुन तरी सापडायला हवे ना! नी शोधले गुगल महाराजांची याचना केली पण नाही मिळाले!

२८१८ हिंदी >>> उत्तर
O lagdi Lahore di aa
Jis hisaab naa’ hansdi aa
Kudi da pata karo
Kehde pind di aa
Kehde shehar di aa
हेच आहे ना मला तो ओ नसल्यामुळे आठवत न्हवतं

कोडे क्र २८२९ हिंदी (२०१५-२०१८)
म ख त ढ अ
च सअ ख म ज
ह क स स म ब
य ह म... य ह म
क न ग त छ म
य ह म... य ह म
ज ह त त अ म

२८२९ - उत्तर
मैं खोया तो ढूंढने आइयो
चुपके से इक ख़्वाब में जाइयो
होंठों की सध से मुझे बुलइयो
यहीं हूँ मैं.. यहीं हूँ मैं
कहीं ना गया तुझे छोड़ के मैं
यहीं हूँ मैं.. यहीं हूँ मैं
जिया हूँ तुझे ही तो ओढ़ के मैं

२८३०
हिंदी (१९९० - ९५)

य प क अ
य प क अ
य द स न ज ह र
य प क अ

२८३० हिंदी (१९९० - ९५) -- उत्तर
याद पिया की आये
ये दुख सहा ना जाये ... हाय राम
याद पिया की आये

२८३१ हिंदी (१९७० - ८०)
ब य अ म ह ब क ह
अ ह अ स प क ह

२८३१ हिंदी (१९७० - ८०) >> उत्तर
बस यही अपराध मैं हर बार करता हूँ
आदमी हूँ, आदमी से प्यार करता हूँ

२८३२ - उत्तर
ज़िन्दगी हँसने गाने के लिए है पल दो पल
इसे खोना नहीं खो के रोना नहीं

२८३३
हिंदी (१९९० - २०००)
द द ज ह द अ त ल ल
स स द म क अ त ल अ
अ त ह च अ त ह भ
ह त ब र त स

देखो देखो जानम हम दिल अपना तेरे लिए लाए
सोचो सोचो दुनिया में क्यों आए तेरे लिए लाए
अब तू हमें चाहे अब तू हमें भूले
हम तो बने रहेंगे तेरे साए

२८३४ हिंदी
ल छ म ख
क ख ल क ख ल
ह द स ग ह ज स ग
ब अ ल अ ब ब
क्लु गोड गळ्याचा गायक

२८३४ हिंदी >> उत्तर
लाल छड़ी मैदान खड़ी
क्या खूब लड़ी, क्या खूब लड़ी
हम दिल से गए, हम जां से गए
बस आँख मिली और बात बढ़ी

कोडे क्र २८३५ हिंदी (२०११-२०१८)
न न न म ढ ह
द ब क त
न न म य त ह
इ क क म
ज ज फ प झ ल द म
ज ज क स ल ल द म
म प प प प प
अ व क
म प प प प प
र ह ध

मराठी गायिका ह्या गाण्यासाठी तिला नॅशनल अवॉर्ड मिळालाय
मला हा चित्रपट म्हणजे सैराट चं हिंदी व्हर्जन वाटतं नेहमी पण हा सैराट च्या खूप आधी आलाय.

नए-नए नैना रे ढूंढे हैं
दर-बदर क्यूँ तुझे
नए-नए मंज़र ये तकते हैं
इस कदर क्यूँ मुझे
ज़रा-ज़रा फूलों पे झड़ने लगा दिल मेरा
ज़रा-ज़रा काँटों से लगने लगा दिल मेरा

मैं परेशां, परेशां, परेशां, परेशां
आतिशें वो कहाँ
मैं परेशां, परेशां, परेशां, परेशां
रंजिशें हैं धुंआ

बेबात खुद पे मरने लगी हूँ, मरने लगी हूँ
बेबाक आहें भरने लगी हूँ, भरने लगी हूँ
चाहत के छीटें हैं, खारे भी मीठे हैं
मैं क्या से क्या हो गयी
ज़रा-ज़रा फितरत बदलने लगा दिल मेरा
ज़रा-ज़रा किस्मत से लड़ने लगा दिल मेरा
मैं परेशां...

2836,हिंदी,2011-18
अ ल ल प त ल ल प
म म य म द
अ क क द न अ म क
म म य म द

आणि लगेच ओळखू नका ,जरा येतच नाही अस नाटक करा ,खूप दिवसांनी दिलंय मी.. Proud

ओह ले लो पैसा ,ते ले लो प्यार
मैनु मेरे यार मोड़ दो (×2)
ओह किसे कम दि नी ऐहे महंगी कार
मैनु मेरे यार मोड़ दो
ओह वी सी समा, ऐह वी ऐ समा
समे ते चले जोर ना (चले जोर ना)
ओही ऐ बीयर,अंबरां दी चाह
मेरे नाल कोई होर ना
ओह मैनु चड दी ना बिना मेरे यार
शाराबी यार मोड़ दो
ओह ले लो पैसा, ते ले लो प्यार
मैनु मेरे यार मोड़ दो(×2)
जेब विच कैश , कार्ड ने पाये

२८३९ हिंदी
स क म प क स
स क म प क श्
प क स प क श
अ ब श न स स स
प क स
ज र झ अ ज म म न म
क्लुची गरज नाही. Happy

२८३९
सावन का महीना पवन करे सोर
सावन का महीना पवन करे शोर
पवन करे सोर
पवन करे शोर
अरे बाबा शोर नहीं सोर सोर सोर
पवन करे सोर
जियारा रे झुमें ऐसे जैसे बन मा नाचे मोर

Pages