या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
लिहा मग
लिहा मग
अरेच्चा शांत सगळे इथे!!
अरेच्चा शांत सगळे इथे!!
क्रुश्नाजी पंदितजींनी ओलखलयं.
क्रुश्नाजी पंदितजींनी ओलखलयं...मग लिहित का नाही...
मी देउ काय पुधचं हं ?
द्या की त्यात काय विचारायचे!
द्या की त्यात काय विचारायचे!
इतनी शांतता क्यों है यहा ?
इतनी शांतता क्यों है यहा ?
मेरेको डर लग रहा है

मायबोली ओपनच होत न्हवती
मायबोली ओपनच होत न्हवती
१०७६ हिन्दी (५०-५९)
१०७६ हिन्दी (५०-५९)
ल क प प प भ क अ ख ,
ज न स अ ह क ज....
मायबोली ओपनच होत न्हवती >>>
मायबोली ओपनच होत न्हवती >>> का ??? काय झालं होतं ??
लेके पहला पहला प्यार भरके
लेके पहला पहला प्यार भरके आँखोमें
खुमार
जादू नगरीसे आया है कोई जादूगर
द्या अजून एक!
द्या अजून एक!
हे फारच सोपे दिलेले!
ओके आता जरा डोक्याला
ओके
आता जरा डोक्याला काम देते ...
१०७७ हिन्दी (२००१-२००७)
१०७७ हिन्दी (२००१-२००७)
क अ प त क ह ह ,
क ज ल ह स..
क अ प त क ह ह,
ह द क त थ क क ल,
ह त प म ह थ फ क ल फ क्ल...
सोप्पच आहे ....छान सुद्धा..
सोप्प आहे ,....क्ल्यु हवा का?
सोप्प आहे ,....क्ल्यु हवा का?? सांगा तस..
द्या क्लू
द्या क्लू
क्ल्यु :
क्ल्यु :
१) मागे मी ह्या चित्रपटाचा क्ल्यु दिला होता...तेव्हा क्रुश्नाजींनी ते कोडे तुम्हालाच सोडवायला संगितलं होतं...त्यांना माहित नव्हत म्हनून्...आठवतय का?
२) दोघेही फेवरेट आहे माझे...
क्योकी इत्ना प्यार तुमको करते
क्योकी इत्ना प्यार तुमको करते है हम
(No subject)
१०७८ हिंदी(२००५-२०१०)
१०७८ हिंदी(२००५-२०१०)
अ द द म म ह क र
त ख स त ज ल ज
ह त भ अ क ल त भ म
अडे बाबांनो द्या कि कोदे...कि
अडे बाबांनो द्या कि कोदे...कि मीच देऊ नुसते.. तुम्ही सोडवा मग शांतपणे
..
बाकी मंडळि कुठे गायबलीत...
ह्या कारवीताई तर कधी येत्तात ...कधी जातात कलतच नाही बाबा
इन दिनो दिल मेरा है मुझसे
इन दिनो दिल मेरा मुझसे है कह रहा...
तु ख्वाब सजा...तु जिले जरा...
है तुझको भी इजाजत...करले तु भी मोहोब्बत...
इन दिनो....
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१०७९ हिन्दी (२००६-२०१३)
१०७९ हिन्दी (२००६-२०१३)
स अ स....
अ ड प ब क स स स क ,
ज स च क् ल ज त इ र उ क त ज...
स अ स ....
अरेच्चा! अजुन सोदवलं नाही
अरेच्चा! अजुन सोदवलं नाही
कितना सोप्पा गाना है ये 
क्ल्युवरून गाण ओलखल ना की...तुम्हालोकांना वाटेल ...अरेच्चा हे गाण होत होय ...एवध सोप्प...खालीपिली इतना ताइम वेस्त किया ...
सावरीया ओ सावरीया
डोली मे बिठाके सितरो से सजाके
जमाने से चुराके लेजाऊंगा जिया तेरा
सावरीया ओ सावरीया
पुर्न लिहिल्यावर काय इंक
पुर्न लिहिल्यावर काय इंक सम्पेल काय कॉम्पु.ची
१०८० मराठी (२०१४-२०१७)
१०८० मराठी (२०१५)
क स म क स (२)
क ज म भ च भ
ब न स अ क्ष व
ब स अ प ह ज
म प म अ क
क स म क स
किती सांगायचंय मला किती
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
व्वा स्निग्धाताई परफेक्ट
व्वा स्निग्धाताई परफेक्ट बरोबर
किती सांगायचंय मला किती
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन् पाखरे हरुन जाती
मनाच्या पा र्याला मग आवरु किती
स्पृहा जोशीचा ह्या गण्यापासून
स्पृहा जोशीचा ह्या गण्यापासून पंखा झालोय मस्त लिहलय
ह्या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे गायिका गायक गीतकार संगीतकार सगळे जोशी आणि सगळे पुणेकर
Pages