या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
मधेच माबो ला काय होत कुणास
मधेच माबो ला काय होत कुणास ठाऊक, खुप वेळापासुन कनेक्ट्च होत नव्हत >> मलाही हाच प्रॉब्लेम येतोय आता सहज रिफ्रेश करताना ओपन झालं तीन चार दिवस झाले रोजच येतोय हा प्रॉब्लेम.
आजकाल बहुतेक वामकुक्षी घेते
आजकाल बहुतेक वामकुक्षी घेते मायबोली!
१०९१ हिंदी
१०९१ हिंदी
ज त न ब क
र च प म ब
र र क म म क स अ
म न र म न र ज ज ज ज
ज त न ब क
कृष्णाजी
कृष्णाजी
क्लू लागेल बहुदा!
क्लू लागेल बहुदा!
क्लु - ५० - ६०, क्लासिकल
क्लु - ५० - ६०, क्लासिकल बेस
जा तोसे नही बोलूं कन्हैया...
जा तोसे नही बोलूं कन्हैया...
(No subject)
कावेरिजि साठि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
जा तोसे नही बोलूं कन्हैया,
जा तोसे नही बोलूं कन्हैया,
राह चलत पकडे मोरी बैया... जा तोसे नही बोलू कनैया...
रुठी राधिके क्रिशन मनावत,
मुरली की सौगंध उठावर ,
रुठी राधिके,रुठी राधिके क्रिशन मनावत...
आ मानत नही राधा, मानत नही राधा...
मानत नही राधा....
जा तोसे नही बोलू कन्हैया....
काय झालं पंदितजी????
काय झालं पंदितजी????
चुकल का?
कावेरी
कावेरी
बरोबर !! द्या पुढचे!
बरोबर !! द्या पुढचे!
ताई तुम्हाला क्लासिकल संगित
तुम्ही शिकलात का...मी पण शिकेन मग तुमच्याकडून
१०९२ हिन्दी(१९९२-१९९९)
१०९२ हिन्दी(१९९२-१९९९)
त प म म ज,
त न य द क ज,
ह न भ स ह न भ...
द न ज ह द न ज....
व क त व क न...
ह म भ स ह न भ....
छान आहे गाण ..मला खूप आवडतं
ताई तुम्हाला क्लासिकल संगित
ताई तुम्हाला क्लासिकल संगित आवडतं का??? >>>>>>>>>>>> प्रचंड, खुSSSSSSप
शिकलात का तुम्ही कधी ???
थोडफार
थोडफार
या कोड्यासाठी क्ल्यु हवा आहे
या कोड्यासाठी क्ल्यु हवा आहे का???
नाहि लिहितो थांबा
नाहि लिहितो थांबा
तेरे प्यार मै मर जावा
तेरे प्यार मै मर जावा
तेरे नाम ये दिल कर जावा -2
हमे न भूलना सजनी हमे न भुलाना
दूर नहीं जाना हमसे दूर ना जाना
वादा किया तो वादा करके निभाना
हमे ना भुलाना सजनी हमे ना भुलाना
करेक्ट भारी आहे ना गाण?
करेक्ट
भारी आहे ना गाण?
भारी आहे ना गाण >>> मस्त लगेच
भारी आहे ना गाण >>> मस्त लगेच ऐड करतो
१०९३. हिन्दि ९०-२०००
त प प त ज ह क ज
अ स क भ न म स क स
स स द ल ल द द
स स द ल ल द द
ही गाणी ततपप करायला लावणारी:)
ही गाणी ततपप करायला लावणारी:)
एक क्ल्यु ?
एक क्ल्यु ?
क्लु -
क्लु -
१) द ट्रजेडि किंग व डायलौग किंग याचे महत्वाचे रोल
जा तोसे नही बोलूं कन्हैया,>>>
जा तोसे नही बोलूं कन्हैया,>>>> मस्त! हा हंसध्वनी आहे. माझा आवडता राग
हा इन्स्ट्रुमेन्टल पण ऐकुन बघा - राकेश चौरसीया:
https://www.youtube.com/watch?v=QKnuEUwjQrA
सौदागर सौदाकर दिल ले ले दिल
तू पंछी परदेसी तू जोगी है जादुगर
इनमें से कोई भी नहीं मैं सपनोंका सौदागर
सौदागर सौदाकर दिल ले ले दिल दे कर
अमिताभ बच्चन का ?
अमिताभ बच्चन का ?
हो काका ऐकते...थांबा...
आता हा हिरो पाहून मला अस
आता हा हिरो पाहून मला
अस झालं... मेरेको मालुम नही था...
क्रुश्नाजी
क्ल्यु मुळे समजल्या लगेच
क्ल्यु मुळे समजल्या लगेच शेवटच्या ओळी!
Pages