या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अक्षय कुमार
अक्षय कुमार
बरोबर
बरोबर
वर्षातून तीन चार चित्रपट
वर्षातून तीन चार चित्रपट म्हणजे अक्षय कुमारच असणार
पैदल चल रहा हू गाडी चाहिये
पैदल चल रहा हू गाडी चाहिये,
जीवन के सफर मे सवारी चाहिये..
अकेला है ये मि. खिलाडी मिस खिलाडी चाहिये...
अचानक क्लिक झालं.
वन ऑफ माय फेवरेट साँग...
पंडितजी तुम्ही ना सगळी माझी
पंडितजी तुम्ही ना सगळी माझी गाणी चोरी करता
दादा तुमच्याकडे झाला का ओ पाऊस???
दादा तुमच्याकडे झाला का ओ
दादा तुमच्याकडे झाला का ओ पाऊस??? >>> तीन चार दिवस झाले रोजच होतोय पाऊस
तीन चार दिवस झाले रोजच होतोय
तीन चार दिवस झाले रोजच होतोय पाऊस >>> ओके.
ताई मंडळी,आणि क्रुश्नाजी २ दिवस झाले येतअच नाही बाबा
९६४ (हिन्दी १९९१-२०००
९७१ (हिन्दी १९९१-२०००
द द ज ह द अ त ल,
स स द म ह क अ...त ल अ,
अ त ह च्,अ त ह भ,
ह त ब र त स...
द द ज ह...
कावेरि तुझ्या कोड्याला ९७१
कावेरि तुझ्या कोड्याला ९७१ नंबर दे काल मी नंबर चुकीचा टाकला आणि नंतर सगळेच चुकले झिलमिलजींचा ९६९ पंडितजींचा ९७० आणि तुझा ७७१
देखो देखो जनम हम दिल अप्म
देखो देखो जानम हम दिल अपना तेरे लिए लाए
सोचो सोचो दुनिया में क्यों आए तेरे लिए लाए
अब तू हमें चाहे अब तू हमें भूले
हम तो बने रहेंगे तेरे साए
बदल केला आहे...
बदल केला आहे...
जनम हम >>> काय हे ??
जनम हम >>> काय हे ??
एक बोलु का ???
एक बोलु का ???
तुम्ही दोघे ओरडणार नाही ना ???
बिनधास्त बोला
बिनधास्त बोला
मला ना खूप बोलू वाततय...
मला ना खूप बोलू वाततय... म्हणजे गप्पा मारावस वाटतयं,
३-४ दिवस झाले मी बोललेच नाहीये...
९७२. हिन्दि २०१०-२०१५
९७२. हिन्दि २०१०-२०१५
प श क -२
प श क क अ त न
ड त म ज स
घ च न अ म ग स स ल म
घ च न अ म ग स स ल म
ल ड प च च च म न स न म न स
३-४ दिवस झाले मी बोललेच
३-४ दिवस झाले मी बोललेच नाहीये...>>> )

त्यासाठि काकांना अजुन एक धागा
त्यासाठि काकांना अजुन एक धागा काढायचि विनंति करु आपण
हसायला काय झालं ??? मी आपली
हसायला काय झालं ??? मी आपली जे वाटलं ते बोलले ...
हे भारिये ...
त्यासाठि काकांना अजुन एक धागा काढायचि विनंति करु आपण >>>
ऑलरेडी एवढे गप्पांचे धागे आहेत...
क्लु कोडॅ क्रं-९६३
क्लु कोडॅ क्रं-९६३ चे सर्व क्लु
कावेरिजि हे तुमच्या कलेक्शन मधे असावे बहुधा
९६३ सोडवल नाही का अजुन
९६३ सोडवल नाही का अजुन
ये तो मेरे पाजी का गाना है
ये तो मेरे पाजी का गाना है
पार्टी शार्टी करेंगे,
पार्टी शार्टी करेंगे,
करेंगे आज तेरे नाल...
डअयनामाईट तेरी मेरी जोडी सोनिये...
घोडी चढके नी आया मैं,
गड्डी सोनी सोनी लाया मैं....लाँग ड्राईव पे चल..चल चल,
.लाँग ड्राईव पे चल ,मेरे नाल सोनिये ,नि मेरे नाल सोनिये...
थँक्यू
काय आवज आहे...मला खूप आवडतो...
९७३ हिन्दि, (२०१०-२०१६)
९७३ हिन्दि, (२०१०-२०१६)
क न ब म म क,
ह र र म य ... क म ह क म... (२)
उ क न र उ अ न ए प च ,
उ ब ज त क म ज....
ब न भ म न,झ म न,
म न स ,भ म न....
क्यों ना बोले से मोहन
क्यों न बोले मोसे मोहन क्यों
है रूठे रूठे मोहन यूँ
कैसे मनाऊं है कैसे मनाओ
क्यों न बोले मोसे मोहन क्यों
है रूठे रूठे मोहन क्यों
कैसे मनाऊं है कैसे मनाओ
उन बिनं कटे ना रैना
उन् बिनं आवे न इक पल चैना
उन् बिन जीऊं तो कैसे मैं जीऊं हाय..
म्हनूनतर मी बोलते ना..
म्हनूनतर मी बोलते ना...पंदितजी असल्यावर काही चिंता नाही...
जुन्/ नविन कुठलही द्या...उत्तर देणारचं
९७४. हिन्दि २०१०-१५
९७४. हिन्दि २०१०-१५
म स अ अ र ज
द क श म म अ
ब प क व र
र त म र, र त म र
मिलन स्वयंवर आज रचा जा,
मिलन स्वयंवर आज रचा जा,
दिल के शीश महल में आजा ,
बिन फेरों के ब्याह रचा जा ,
रानी तू मैं राजा.... रानी तू मैं राजा
आज काय मिका पाजी???
तुम्हाला पण आवडतो का??
तुम्हाला पण आवडतो का??>>हो औल
तुम्हाला पण आवडतो का??>>हो औल टाइम फेवरेट
मला ना लाँग ड्राईव या
मला ना लाँग ड्राईव या गाण्यापासून...
Pages