आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे काय? कुणीच नाही??

अक्षय, सत्यजित, पंडीतजी, कावेरि?

अक्षय तुमच्या साठी मराठी गाणे दिले तरी तुम्ही नाही??

कावेरि तर रागावली तिची गाणी कुणी देत नाही...

एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावानी खुलला ग
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग

यायची फार इच्छा आहे ओ पण कामं संपतच नाहीयेत यावं यावं म्हणत दिवस संपून जातो. असो आलोच आहे तर एक कोडं देतो
कोडे क्र २३२६ हिंदी (१९७१-१९७५)
र फ त म य ह ज म
य ह म प प क म अ म म

२३२६
रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूँ ही जीवन में
युंही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में

२३२७.

हिंदी

प ख स ह
स स ह ल ल
ह ह म क क
म क क प छ ल ल
प ख स ह

पान खाये सैया हमारो
सावली सूरतिया होंठ लाल-लाल
हाय-हाय मलमल का कुरता
मलमल के कुरते पे छींट लाल-लाल
पान खाये सैया हमारो

कृष्णाजी मागे तुम्ही हेच कोड दिल होत आणि मीच सोडवल होत>>>

हो का!! हे लक्षात रहात नाही काही गाणी रिपीट होतात पुन्हा! Happy

कारवी खुप दिवसात आल्या नाहीत?>>

हो ना!

आजकाल बरेचजण गायब आहेत!

२३२८ हिंदी
ज र ब ब ज र ज र
प क स ल र ल र ल र
प क द क ज त
प क ख ल र ल र ल र
ब त म ह न
क अ स म क स प श म
ज र म स ल र ल र ल र

२३२८.

जा रे बदरा बैरी जा रे जा रे
पिया का सन्देसवा ला रे ला रे ला रे
पी के दरस को जियरा तरसे
पी की खबरिया ला रे ला रे ला रे

Lol

पण थंडी पडली आहे आता ढग नाहीत ना निरोप घेऊन जायला! Happy

२३२९.
हिंदी

ज अ च श ब
प म अ ज
अ म द म ह
ग म अ ज

२३२९:
जान ए चमन शोला बदन
पहलू में आ जाओ
ओ मेरे दिल मेरे हमदम
बाहों में आ जाओ

२३३०: हिंदी

क ज अ म द ग ह
व स क श द ल म प
म र थ ब त म ज अ ब
प अ ह द स क झ थ म प

करके जिसका इंतज़ार मेरा दिल गया हार
वही सपनों की शाम देखो लाई मेरा प्यार
मुझसे रूठी थीं बेकार तुम मेरी जान-ए-बहार
पूछो अपने ही दिल से क्या झूठा था मेरा प्यार

२३३१ हिंदी
ब क ज च म न ज
क अ ल
क श न ज फ क स
म क न त भ न ग
क अ ल
क भ त ह न अ

२३३१.

बिखरा के ज़ुल्फे चमन में न जाना
क्यु?
इस लिये. के शरमा ना जाये फुलों के साये
मुहब्बत के नग़में तुम भी न गाना
क्यु?
इस लिये
के भँवरा तुम्हारी हँसी ना उड़ाये

२३३२.

हिंदी

ग ज द द द क ह प ग ग ग
क क ह य म क क ह ब म
क स म म
क य स ज स च ह ग ख म र

२३३३ हिंदी
त म भ भ ज त य ह ह त
म ब अ ह म त म क ह

२३३३

तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको
मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है

२२३४ - उत्तर
पल भर में ये क्या हो गया
वो मैं गयी वो मन गया
चुनरी कहे सुन री पवन
सावन लाया अब के सजन
दिन भर मुझे यूँ सताये
तुम बिन अब तो रहा नहीं जाए

२२३५
हिंदी (२०११ - २०१७)

अ व अ भ ज य
अ व अ
र त म ब अ व अ
ढ र श ह द त न ह
अ अ ब ह त य
च ह म त ह त
अ व अ
अ व अ भ ज य
अ व अ

चित्रपट पुनर्जन्मावर आधारित.
चित्रपटाचे नाव एकाक्षरी, एका गाण्यावरून घेतलेलं आहे.
दोन्ही गाण्यांचा गायक एकच आहे.
छोट्या पडद्यावरून आलेला नायक

२२३५
इक वारी आ भी जा यारा
इक वारी आ…
राह ताकूँ मैं बेचारा
इक वारी आ…
ढल रही शाम है
दिल तेरे नाम है
इसकी आदत बनी है तेरी यारियाँ

सॉSSरी सायु...
२२३६. हिंदी/ १९७०-८०

त भ च ह भ च च र ज
त भ च ह भ च च र ज
प द न क म क र म
झ म द त ल क ब म
ध क ज न क द
प क झ म छ म प र ज
ब च ह म क ध म
ग य ध स द क त म
अ र न क प क क
न न र क र म ढ र ज
त भ च ह भ च च र ज

Pages