Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग )
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अॅडमिन /वेमा नाही .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनु तुम्ही "प्रेम रतन" वर
अनु तुम्ही "प्रेम रतन" वर धागा काढला असल्यास लिंक द्या. नसल्यास लिहा.
मी नाही पाहिलेला तो पिक्चर
मी नाही पाहिलेला तो पिक्चर
सिवाजी द बॉस वर लिहेन, तो परत टप्प्यात पहायला वेळ मिळाला की.
अरे मग मारायचे नव्हते तर
अरे मग मारायचे नव्हते तर झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता....
बर्याच दिवसांनी इथे आले...
बर्याच दिवसांनी इथे आले... भारी चालूए
कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो
(No subject)
सगळ्याच कमेंट्स
सगळ्याच कमेंट्स
इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")
<<<<<<
काय प्रतिसाद एकेक.
काय प्रतिसाद एकेक.
अरे मग मारायचे नव्हते तर झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता....
आणि
कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो>> कहर
कुमारी सओज खरे
कुमारी सओज खरे
माह करा आवल्याला तसदी दिली.
>>ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट
>>ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट दाखवली आहे >>> Lol इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")>>
थोडसं विषयांतरः मध्यंतरी एका
थोडसं विषयांतरः मध्यंतरी एका हाडा-मांसाच्या, जित्या-जागत्या रजपूत बाईला भेटायचा योग आला. डिस्नेलँड मधे मोठा मिकी माऊस चा वेष परिधान करणार्याने, बाथरूम ब्रेक वर जाताना तो भलामोठा, हसरा मुखवटा काढून ठेवल्यावर आतला ईवलासा, साधा-सुधा माणुस दिसल्यावर आपलं जे होतं (हा मुखवटा आहे हे माहित असूनही), तसं काहीसं माझं झालं. तिच्या तोंडून, 'हल्ली राजस्थानात, राजपूतांची अवस्था फार वाईट आहे. सासू कशी नणंदेची बाजू घेते, भावजय कशी काहिही न करता, नुसतीच मिरवते, कुत्र्याचं पोट बिघडलय' छाप गप्पा (एकतर्फीच होतं हे सारं. मी काय बोलणार ह्यावर!) ऐकून, हिंदी सिनेमाने राजपूतांची तयार केलेली 'आन, बान शान.... उसूल, रस्मे वगैरे इमेज कुठे मॅच च होत नव्हती.
तसं माझं पंजाबी माणसांविषयी सुद्धा झालय. हे चोप्रा, जोहर वगैरे प्रभृतींमुळे पंजाबी माणूस म्हणजे, 'यारा दिलदारा.... ओ प्पाजी' टाईप्स, सतत नाच-गाणी-भांगडा ह्यात रमणारा किंवा एकदम 'चिडिया नाल ........ गुरू गोबिंद नाम तडावा' करणारा वगैरे वाटावा, आणी प्रत्यक्षात तो एखाद्या गॅस स्टेशन वर गेटोरेड, बीयर ('अल्कोहोल पंजाब की छटी नदी है' असं एका पंजाबी माणसाकडून ऐकलय) वगैरे चेक-आऊट करताना दिसावा असा भ्रमनिरास बरेच वेळा होतो.
फेफ
फेफ
एकतर्फीच होतं हे सारं >>> म्हणजे गप्पांबद्दलच बोलताय ना?
"म्हणजे गप्पांबद्दलच बोलताय
"म्हणजे गप्पांबद्दलच बोलताय ना?" = हो रे, फक्त आणी फक्त संभाषणाबद्दलच होतं.
"कुमार अल्लाउद्दीन वर्गात
"कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")>>
भारी कॉमेंट्स आहेत इथल्या
भारी कॉमेंट्स आहेत इथल्या एकेक
इथेही पुलंच आठवले. मुलाने
इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो") >>
सिनेमा तिकिट काढून पाहिल्याच
सिनेमा तिकिट काढून पाहिल्याच दु:ख इथे हसून जरा कमी झाल! :ड
काय एकेक कॉमेंट आहेत
काय एकेक कॉमेंट आहेत
ती पद्मावती श्रीलंकन बौध्द असते (निदान त्या सेटिंगवरून तरी तसे वाटले) तर शिकार करणे कसं बरं चालतं तिला?
ओह्ह सिंहासनावर झोपतो पण का!
ओह्ह सिंहासनावर झोपतो पण का! >> ऊसुलवाले राजपुत आणी पद्म्मावती निसटण्यामागे अराहै अस जेव्हा गफुर सान्गओत त्यानतर तिला घेवुन सैनिक येतात तो वर हा एक झोप काढतो...
अर्धे चायनीज बुद्ध आहेत, पण
अर्धे चायनीज बुद्ध आहेत, पण खातातच की पाल, सरडा मगर आणि इतर प्राणी.
As I explained in the
खाल्लेलं चालतं शिकार नाही करत मला वाटतं
>>> शिकार करणं चालतं<<<<<
>>> शिकार करणं चालतं<<<<<
पद्मावती हि सिंहाली असते. ते मुळात योद्धेच होते. बौद्ध विचारांचा प्रचार व स्विकार( बौद्ध जीवन्पद्ध्ती) हा श्रिलंकेत नंतर झाला(असावा) असे वाचलेले आठवते.
नाहितर, सिंहाली प्रणाली वेगळी होतीच. मिक्स आणि मॅच ( बौद्ध जीवन्पद्ध्ती आणि सिंहाली) हे बरेच नंतरचे आहे.
Pages