आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८६८. हिन्दि
र ज न त क ह
क प च म स ब क
अ र अ र
खास क्रुश्नाजिं साठि
गायक-क्रुश्नाजिंचा आवडता

८६८.

रुक जाना नहीं तू कहीं हारके
कांटोपे चलके मिलेंगे साये बहार के
ओ राही ओ राही
ओ राही ओ राही

८६९.
हिँदी

न म ज क ज ल थ
व त म म क अ
क क ह म प अ
क क ह म ज अ

सोप्पय एकदम!

नसीब में जिसके जो लिखा था
वो तेरी महफ़िल में काम आया
किसीके हिस्से में प्यास आई
किसीके हिस्से में जाम आया

८७० मराठी (१९८०-१९९०)
ब ब अ ह ब ब (×४)
स अ न न ग ह
ज ज ह त त द
भ व म क क फ
ज ड त म य द र अ
ब ब अ ह ब ब (×२)
अतिशय सोपे

परफेक्ट बरोबर
कृष्णाजी तुम्ही दिवसात सगळ्यात जास्त कोडी ओळखता आणि आम्हाला कुठे स्पर्धेत बसवता. बॅटीच्या आसपास जरी बॉल आला तर डायरेक्ट प्रेक्षक गृहात पाठवता तुम्ही.

बॅटीच्या आसपास जरी बॉल आला तर डायरेक्ट प्रेक्षक गृहात पाठवता तुम्ही.>>>>
बॅटच्या आसपास आला तर! नाहीतर ७-१७ बंपरच असतात माझ्यासाठी! Wink

८७१.

हिंदी

त प क अ च ह
व क र ह व च ह
ह स अ अ व च ह
ब न ह य क च ह

सोप्प एकदम!

८७१. हिंदी - उत्तर
तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ, वफ़ा चाहता हूँ
हसीनों से एहद-ए-वफ़ा चाहते हो
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

किशोर कुमारना आराम करायला पाठवलं वाटतं Happy

८७२ हिंदी ७०-८०
अ म छ छ स स
ब म न क प ल
च म झ म ब र
च र झ ह च र झ
क्ल्यू --
या वेळेला साजेसा गीतप्रकार.
चित्रपटात दोन वेगळ्या आवाजात आहे हे गाणे.
(मला वैयक्तिक रीत्या पुरूष गायकाचे जास्त आवडते, जरी स्त्री-गायक हा गीतप्रकार जास्त गातात)

८७२.

अँखियों में छोटे-छोटे सपने सजाइके
बहियों में निंदिया के पंख लगाइके
चँदा में झूले मेरी बिटिया रानी
चाँदनी रे झूम हो चाँदनी रे झूम

८७३.

हिंदी

ज ह म ह ह ज
ल ह द न ख क ख

सोप्पे पहिले आजच्या दिवसाचे!

क्लू ८७४
गाण्याचा प्रकार सवाल जवाब टाईप आहे
हे गाणं शेवटच्या दोन ओळीवरून ओळखु येईल
गायिका तीन बहिनीपैकी एक
चित्रपट :- 'लढाई'
मला एवढच आठवतंय आता

८७५ हिंदी
स श अ त अ
स ल ह ज त स

८७५.

सुबह शाम इस तरह आये
सांस लेते है जिस तरह साये

८७६.

हिंदी

य द त ब क ल न ह क क
त म क ब न ह क क
त ह क द अ अ ज अ व ह क क

सोप्पय एकदम!

ये दिल तुम बिन कही लगता नहीं, हम क्या करें
तसव्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें
तुम ही कह दो अब ऐ जान-ए-वफ़ा हम क्या करें
गायक : लता - रफी
चित्रपट : इज्जत

८७६:
ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें

८७७ मराठी (१९८०-१९९०)
ज स स अ क अ व म
त श प ज ज र स
ह द ह द म म ज जा
अ प क म हा क र
ज अ श अ त
ह द ह द म म ज ज

क्लू ८७७
हे गाणं शेवटच्या ओळीवरून ओळखु येईल
चित्रपट :- याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला
मराठीतलं प्रसिद्ध त्रिकुट ह्या चित्रपटात आहे.

Pages