Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्ट्रॅटेजी लिहा रे, सारखं
स्ट्रॅटेजी लिहा रे, सारखं सारखं काय स्टॅटर्जी स्टॅटर्जी लावलय..
रेशम म्हटली भुषण ला की माझा
रेशम म्हटली भुषण ला की माझा मराठी इन्डस्ट्रिशी आणी मराठी सिरियलशी काही सबध येत नाही>>>
माधुरी दिक्षितच्या 'बादलीयादी' त आहे वाटते ती म्हणून माधुरीशी तुलना करीत असावी!
>>रेशम म्हटली भुषण ला की माझा
>>रेशम म्हटली भुषण ला की माझा मराठी इन्डस्ट्रिशी आणी मराठी सिरियलशी काही सबध येत नाही
I heard Resham saying.. मराठी ईंडस्ट्रीचा सिरीयलशी फारसा संबंध येत नाही..
>>स्टॅटर्जी स्टॅटर्जी लावलय..
That is Big Boss special..
रत्नाकर तारदाळकर यांचा आवाज,
रत्नाकर तारदाळकर यांचा आवाज, ते पण दूरदर्शनवालेच. ओळखीचा होता पूर्वी त्यांचा आवाज पण यावेळी नाही लक्षात आले नाव. मधेच प्रदीप भिडे आहेत का वाटायचं. >> हा बरोब्बर अन्जू.. ह्यांचाच आवाज आहे हे लक्षात आले लगेच.. चेहरा समोर येत होता. नाव जाम म्हणजे जाम आठवत नव्हते. भिडे, वाळवेकर, भावे, बुद्धभूषण गायकवाड, दातार अशी सारी नावे आठवत होती, ह्यांचेच नाव आठवेना. सातच्या बातम्या द्यायचे. वाईट्ट भुंगा लागला होता डोकयाला
अन्जू तुम्हाला २ देवगड हापूसच्या पेट्या भेट 
हे आहेत का रत्नाकर तारदाळकर ?
हे आहेत का रत्नाकर तारदाळकर ?
हो .. हेच ते बातम्या देणारे
हो .. हेच ते बातम्या देणारे
कालचा भाग बोरिंग होता.
कालचा भाग बोरिंग होता. हर्षदाचे अश्रूभरले निरोप घेणे फेक वाटत होते.
शर्मिष्ठा सिरियल मधे बघितली होती तेवढी अजून इरिटेट करत नाहीये. कळेलच आता खरीच स्पर्धक आहे की पाहुणी आहे ते.
सुशांत चे वागणे आवडले नाही आणि त्यवरचे एक्स्क्यूज 'मी गंमत केली' हेही पटले नाही. तिला नाही आवडलेय तर सॉरी म्हणायला काय होते याला? स्मिताने बोलून दाखवले ते बरे केले. ती या गोष्टीचे भांडवल करुन अजून फोकस स्वतःवर घेऊ शकली असती. पण तिने बर्यापैकी अंडरप्ले केले. ती आता साई -मेघाला च्या ग्रुप मधे जाईल हे मात्र समहाऊ नाही वाटत आहे. तिचा काही वेगळा प्लॅन असावा. पण गेलीच तर सई, स्मिता, मेघा, आउ, शर्मिष्ठा, पुष्की हा
पावरफुल ग्रुप होईल आजचे टास्क पुन्हा एकदा जामच फ्लॉप वाटते आहे.
वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून
वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या घरात येणार आहेत हो......
http://marathicineyug.com/television/news/5577-singer-music-composer-tya...
ओह्ह मुलाखतीवरून तर वाटतेय की
ओह्ह मुलाखतीवरून तर वाटतेय की त्यागराज सुद्धा मेघा टीम ला सपोर्ट करणार. अता मे सै ची टीम पॉवरफुल होणार टीम रेशम पेक्षा -
सई, स्मिता, मेघा, आउ, शर्मिष्ठा, पुष्की आणि त्यागराज ?
बाकी पुष्की अता रे सु आ च्या टीम मधे घुसायचा प्रयत्न करतोय असे वाटतेय. तसे झाले तर तो बाहेर जाईल लवकरच
पुन्हा एकदा 'पाणी वाचवा'
पुन्हा एकदा 'पाणी वाचवा' टास्क ऐकून मनात धडकी भरली. वाटल, पुन्हा राडा होणारे की काय?
पण हुश्श, असे झाले नाही.
सुशांत चे वागणे आवडले नाही आणि त्यवरचे एक्स्क्यूज 'मी गंमत केली' हेही पटले नाही. >>> हा incident घडत होता त्यावेळी आऊ सुद्दा तिकडे बसल्या होत्या, त्या चक्क हसत होत्या.
सई बद्दल एक आदर होता तो कालच्या भुषणबरोबरच्या प्रसन्गाने पुर्णपणे निघून गेला. पुष्करबरोबरच flirting एका मर्यादेपर्यन्त ठिक होत. पण कालचा प्रसन्ग तर टू मच!
भुषण सुद्दा मर्डर मिस्ट्री टास्कवेळी सईच्या मागे पळत होता. पण तो तिच्यापासून अन्तर राखून तिला त्रास देत होता. त्यामुळे त्याच वागण खटकल नाही.
जेव्हा सई शर्मिष्ठाच सामान captain room मध्ये ठेवत होती तेव्हा पाठिमागून पुष्कर का आस्ताद ओरडत होता, 'सामान मुलाच आहे की मुलीच हे उघडून चेक कर. हाउ चीप! आणि हि बया bag उघडत होती. तरी नशीब, मेघाने तिला फटकावून थाम्बवल. मस्करी केली म्हणे.
सई रे रा चीपनेस करतात म्हणून त्यान्ना टोमणे मारते, स्वतः काय करते?
मुळात स्मिता चिडली, रडली,
मुळात स्मिता चिडली, रडली, हसली, काही केलं तरी चेहऱयावर एकच एक्सप्रेशन असतात +++ १११११
बाकी जसे दिवस जात आहेत तसे आऊ स्ट्राँग स्पर्धक वाटत आहे.. कुठे काय व नेमके बोलावे (थत्ते च्या विषयी चा अपवाद वगळता) हे वय व अनुभवाने कळले असल्याने त्या बाबतीत त्यांना कुणीच कात्रीत पकडू शकत नाहीत. >>> सध्या सुधारल्यात त्या. मुलाने वचन तोडल्याचा उलटा परिणाम झालाय.
पुढील काही दिवसात सुशांत नक्की काय स्टॅटर्जी व फोकस ने खेळतोय याचा ऊलगडा होईल बहुतेक >>> घरात टिकला तरच
त्या खारट बटाटयाचा क्लू कुठल्याही गुप्तहेराला कळला नाही. एका माणसाचा खुन दोन वेळा झालाय, तो दोन्ही खुन्यान्नी केलाय हे मात्र फनी होत.
पुष्कर रे रा ग्रुप मध्ये गेला? हे कधी झाल?
आदल्या रात्री तर सई ला sorry बोलत होता, तिला मिठी मारली. मग हे अचानक घूमजाव का केल त्याने?
बघुया काय होतय, वीकेंडच्या डावात म्हणे म.मा फसवा एलिमिनेशन डाव मांडणारेत , ते उगीच सांगणारेत मेघा सईला कि त्या बॉटम २ मधे आहेत आणि मग कस फसवल, या आठवड्यात व्होटींगच झालं नाही असं सांगणार ! >>> सलमान सुद्दा अशीच मस्करी करायचा एलिमिनेशनच्या वेळी.
माधुरी दिक्षितच्या 'बादलीयादी
माधुरी दिक्षितच्या 'बादलीयादी' त आहे वाटते >>> बादलीयादी.
मस्त नाव आहे हे.
अन्जू तुम्हाला २ देवगड
अन्जू तुम्हाला २ देवगड हापूसच्या पेट्या भेट Happy >>> धन्यवाद, आम्ही देवगडवालेच त्यामुळे गावाहून आलेत आंबे.
रेशम totally attitude दाखवते. मराठीत तर जास्त काम करते.
सई भूषण अति होत चाललंय, वीट आला. तोचतोचपणा वाटतो.
बादलीयादी >>>
बादलीयादी
बादलीयादी
१-२ दिवसांपुर्वीच पुष्कर मेघाला सांगत होता कि तो अस्तादला त्यांच्या बाजुने वळवायचा प्रयत्न करतोय, आपल्याला कोणालातरी आपल्याकडे आणावेच लागेल नाहीतर अवघड आहे.
अरे तो त्यागराज "झुंज
अरे तो त्यागराज "झुंज मराठमोळी" मध्ये पण होता ना?
मेघाशी तेंव्हापासून दोस्ती असेल त्याची मग!
>>वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे
>>वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या घरात येणार आहेत हो......
[know him very well]
काय? त्यागी?
सध्या काम शोधतोय वाटते... अरे अज्जीबातच नाही रे त्याची पर्सनालिटी बि बॉ च्या घरात राहण्याची. अगदी गुणी बाळ आहे ते. आऊं नी नुसता भॉ केला तरी पाय धरेल तो..
असो. बि बॉ के घर मे आना जाना तो लगा ही रहता है..
>>सई बद्दल एक आदर होता तो कालच्या भुषणबरोबरच्या प्रसन्गाने पुर्णपणे निघून गेला. पुष्करबरोबरच flirting एका मर्यादेपर्यन्त ठिक होत. पण कालचा प्रसन्ग तर टू मच!
पुन्हा एकदा- हे काय माहित नाही.. बघितले नाही.. पण त्या बालिश सई कडून फार काही वेगळ्या अपेक्षा नाहीत. असेही संस्कृती रक्षकांना सध्या सुशांत नावाचा नविन बकरा मिळालेला दिसतोय. तेव्हा सई कडे काना डोळा करुयात.. [पण आता ती कुणाला म्हणणार 'सो चीप']
काल हखा ने निरोपाचा डायलॉग मारला सगळ्यांना [पुन्हा पहिल्या दिवसाच्या आवेशातच होत्या बाई! अवघड आहे. एकदा 'नवरा असावा असा' चं बेअरींग घेतलं की स्थळ, काळ, वेळ याचं भान रहात नाही बहुतेक]: काय तर म्हणे पैसे काय कधिही कमावता येतात पण माणूस कमवायला शिका.. तेच पुढे कामी येतात. असे असेल तर ताईंन्नी एका आठवड्याचे घेतलेले पैसे व्याजासकट चॅनल ला परत द्यावेत आणि शिल्लक शरम रेशम च्या पायाशी ठेवावी. दुसर्याचं ऊघडून दाखवायच्या ऊन्मादात बाई स्वताचं मात्र सर्वच सांडून आल्या!
वरच्या लिंकमधल्या बातमीत
वरच्या लिंकमधल्या बातमीत खाडिलकरांनी वेगसला दिसणार्या वान्नाबी एल्विस सारखा गेटप का केलेला आहे; विचित्र दिसतायत.
बाकि मराठी पहिल्या सिझनचे सद्स्य, बिग्बॉसच्या घरात जिंकायला आलेले आहेत का आपापलं बॅगेज (मॅरिटल इशुज, स्टँग्नंट करियर इ.) हलकं करण्याच्या हेतुने थेरपीच्या शोधात आलेले आहेत, हा प्रश्न मला पडलेला आहे...
अरे कोई तगडा गबरु जवान लाओ
अरे कोई तगडा गबरु जवान लाओ यार!
>>अरे कोई तगडा गबरु जवान लाओ
>>अरे कोई तगडा गबरु जवान लाओ यार!


आणि त्याच न्यायाने, कोई हॉट मल्लिका ए तरंनूम लाओ यार..! काकू आणि ताया बघून आधीच MLC मध्ये भर पडते आहे.
obviously they are all happily busy elsewhere..! Big Boss मध्ये दोन प्रकारची लोकं येतातः
ज्यांचं दुकान सध्या बंद आहे किंवा ज्यांना नविन दुकान ऊघडायचं आहे.
ज्यांचं व्यवस्थित चालू आहे ते तिकडे फिरकत नाहीत.
आणि ऊरलले आपण - ज्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे पण रोजच्या आयुष्यात थोडा मिर्च मसाला कमी पडतोय ते. बी बॉ पहातो शिवाय ईथे येऊन वेळही घालवतो.
रच्याकने: ईथे बि बॉ च्या बाफ वर मात्र एका व्यक्तीची भारीच ऊणीव्/अनुपस्थिती जाणवते आहे: (कूजबूज फेम) HH.
सद्यस्थिती मध्ये हे घर
सद्यस्थिती मध्ये हे घर एखाद्या टिपिकल सिनेमाच्या कथे प्रमाने वाटतय...
सई, मेघा = सिनेमाचे मुख्या नायक
पुष्कर = नायकांचा मीत्र (असा कि जो स्वार्था साठी खलनायकांना सामील होउ शकतो )
आऊ = नायकांची आई किंवा मौसी...
रा रे = सिनेमाचे मुख्य खलनायक.. ( या मध्ये साथीदाराच्या मॄत्युचा बदला घेनारा खलनायक / नायिका)
जुई, सुशान्त = खलनायकाचे सहकारी... ( हे दोघे शोले मध्ये सांबा सारखे, सरदार मैने आपका नमक खाया है.. व वेळ पडल्यास सरदार त्याना "अब गोली खा" म्हणुन नोमीनेट करायला मगे पुढे पाहनार नाही ).
भुषन = वर वर खलनायकाचा सहकारी, पण योग्य वेळ येताच टोळीचे नेतॄत्व करायची सुप्त इच्छा असलेला..
आस्ताद = खलनायकाचा सहकारी जो टोळीचे नेतॄत्व करायची इच्छा उघडपणे दाखवतो पण कर्तुत्व शुन्य ....
स्मिता = खलनायकाची सहकारी पण टोळीत तिचा अपमान झालाय, ती कधी तरी नायकांना मदत करनार/ सामील होनार/ टोळीचा अड्डा दाखवनार.
ॠतुजा = मित्राला वाचवायला बलिदान दिलेल पात्र....
वान्नाबी एल्विस सारखा गेटप
वान्नाबी एल्विस सारखा गेटप >> हो ना
>>सद्यस्थिती मध्ये हे घर
>>सद्यस्थिती मध्ये हे घर एखाद्या टिपिकल सिनेमाच्या कथे प्रमाने वाटतय...
या कथेमधील एकंदरीत पर्सनालिटीज बघता ताई माई अक्का आऊ... आणि बाब्या बाळ्या रड्या धुरांड्या ... अशी परिस्थिती आहे.
नायक नायिका फार दूरची गोष्ट आहे.
कालचा भाग एक्दम बोर झाला. हखा
कालचा भाग एक्दम बोर झाला. हखा रडारड नुसती.
शरा म्हणजे उंच माझा झोका मधली डोक्यात आवाज जाणारी सासू बघुन हात लावला डोक्याला. वचावचा करायला आणि एक.
सुशांतने स्मिताच्या शॉर्टस वर घातलेला टॉवेल गमतीत खेचला का आणखी काही केलं? ते तिला आवडलं नसेल तर त्याने सॉरी म्हणायला हवं होतं हे मान्यच. पण त्याने याहुन जास्त काही केलं नसेल तर ते इतकं वावगं होतं का? तेच सईचं. ती भूषणला सतावत होती त्यात इतकं काय! पांघरुणात गेलं म्हणजे तोबा तोबा का? कठिण आहे! असो. टिपिकल भारतीय संस्कृतीचा र्हास होत असेल तर आपल्याला त्यातलं कळत नाही म्हणावं झालं.
#संस्कृतीरकक्षक
सुशांतने स्मिताच्या शॉर्टस वर
सुशांतने स्मिताच्या शॉर्टस वर घातलेला टॉवेल गमतीत खेचला का आणखी काही केलं? ते तिला आवडलं नसेल तर त्याने सॉरी म्हणायला हवं होतं हे मान्यच. >>> ते त्याने म्हटल नाहिच्चे हाच आप्क्षेप आहे अमित, सॉरी! हे फार काही नसेल तर वी पोल अपार्ट फॉर धिस इश्यु, मी म्हणेल जावे त्याच्या वन्शा कळे, आम्हा मुलिना चुकुन झालेला स्पर्श आणी मुद्दम केलेला नकोसा असलेला स्पर्श यातला फरक फार लवकर कळतो, भारतात असे असक्य नको असलेले टच बायका रोज लोकल्,गर्दी,सावर्जनिक ठिकाणी झेलतातच , त्यामुळे सुशान्त जे केले ते पटणार नाहिचे वर सॉरी म्हणायच्या एवजी तिला तो मी लक्षात ठेवेण म्हणत होता म्हणजे दादागिरीत तुझको याद रखुगा टाइप्स
असेही संस्कृती रक्षकांना सध्या सुशांत नावाचा नविन बकरा मिळालेला दिसतोय.>रिअली??? बकरा?? घरात वावरायचे आणी बोलायचे कणभरही मॅनर्स नाहीयेत त्याला.जे चुक आहे तु चुकच आहे त्यामुळे सईने सुधा भुषण नको म्हणत असताना त्याच्या पाघरुणात शिरणे चुक्च आहे..
याचा सन्स्कुती नावाच्या घागरीशी काही सबध नाही, समोरच्याला ग्रुहित धरण आणी वर मुजोरी करण याविषयी आहे.
प्राजक्ता +१००. शब्द न शब्द
प्राजक्ता +१००. शब्द न शब्द पटला.
ओके.
ओके.
नो मिन्स नो मान्यच. पोस्ट संपादित केली.
आमची वेगळी अशी इमेज आहे
आमची वेगळी अशी इमेज आहे महाराष्ट्रात इति सुशांत>>>
अरे हो बाबा, तुझी आता खरच वेगळी इमेज तयार झालीच आहे

अमित धन्यवाद!
थॅन्क्स अमित!
प्राजक्ता +१००. शब्द न शब्द
प्राजक्ता +१००. शब्द न शब्द पटला. >> +१११११
नुसता स्पर्श नाही तर नजरही कळते.
सुशांत खुप खालच्या दर्जाचा वागला, अन इतके होऊन सुद्धा त्याचा पुरुषी अहंकार आड आलाच त्याला, साधी माफी नाही मागता आली तिची.
स्मिता खरेच खूप क्युट आहे, तिच्या जागी दुसरी एखादी असती तर खूप मोठा इस्यु केला असता, ती मात्र शांत होती त्यामानाने
आस्ताद आणि सुशांतची शाळा
आस्ताद आणि सुशांतची शाळा घेणार ममां
Pages