आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोप्पे आहे क्ल्युची गरज भासणार नाही बहुदा!
गायिका ह्या प्रकारातील साम्राज्ञी!
आता गाणेच लिहावे लागेल क्ल्यु नाही देणार!

गायिका ह्या प्रकारातील साम्राज्ञी! >>> सुलोचना चव्हाण
कृष्णाजी जरा वेळ द्या. कामात आहे

क्लुची गरज नाहीये लागला तरी मिळणार नाही
कोडे क्र १३६९ मराठी (२०१२-२०१७)
व व व व व...
त स अ त ल अ अ भ
व व घ प अ व त स
ग घ भ न त न अ
व व व व व व व...
भ अ ध व अ प अ न
त न अ त र ध ज त अ ग ल
ज ब स ज प त अ ल व म
म म म म म म म म म र त .....

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी
आज भारावली वसा वारीचा घेतला

हे असेल का?

व व व व वरून विठ्ठल विठ्ठल असे असावे

१३७०
मराठी

अ क क ट म ध
न व व अ र र

सोप्पे घ्या आणि द्या पुढचे

१३७० मराठी -- उत्तर
आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून

अरे सॉरी, मेघा. पंडितजी ट्राय करत होते... मी पाहिले नाही आधी..

व्वा ------^----- मला पण येणारच नव्हतं द्या पुढचे एखादे ७-१७

१३७१ मराठी
अ भ ह घ
त च त स अ
न ख क क ग
प ल ज
पारंपारिक आहे; एका जुन्या चित्रपटातही होते; नवीन अल्बम मधेही आहे
कुठे ऐकू येते -- सकाळी रेडिओवर.... ( फम वाहिनीवर नव्हे)

अवांतर -- १३६० बद्दल --
मेघा. -- ते मोदक अक्षयना कोडे सोडवल्याबद्दल होते, तू सोडव मग देते तुलापण Happy
स्निग्धा -- ते गाणे स्टार प्रवाहची निर्मिती आहे; यूट्यूबवर आहे; बाकी कुठल्या वाहिनीवर दाखवले, नाही सांगता येणार, मी टीव्ही नाही बघत.

आवडीने भावे हरीनाम घेसी
तुझी चिंता त्यासी सर्व आहे

नको खेद करु कोणत्या गोष्टीचा
पति तो लक्ष्मीचा जाणतसे

१३७२ मराठी
द द्य क व न
क र ध अ क ल ह

म न न स
व अ अ
ह म त य
म म क अ स प

१३७३. मराठि अल्बम २००८ नंतर असेल बहुतेक
त द क म म म म य प झ
त इ ह ज ब म प ब क ड
त म क द ज ख म क ग
ब ब ब म म क प फ
ब ब म म क प फ
अ फ त फ क न झ
अ फ त फ क न झ
श म ह अ न च
अ फ त फ क न झ

तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पाऽऽगल झाला
तुने एक बार हंसके जो बोला,तो मन पंछी बन के डोला
तुने मन का द्वार जो खोला मन कामातूनच गेला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं
शिंगरू मेलं हेलपाट्यानं असं नाही चालायचं
अगं फुलवा तु फुलवायचं की नुसतंच झुलवायचं

हे होतं होय Sad
मराठि पाहिल कि अक्षर पहातच नाही मी... किती महामुर्ख आहे मी...

कोडे क्र १३७४ मराठी (२०१२-२०१७)
अ स अ स ब त त ज य ज
क क क अ ज व त त ह ब न

फक्त कावेरिसाठी बरं का कोणीही सोडवायच नाही
क्लू नटरंग वाला हिरो
ह्यात हिरो writer असतो

Pages