Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चौगुले नको कॅप्टन व्हायला.
चौगुले नको कॅप्टन व्हायला. सई टीममधलं आऊ सोडून कोणीही चालेल, आऊला झेपणार नाही.
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडेने चा शॉर्टफॉर्म.

आता तुम्ही विचाराल की 'रस्त्याच्या कडेने' काय आहे? तर ते बाय द वे चं मराठीकरण आहे.
नवीन Submitted by मामी on 7 June, 2018
>>>>>>>>>>>>>>>>.
धन्यवाद मामी
ओह अच्छा , सगळे पैसे मेघाला
ओह अच्छा , सगळे पैसे मेघाला द्यायचं ठरल होतं ना ?
पण अर्थात दिले तरी तिसर्यांदा तिला कॅप्टन बनवण्या ऐवजी सईचा नंबर लागेल मग.
सई आणि मेघा दोघी कॅप्टनशिप
सई आणि मेघा दोघी कॅप्टनशिप साठी आपापसात लढणार होत्या ना मीन्स strategy काहीतरी अशी होती ना. त्याचं काय झालं नक्की.
Mami, tusi great ho..majja
Mami, tusi great ho..majja yete tumachya comments vachayla..
Maze mat please Megha la dya kunitari..
पिंकी गेलार, टाळ्या!!
पिंकी गेलार, टाळ्या!!
आउंची माया दिसली मेघावर , १० वेळा हाका मारुन ऑम्लेट खायला बोलावलं . मेघा मोलकरणीसारखी सगळ्यांच्या शेवटी खाते असं म्हणाल्या.
मेघा आणि स्मिताचं जास्त
मेघा आणि स्मिताचं जास्त किचनमध्ये राबत असतात बहुतेक.
आऊ बरोबर सांगत होत्या की एकेकाने खाऊन घ्या. चौगुले एक omlet का काय होतं ते खाऊन, दुसरं मागितलं, स्मिताने पण घाबरून दिलं मेघा येईना म्हणून.
हो, मेघा, स्मिता, शर्मिष्ठा
हो, मेघा, स्मिता, शर्मिष्ठा याच दिसतात कामे करताना. आणि आउ सुपरवायझर.
पुरूष मंडळी तर किचन मध्ये
पुरूष मंडळी तर किचन मध्ये दिसत पण नाही काम करताना.... का मी मिस केलं ?
आस्ताद करतो ना काम किचनमध्ये?
आस्ताद करतो ना काम किचनमध्ये?
ओळखा बघू
ओळखा बघू
आस्तादच्या बड्डे केकवर हा
आस्तादच्या बड्डे केकवर हा फोतो होता ना?
तद्दन सडकछाप माणूस नंदकिशोर.
तद्दन सडकछाप माणूस नंदकिशोर. बोलण्याची पद्धतच किती वाईट आहे . अगदी रेशामला चीटिंग करायला सांगत होता तेव्हा पण किती वाईट पद्धतीने बोलत होता. 'बिग बॉस ने शोधून गुंड आणलाय. त्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री चा शब्दशः अर्थ घेतलेला दिसतोय
आणि भूषण किती लेचापेचा आहे, आऊ त्याला जीव लावतातच , तरी म्हणे तो मला असं म्हणाला तर तसं म्हणाला तर...अरे आधी बोलून तर बघ.
काय तो ड्रामा आज! मूर्ख
काय तो ड्रामा आज! मूर्ख आस्ताद, भूषण सगळे पुष्कीलाच आवरत होते. त्या किश्याला बोलायची हिंमत नवह्ती का कुणात? पुष्कीला तसंही फार ओरडता, भांडता येत नव्हतं. मेघा, सई , शर्मिष्ठाने त्याला बॅकॉफ करायला लावले हे आवडले.
पैसे मोजताना सई ने रेशम चा आकडा ९६००० च्या वर थोडेसे झाले की उरलेले जास्तीचे पैसे डिसक्लोज न करता मेघाला देऊन टाकायचे होते की. आता कोण तो किश्या जिंकला की त्यागराज ?
त्या खा ला इतके दिवस बघून मग तिथे गेलाय म्हणजे इतकी अक्कल हवी की डबल ढोलकीला लोकप्रियता मिळणे अवघड असते. कशाला दोन्ही ग्रुप्स मधे नंदीबैलासारखी मुंडी हलवतो जाऊन?!
त्या खा ला इतके दिवस बघून मग
त्या खा ला इतके दिवस बघून मग तिथे गेलाय म्हणजे इतकी अक्कल हवी की डबल ढोलकीला लोकप्रियता मिळणे अवघड असते. कशाला दोन्ही ग्रुप्स मधे नंदीबैलासारखी मुंडी हलवतो जाऊन?!>>> अगदी अगदी ...मला त्याला बघून हसूच येत होत. आस्ताद बेडवर झोपला होता आणि तो त्याच्यासमोर कसा सेवकासारखा उभा होता.
चौगुलेचा एकंदर अवतार बघून तो
चौगुलेचा एकंदर अवतार बघून तो मिशनवर आलाय हे नक्की.... नाहीतर कुणीही इतके उघडउघड आणि अरेरावी पंगे घेत नाही राव!
मेघाला खरतर याचा अंदाज यायला हवा.... आलाही असेल!
बाकी ज्या पद्धतीने सई मेघा आणि शरा त्याला भिडल्या.... जियो!
पुष्कर आपला त्याच्या मर्यादेत राहून शालीन भांडण करत होता (त्याला कुणीतरी त्या जेपींच्या भांडणाच्या क्लासला नेउन घातला पाहिजेल..... बिलकुल भांडता येत नाही त्याला)
तो चौगुले जाताजाता भूषणचा बॅंड वाजवून जाणार बहुतेक.... इतके दिवस भूषण सुमडीत खेळत होता पण आता लोकांच्या मनातून उतरायला लागलाय तो!
स्मिता या सगळ्यात आपण त्या गावचेच नाही अश्या मख्ख (का स्थितप्रज्ञ का कायसेसे) चेहऱ्याने ऑम्लेट करत बसलेली..... आपण बरे आपले काम बरे!
आस्ताद सगळ मोजूनमापून करतो.... जिकडे ऐकून घेणारे आहेत तिकडेच आवाज चढवतो!
रेशमने सईच्या उश्या quality control मध्ये reject न करुन अजुन एक डाव जिंकला.... तिला आता बहुदा कळलय की टास्क जिंकण्यापेक्षा लोकांची मने जिंकणे जास्त महत्वाचे आहे!
एक कोणाच्या लक्षात आलं का ?तो
एक कोणाच्या लक्षात आलं का ?तो चॅप्टर भूषण कन्फेशन रूम मधून बिग बॉस चा निरोप घेऊन सांगायला आला आणि सुशांत ने गेम सोडलंय स्वतःहून हे सांगायला संभावितपणे विसरला. त्याची तब्येत आता बरी आहे ,रेस्ट करायला सांगितलंय हेच सांगत बसला . गेम स्वतःहून सोडलंय असं सांगितलं असत तर सुशांत ची इमेज खराब झाली असती असं वाटलं का त्याला?किशोरला पिना मारून चढवत होता आणि वर मी नाही त्यातली सारखा आव आणत होता . राजेश ,सुशांत परवडले त्या बेरकी भूषण पेक्षा.
कालच्या ड्राम्या नंतर आउंनी
कालच्या ड्राम्या नंतर आउंनी भूषणला लगेच माफ करून टिवल्या भावल्या का सुरु केल्या ?
फार छपरी , अगदी सडकछाप गावगुंड मवाली आणलाय जंगली पत्ता !
चक्क भुषणला सांगून गेला मी बाहेर जाऊन असभ्य वगाणार आहे हे
काय ती गलिच्छ भाषा, नाकात बोटं काय, बैल साला काय , हा माणुस राजेश सुशान्त सगळ्यांच्या वरतांड व्हिलन निघाला.
राजेश रेशमला पाहून पोलिस कंप्लेंट करणारे या गुंडाला पाहून ओके आहेत का ?
पुष्कर भांडताना सभ्यता पाळतो खरा पण निदान योग्य ठिकाणी योग्य स्टँड घेण्याची, पंगा घेण्याची हिंमत तरी दाखवली, गेल्या आठवड्यातली स्वतःची पडलेली इमेज पुष्कीने नक्की धूऊन काढली.
सई -शर्मिष्ठा -मेघा ट्रायो बेस्ट आहेत, कणभर घाबरत नाहीत, आवाज आम्हालाही चढवता येतो आणि इट्स नॉट ओके टु डिस्रिस्पेक्ट हे जबरी दाखवून दिलं , सो प्राउड ऑफ यु गर्ल्स !
योग्य स्टँड घ्ययाची आवाज उठवायची हिंमत आहे म्हणून कितीही उलथापालथ झाली , इक्वेशन्स बदलली तरी तरी मेघा सईच आवडतायेत गेले ५२ दिवस, ऋतुजाला मी फार मिस करते पण शर्मिष्ठा परफेक्ट आहे !
आस्ताद , भुषण, खात्या , रेशमकडून आपेक्षाच नाही पण स्मिता सारख्या स्ट्रॉंग मुलीने स्टँड घेतला असता तर आवडल असतं.
तरीही काहीतरी अॅजेंडा वाट्तोय त्या न.कि च्या येण्यामगे, सगळ्यांवरच दादागिरी करून त्या निमित्ताने सगळे घरवाले/ दोन्ही टिम एक होऊन याच्या मागे लागतील असं काही असेल का ?
दिसेलच वीकेंडच्या डावात.
यावेळी म.मां नी जर याचा क्लास घेतला नाही तर पब्लिकच म.मां ची शाळा घेणार नक्की !
सुशान्तच्या एलिमिनेशन्चा निरोप चक्क चुकीचा दिला भुषणने, सगळे लोक काहीतरी भयंकर सिरियस झाले असणार अन्दाज काढत होते !
एक कोणाच्या लक्षात आलं का ?तो
एक कोणाच्या लक्षात आलं का ?तो चॅप्टर भूषण कन्फेशन रूम मधून बिग बॉस चा निरोप घेऊन सांगायला आला आणि सुशांत ने गेम सोडलंय स्वतःहून हे सांगायला संभावितपणे विसरला. >>
हो बिग बॉस ने स्पष्ट पणे सांगितले होते की सुशांत ने स्वतः हुन हा कार्यक्रम सोडायचा निर्णय घेतला आहे.
भुषण ने हे सोयिस्कर पणे कोणालाच सांगितले नाही.घरच्याना वाटावं की तो परत येउ शकतो असा काही त्याच्या प्लॅन असेल.
पण सुशांत ची नेम्प्लेट काढली या अर्थी तो आता येणार नाही हे मेघा,सई न पुष्कर च्या लगेच लक्षात आलं असेल.
भुषण फारच आतल्या गाठीचा माणुस आहे हे तो परत परत सिद्ध करतो..मला रेशम पेक्षा भुषण आवडेनासा झालाय आता..अति डेंजर माणुन
रेशम आणी सई नेचरवाइज
कधिकधी रेशम आणी सई नेचरवाइज एकसारख्याच वाटतात मला . दोघि सारख्याच मुद्द्यावर अ डुन बसतात, दोघीनाही इगो प्रोब्लेम आहेच,मागचा आठवडा सई फार बोरिन्ग खेळल्याने बीबॉने तिला जरा पुश करायला मेघाला बाजुला करुन लिडरशिप दिली वाटत टास्कमधे, टास्क बघायला फार बोर झाला पण एन्टर्टेन्म्नेट शुन्य होती.. किचौ अगदीच लो स्टॅन्डर्ड सेट करतायत, आउशी उगाच भाण्डण उकरुन काढत होते, भुषण कसला आतल्या गाठिचा आहे , बाहेर एक बोलतो आत एक बोलतो.. लयच डेजर.
नोटाचा हिशोब आधी कुणि द्यायचा यावर दोघिन्च एक्मत होइना म्हटल्यावर भुषण म्हटला अनाउन्स्मेन्ट मधे बी.बॉ नी आधी सईच नाव घेतल ..काय पण लॉजिक??
रेशम आवडली या आठवड्यात. सई
रेशम आवडली या आठवड्यात. सई-मेघा-पुष्कर-शर्मिष्ठा-आऊ बाँड आणखी घट्ट झाला. त्याखा ऑफिशियली रे ग्रुपमध्ये गेला. किचौ नुसताच उंडगा आहे. तो मेघाला आण्कही फेमस करून सोडणार.
माझा अंदाजः सुशांतला शिवसेनेनेच बोलवले असेल माघारी. जर तो निवडणुकीत उभारण्याचा वगैरे विचार करत असेल तर बिबॉमध्ये झालेली प्रतिमा फार हानीकारक ठरली असती. उद्या कुणी तरी जाणार आणि ऋतुजा परत गेममध्ये येणार.
अन ती रेशम तो चौगुले काहि
अन ती रेशम तो चौगुले काहि सांगत होता तेव्हा किती स्पर्श करुन सांगत होता.. हिला इतकंहि कळत न्हवता का? त्यावेळी तिच्याशी त्याचं बोलणं मला नाहि आवडलं.
भुषण चा मलाहि तोच प्रश्न पडला होता.. म्हटल का नाहि हा बोलत आहे कि तो गेला प्रोग्रॅम सोडुन.. अन काय रडत होते दोघे जणु आता कधी भेटणारच नाहित.
पुष्की बरोबर भांडतान मलाहि त्या चौ चा खुप राग येत होता.... स्मि म्हणत असेल मरा तुंम्ही मि इथे चांगली राहुन जिंकुनच जाणार गेम तुंम्ही बसा भांडत.. काहि देणंघेणं नसतं तिला कधी कुणाशी.
मी दोन्हींपैकी कुठल्याही
मी दोन्हींपैकी कुठल्याही ग्रुप चे प्रत्यक्ष समर्थन नाही. पण काही आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टी अश्या :
voot वरील एक विडिओ पाहण्यात आला. त्यात पुष्कर असं म्हणतोय कि रेशम कुठलीच गोष्ट मनात ठेवत नाही आणि तिची हि quality खूप चांगली आहे. घराबाहेर she is sweethert. त्यावर मेघा जवळजवळ चिडलीच आहे. तिच्या हावभावावरून सरळ सरळ दिसतेय. तर तिचं म्हणणं असं कि आता रेशम वागतेय ते नाटक आहे, प्रत्यक्षात ती अशी नाहीये. आधी जे ती राजेश असताना वागलीये ना ते खरं होतं. मी तर अश्या माणसांना बाहेर भेटणारही नाही. अशी माणसं फुली आहेत माझ्यासाठी. खेळण्यांच्या task वेळी माझ्या पायाला मुद्दाम त्रास होईल अशी वागली ,मला किती धाप लागली होती ,मी कापत होते (हाच तर खेळ आहे असं हीच मेघा म्हणत असते ना मग रेशमच काय चूक होतं.. इथे buzzer वाजवायचा option होता तेव्हा जीवावर उदार होऊन टास्क खेळण्याला काय अर्थ आहे.) etc etc ... आणि रेशमने कोणाचा संसार उध्वस्त करण्याआधी विचार करायला हवा. ती बाहेरच्या जगातही अशीच आहे. आपण काही कुत्रे मांजरी आहोत का असं वागायला वगैरे वगैरे..
मांजरेकर जुई जाताना तिला म्हणत होते कि तू राग मनात ठेवतेस, मग इथे मेघा काय करतेय.. तिच्या मनात रेशम बद्दल किती काय काय आहे जे रेशम च्या तोंडावर बोलायची हिम्मत दाखवली जात नाही तिथे गोड गोड बोलायचं. मेघाचं हे असं वागणं लोकांना fake कसा वाटत नाही ह्यांचं आश्चर्य वाटतं ..! मुळात कोणाच्या खासगी आयुष्यावर बोलण्याचा हक्क ती व्यक्ती सोडून कुणालाच नसावा ... आणि असा पाहायला गेल तर भूतकाळाबद्दल बोलायचं असल्यास रेशामकडेही मेघाबद्दल बोलायला बरच काही आहेच. पण ती ह्या असल्या गोष्टी उगाळत बसताना दिसत नाही आणि तिच्या group च्या इतरांनाही त्यात स्वारस्य नाहीये .
बरं ह्यावर पुष्कर काही बोलत होता तर मेघाची तोफ धड धड चालूच ... शेवटी तो म्हणाला कि मेघा तुझ बरोबर आहे. आता ह्या पुष्कर ला स्वतःच्या मतावर ठाम राहता येत नाही का ... त्या स्मिताला मारे म्हणत असतो कि तू confuse असतेस .. ह्याला तर स्वतःची मतच बदलावी लागतात.
मेघा ह्यांना सतत शिकवत असते. रविवारी मांजरेकरांनी जेव्हा विचारल कि घरात रडकं कोण तेव्हा जुईचं नाव घे असं मेघा त्याच्या कानात पुटपुटताना दिसतेय. का तर doubt कि सईच नाव घेतल तर... कारण voot वर बऱ्याच unseen and uncut videos मध्ये हे पाहण्यात आलय कि उषा, जुई आणि पुष्कर गप्पा मारत आहेत.
ह्याउलट रेशम तिच्या group ला ह्या अश्या गोष्टी कधी शिकवताना दिसत नाही कि तू असं बोल असं वाग ,हुकूमशहा असल्यासारखं. आणि तरीही ते लोक आपल्या group च्या विरोधात न जाता व्यवस्थीत खेळतात ह्याबद्दल कमाल वाटते.
आणि group वरून तर रेशम, आस्ताद , स्मिता , भूषण , सुशांत वगैरे एकत्र बसले कि त्यांचे बोलायचे विषय फार वेगळे असतात, त्यामुळे त्यागराज हि आता त्यांच्यात बसू लागलाय. हे लोक सतत task बद्दल किंवा मग सतत कोणाला तरी नावं ठेवणं असा काही नाहीत. मेघा ग्रुप मात्र सतत कोणाला तरी मागून नावं ठेव (त्याच्या समोर मात्र गोड बोलायचं ) आणि task बद्दल चर्चा करायची ,तू असा कर ,मी अस करेन ह्या मेघाच्या सूचना. मान्य कि मेघा bb चे seasons पाहून आली आहे पण तिला त्या सूचना देताना पाहायला खरंच कंटाळा येतो. तिच्या अश्या वागण्याला आता पुष्कर हि खूप कंटाळलाय .. पण बोलायचीही सोय ठेवली नाही मांजरेकरांनी. :-D घर का ना घाट का अशी त्याची अवस्था झालेली त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतेय.
सध्यापुरता इतकंच :-)
चला योग ला आता कुणीतरी
चला योग ला आता कुणीतरी समविचारी मिळाले..... अजूनही मायनॉरिटीमध्येच आहे तो पण "शरा" च्या येण्याने "मेघा" टीमचे जे झाले तसे होईल बहुतेक योगचे आता!
घ्या रे!
>>सध्यापुरता इतकंच
>>सध्यापुरता इतकंच
त्यांना वाचवा रे म्हणून मतांची भिक मागावी लागते यातच बरेच काही आले.
हे ईतकच पुरेसे आहे मेघा कंपू साठी.
रेशम ने पुन्हा एकदा मने जिंकली.. खरच खूपच संयमी वागते आणि कधीही कुणाचा खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तीक अपमान वा प्रतिमा खंडण केलेले दिसत नाही. तीच्या डोक्यत २४ तास फक्त तेच विचार नसतात. Thats dignity ! she had siad even if I exit out of this show, I will do that with my dignity intact! I don't think it matters anymore whether she stays in the game or not.. she has proven the point already, to herself and to others. To come out of Rajesh episode and then to mould her behavior, thinking, and game in creative manner against adverse conditions (perhaps the most nominated member so far every time!) shows incredible strength, self confidence, and strong determination. Hope she continues the track. एका नॉमिनेशन ला घाबरणार्या बाळांचे हे काम नोहे..!
स्मिता ही प्रत्येक वेळी तितकीच डिग्नीफाईड वाटते. खूप आवडली. कुठेही वागण्या बोलण्यात कसलाच माज नाही. दुसर्यावर सतत कुरघोडी करायची वृत्ती नाही. डोक्यावर खेळाचे भूत असल्यागत नुसतेच बेड वर बसून ईतरांबद्दल खालच्या दर्जाचे गॉसिपींग वा प्लॉटींग करण्यात वेळ घालवत नाही. स्वताचे सौंदर्य वा शारिरीक कुवत याचा कसलाच अॅरोगंस नाही. महत्वाचे म्हणजे अवती भोवती ईतके निगेटीव वातावरण व लोक असताना कुठेही स्वताचे संतूलन ढळू देत नाही. कम्माल वाटते तिची. hats off! उशांच्या खेळात स्मिता ने दाखवलेले चातुर्य व कारिगिरी खरच सर्वात ऊत्तम होती.
कुणीही हा खेळ जिंको.. पण रेशम, ऋतूजा (थोड्याच काळात), आस्ताद, स्मिता यांनी सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत हे अनेक सोशल फोरम्स वरून आता दिसून येत आहे. well played folks!
पुष्की बाळाने कुणाच्याही ईंफ्ल्युएंस खाली न वागता स्वताचा गेम खेळ असता तर तो नक्कीच टॉप तीन मध्ये दाखल झाला असता... he has realised that.. but bit too late.. महाभारतातला कर्ण झालाय त्याचा. नुसताच दुसर्यांच्या बाजूने ऊगा भांडत बसतो. एक्झिट घेण्या आधी एखादा दिवस तरी मुलांच्या खोलीत झोपतेय का एव्हडीच उत्सुकता आहे.. बेड शेयर नाही केला तरी चालेल
[तेव्ह्डेच डोळ्याला थोडे वेगळे बघायला मिळेल... अन्यथा बायकांच्या बेड टाईम गॉसिप मध्ये आं ऊं हूं... करत झोपलेले पुष्की बाळ बघून आता बि बॉ चा कॅमेराही कंटाळला असेल, :फिदी:]
Relief to know Sushant is well..! Wish Him Best for next..!
बघुया विकांताला कोणाचा नंबर लागतोय..
मी दोन्हींपैकी कुठल्याही
मी दोन्हींपैकी कुठल्याही ग्रुप चे प्रत्यक्ष समर्थन नाही. पण काही आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टी अश्या :
voot वरील एक विडिओ पाहण्यात आला. त्यात पुष्कर असा म्हणतोय कि रेशम कुठलीच गोष्ट मनात ठेवत नाही आणि तिची हि quality खूप चांगली आहे. घराबाहेर she is sweethert. त्यावर मेघा जवळजवळ चिडलीच आहे. तिच्या हावभावावरून सरळ सरळ दिसतेय. तर तिचं म्हणणं असं कि आता रेशम वागतेय ते नाटक आहे, प्रत्यक्षात ती अशी नाहीये. आधी जे ती राजेश असताना वागलीये ना ते खरं होतं. मी तर अश्या माणसांना बाहेर भेटणारही नाही. अशी माणसं फुली आहेत माझ्यासाठी. खेळण्यांच्या task वेळी माझ्या पायाला मुद्दाम त्रास होईल अशी वागली ,मला किती धाप लागली होती ,मी कापत होते (हाच तर खेळ आहे असा हीच मेघा म्हणत असते ना मग रेशमच काय चूक होतं.. इथे buzzer वाजवायचा option होता तेव्हा जीवावर उदार होऊन टास्क खेळण्याला काय अर्थ आहे.) etc etc ... आणि रेशमने कोणाचा संसार उध्वस्त करण्याआधी विचार करायला हवा. ती बाहेरच्या जगातही अशीच आहे. आपण काही कुत्रे मांजरी आहोत का असं वागायला वगैरे वगैरे..
मांजरेकर जुई जाताना तिला म्हणत होते कि तू राग मनात ठेवतेस, मग इथे मेघा काय करतेय.. तिच्या मनात रेशम बद्दल किती काय काय आहे जे रेशम च्या तोंडावर बोलायची हिम्मत दाखवली जात नाही तिथे गोड गोड बोलायचं. मेघाचं हे असं वागणं लोकांना fake कसा वाटत नाही ह्यांचं आश्चर्य वाटतं ..! मुळात कोणाच्या खासगी आयुष्यावर बोलण्याचा हक्क ती व्यक्ती सोडून कुणालाच नसावा ... आणि असा पाहायला गेला तर भूतकाळाबद्दल बोलायचं असल्यास रेशामकडेही मेघाबद्दल बोलायला बराच काही आहेच. पण ती ह्या असल्या गोष्टी उगाळत बसताना दिसत नाही आणि तिच्या group इतरांनाही त्यात स्वारस्य नाहीये .
बरं ह्यावर पुष्कर काही बोलत होता तर मेघाची तोफ धड धड चालूच ... शेवटी तो म्हणाला कि मेघा तुझा बरोबर आहे. आता ह्या पुष्कर ला स्वतःच्या मतावर ठाम राहता येत नाही का ... त्या स्मिताला मारे म्हणत असतो कि तू confuse असतेस .. ह्याला तर स्वतःची मतच बदलावी लागतात. Lol
मेघा ह्यांना सतत शिकवत असते. रविवारी मांजरेकरांनी जेव्हा विचारला कि घरात रडकं कोण तेव्हा जुईचं नाव घे असा मेघा त्याच्या कानात पुटपुटताना दिसतेय. का तर doubt कि सई चा नाव घेतल तर... कारण voot वर बऱ्याच unseen and uncut videos मध्ये हे पाहण्यात आलय कि उषा, जुई आणि पुष्कर गप्पा मारत आहेत.
ह्याउलट रेशम तिच्या group ला ह्या अश्या गोष्टी कधी शिकवताना दिसत नाही कि तू असं बोल असं वाग ,हुकूमशहा असल्यासारखं. आणि तरीही ते लोक आपल्या group च्या विरोधात न जाता व्यवस्थीत खेळतात ह्याबद्दल कमाल वाटते.
आणि group वरून तर रेशम, आस्ताद , स्मिता , भूषण , सुशांत वगैरे एकत्र बसले कि त्यांचे बोलायचे विषय फार वेगळे असतात, त्यामुळे
त्यागराज हि आता त्यांच्यात बसू लागलाय. हे लोक सतत task बद्दल किंवा मग सतत कोणाला तरी नवा ठेवणं असा काही नाहीत. मेघा ग्रुप मात्र सतत कोणाला तरी मागून नावं ठेव (त्याच्या समोर मात्र गोड बोलायचं ) आणि task बद्दल चर्चा करायची ,तू असा कर ,मी अस करेन ह्या मेघाच्या सूचना. मान्य कि मेघा bb चे season पाहून आली आहे पण तिला त्या सूचना देताना पाहायला खरंच कंटाळा येतो. तिच्या अश्या वागण्याला आता पुष्कर हि खूप कंटाळलाय .. पण बोलायचीही सोय ठेवली नाही मांजरेकरांनी.
घर का ना घाट का अशी त्याची अवस्था झालेली त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतेय.
सध्यापुरता इतकंच
नवीन Submitted by दिप्ती_३० on 8 June, 2018 - 15:44
++++
जे बात
चला अजूनही कोणी असा विचार करते आहे बघून बरे वाटले
दिड्शहाण्या मेघा आणि सई
हाहाहा!
हाहाहा!
योग You immediately proved my earlier post right!
>>You immediately proved my
>>You immediately proved my earlier post right! Wink
तू तू मै मै मध्ये मला स्वारस्य नाही. गरजही भासत नाही... if It made you happy, I am happy for u... enjoy!
तरिही कृपया ईथे वैयक्तीक शेरबाजी टाळा अशी विनंती. स्पर्धकां बद्दलच्या आपल्या मतांचे स्वागत आहे.
>>चला अजूनही कोणी असा विचार करते आहे बघून बरे वाटले
बहुतांशी लोकं असेच विचार करतात हो... फक्त ते ईथे येऊन रोज रिक्षा फिरवत नाहीत..
>>चला अजूनही कोणी असा विचार
>>चला अजूनही कोणी असा विचार करते आहे बघून बरे वाटले
बहुतांशी लोकं असेच विचार करतात हो... फक्त ते ईथे येऊन रोज रिक्षा फिरवत नाहीत.. Proud
Submitted by योग on 8 June, 2018 - 16:19
असेल असेल असच असेल , तसेही त्या मेघाच्या घरच्यानी voters hire केले आहेत असे बातमीत होते.
कदाचीत hire केलेलि लोक मायबोलीवर रिक्शा घेऊन येत असावेत
रेशम रेशम
रेशम रेशम
रेशमचे पार्कातले जुने नाव सड्ड्म
( बदाम बदाम)
Pages