या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तुमच कोडे क्र. ९४९ आहे.
तुमच कोडे क्र. ९४९ आहे.
क्लु द्या ना एखादा..
949 (2011-2017)
949 (2011-2017)
बाकी वरील प्रमाणे
तुमच्या नावात क्लू आहे मॅडम
तुमच्या नावात क्लू आहे मॅडम
नाही कळलं
नाही कळलं
दुसरा क्लू... - आशिकी + टू
दुसरा क्लू... - आशिकी + टू स्टेट्स
फक्त थोडा विचार करा आज काल
फक्त थोडा विचार करा आज काल म्यूज़िक चेनेल्स वर मोस्ट्ली हे सोंग असतं
ये मौसम की बारिश
ये मौसम की बारिश
ये बारिश का पानी
ये पानी की बूँदें
तुझे ही तो ढूँढें
शब्बास दुधाळ सर
शब्बास दुधाळ सर
मस्त अक्षय
मस्त अक्षय
कप्पाळ माझं...
कप्पाळ माझं...
हे मी दिलेल तरी...
माहीत नव्हतं मला
माहीत नव्हतं मला
पण तरी ओळखू शकला नाहीत
पंदितजी देखो ..मी दिलेलं हे
पंदितजी देखो ..मी दिलेलं हे गाण तरई मेरेको नही आया

आणि हे म्हने माझ फेवरेट आहे
स्वतःलाच दंडवत घालाव वाटत मला..
घालायचा मग... (राग नसावा )
घालायचा मग...
(राग नसावा )
स्वतःलाच दंडवत घालाव वाटत मला
स्वतःलाच दंडवत घालाव वाटत मला..>>> चालतय कि
द्या आता पुढ्चे काका ओरडतिल
(राग नसावा ) >>> अजिब्बात
(राग नसावा ) >>> अजिब्बात नाही..
दादा एक जुन द्या ना प्लिज ,सकाळपासुन नविनच आहे...
ताई,क्रुश्नाजींसाठी... प्लिज..
द्या आता पुढ्चे काका ओरडतिल>>
द्या आता पुढ्चे काका ओरडतिल>> हो ना...शांतच बसनार मी आता.
कोडे क्र नऊशे पन्नास मराठी
कोडे क्र नऊशे पन्नास मराठी (२०१२-२०१७)
म स स म न क अ
क प अ क त घ म
हे जुनही आहे आणि नवीनही आधी नाटकात होत आता एका चित्रपटात आहे
हो ना...शांतच बसनार मी आता.>>
हो ना...शांतच बसनार मी आता.>>>>
:
का रडताय??? काय झालं ???
का रडताय??? काय झालं ???
सगळं ठीक आहे ना??
क्लु लागेल
क्लु लागेल
मला सांगा सुख म्हणजे नक्की
९५०.
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?
काय पुण्य असलं की ते ते घरबसल्या मिळतं?
व्वा! क्रुश्नाजींसाठी मी खूश.
व्वा! क्रुश्नाजींसाठी मी खूश...
सकाळपासुन त्यांना चान्सच नाही मिळाला.. द्या आता..
अरे वा क्रुश्नाजि मैन ओफ द
अरे वा क्रुश्नाजि मैन ओफ द मैच तुम्हिच
पंदितजी का रडत होते म्हणे???
पंदितजी का रडत होते म्हणे???
पंदितजी का रडत होते म्हणे???>
पंदितजी का रडत होते म्हणे???>>> तो रदनारा स्मायलो नहियेय
तो रदनारा स्मायलो नहियेय >>>
तो रदनारा स्मायलो नहियेय >>>
अग्गबाई खरच की,सॅड वाला ...बर क्यो सेन्ति हो गये थे???
बापरे! मेरे को डर लग रहा है अब...क्रुश्नाजी खरच ओरडतील मला...
परफेक्ट बरोबर कृष्णाजी द्या
परफेक्ट बरोबर कृष्णाजी द्या पुढील कोडे
९५१.
९५१.
मराठी
ग द र त न द
म प अ क अ थ अ प
मि. अक्षय किंवा मि पंडीत लगेच
मि. अक्षय किंवा मि पंडीत लगेच सोडवतील हे!
गेले द्यायचे राहून तुझे
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
Pages