खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
बरोबर!
बरोबर!
६ अक्षरी पॉवरहाऊस
५ अक्षरी. अन्न तयार होण्यासाठी लागते.
फोटोसिन्थेसिस ? (मराठीत काय
फोटोसिन्थेसिस ? (मराठीत काय म्हणतात ते माहित नाही.)
प्रकाशसंश्लेषण?
हरितद्रव्य?
बरोबर सायुरी
बरोबर सायुरी
पुढचा क्लू द्या कुणीही
पुढचा क्लू द्या कुणीही
आधी हा मोठा अन् साधा होता.
आधी हा मोठा अन् साधा होता. आता झाला लहान आणि स्मार्ट (५)
भ्रमणध्वनी
भ्रमणध्वनी
हा खेळ मस्त आहे. किती मराठी
हा खेळ मस्त आहे. किती मराठी शास्त्रीय नावे जी एकवेळ अभ्यासाला होती दहावीपर्यंत पण नंतर महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीमध्ये असल्यामुळे विस्मृतीते गेली होती ती आठवली.
क्ल्यू देवूका:?
क्ल्यू देवूका:?
४ अक्षरी. कदम ताल.
४ अक्षरी. कदम ताल.
बाब्बो! यह खेल मेरे बस की
बाब्बो! यह खेल मेरे बस की बात नही.
कुठच्या शास्त्राशी संबंधित?
कुठच्या शास्त्राशी संबंधित?
पेंड्युलम का ? पण त्याला
पेंड्युलम का ? पण त्याला मराठीत लंबक म्हणतात
अजून थोडा clue द्या
भौतिकशस्त्राशी संबंधित. हादरे
भौतिकशस्त्राशी संबंधित. हादरे. आता पटकन समजेल.
हादरे म्हंटल्यावर भूकंप एवढंच
हादरे म्हंटल्यावर भूकंप एवढंच आठवतंय
व्हायब्रेशन
व्हायब्रेशन
४ अक्षरी....
४ अक्षरी....
ट्यूनिंग फोर्क.........
ट्यूनिंग फोर्क......... मराठीत माहीत नाही.... १/२ मार्क द्या
नादकाटा कि छेदकाटा असा
नादकाटा कि छेदकाटा असा काहीतरी आहे पण कदम ताल चा काई ref ??
कदम ताल म्हणजे फोर्कची एका
कदम ताल म्हणजे फोर्कची एका लयीत होणारी शिस्तबद्ध हालचाल / त्या दोर्यात येणारी नियमबद्ध कंपने --- असे म्हणायचे असावे त्यांना...
सांगतील त्या. बरोबर असेल पुढचे द्या अंजली तुम्ही, मी जेवायला जाते
मग द्या पुढचा clue तुम्ही ...
मग द्या पुढचा clue तुम्ही ...
बरोबर असेल पुढचे द्या अंजली
बरोबर असेल पुढचे द्या अंजली तुम्ही, मी जेवायला जाते>> ओह बरं थोडं थांबून मग टाकते आणि अहो जाहो नको अगं तुगं च
हे सगळे शब्द वाचून मी कधी
हे सगळे शब्द वाचून मी कधी शाळेत गेलो होतो का असा प्रश्न पडला.
फक्त प्रकाशसंश्लेषण आणि हरितद्रव्य आठवले.
(No subject)
खूप सोप्प : मिश्रणातील पदार्थ
खूप सोप्प : मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याची प्रक्रिया
पृथक्करण
पृथक्करण
विघटन?
विघटन?
नाही पृथक्करण हि होऊ शकतेय
नाही पृथक्करण हि होऊ शकतेय खरं तर.. पण मला वेगळा शब्द अपेक्षित आहे
पण ५ अक्षरीच
यात महत्वाचे ३ प्रकार आहेत
अजून एक clue : क्रूड ऑईल या
अजून एक clue : क्रूड ऑईल या पद्धतीचा वापर करून मिळवतात
Pages