या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
mr.pandit, अक्षय, धन्यवाद;
mr.pandit, अक्षय, धन्यवाद;
एखादं वाक्य वेगळे आणि काही अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण, दर्जेदार साहित्य लिहिणे वेगळे.... स्वतःच्या मर्यादा स्वतःच ओळखल्या की चुका कमी होतात.
बघा इश्शनी क्रीजबाहेर येउन
बघा इश्शनी क्रीजबाहेर येउन मारला>>>> आम्हाला बैटिंग मिळ्णार नाहि वाटतं इथुन पुढे बहुतेक >>>> मी दिवसातून फक्त २-३ वेळा डोकवते इकडे....सो बाकिचा वेळ स्ट्राइक तुम्हालाच मिळणार :). आणि असंही मला नवीन गाणी क्वचितच ओळखता येतात.
८८७.
८८७.
कजरा लगाके गजरा सजाके
बिजुरी गिरा के जईयो ना
नैन मिलाके चैन चुराके
निंदिया उडा के जईयो ना!
हे सोप्पे गाणे! माझ्या साठी थांबलेले का सर्व! ?
८८९.
८८८.
हिंदी
अ र म त अ द थ ल
म ह क म त न ल
हे सोप्पे गाणे! माझ्या साठी
हे सोप्पे गाणे! माझ्या साठी थांबलेले का सर्व! ? >> मग काय... शेवटचा चौकार मारून, मॅच संपवून, सचिननेच स्टंप उपटायचे असतात हसत हसत.
स्टंप उपटायचे असतात हसत हसत.>
स्टंप उपटायचे असतात हसत हसत.>>>
८८८ आहे बघा चौकार करण्याजोगे!
८८८ हिंदी -- उत्तर
८८८ हिंदी -- उत्तर
एक रोज मैं तडपकर इस दिल को थाम लूंगा
मेरे हसीन कातिल, मैं तेरा नाम लूंगा
खरंच आहे, ....माझे आवडते
888 नंबरचे बघा किती चौकार
888 नंबरचे बघा किती चौकार झाले!
द्या पुढची अक्षरे.
८८९ हिंदी ८०-९०
८८९ हिंदी ८०-९०
ज क ब ब ज ज क म प ज
त द स म अ ह
न क ह न क थ ज म त स
त द स म अ ह
८८९.
८८९.
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़ना कोई है
ना कोई है ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
बरोबर??
म्हणजे काय? होयच, द्या पुढचे
म्हणजे काय? होयच, द्या पुढचे...
८९०.
८९०.
हिंदी
स स श स क द स त अ ह
क ज म स अ ह ज ल ह
८९०.
८९०.
सिमटी सी, शरमाई सी, किस दुनिया से तुम आई हो
कैसे जहां में समायेगा, इतना हुस्न जो लाई हो
बरोबर!!!
बरोबर!!!
८९१
८९१
हिंदी
अ ल भ भ स
स र म ज स
म अ अ स
क अ न प
त ह क य क ब ह ह
अतिशय सोपे
८९१:
८९१:
इक लडकी भीगी भागी सी
सोती रातों मे जागी सी
मिली एक अजनबी से
कोइ आगे न पिछे
तुम ही कहो ये कोइ बात है
८९२: हिंदी (९० चे दशक)
८९२: हिंदी (९० चे दशक)
म च म अ ह न
अ र ज थ थ क ग
अरे कुणीच नाही लिहिलं अजुन?
अरे कुणीच नाही लिहिलं अजुन?
क्लु हवा आहे का लोक्स?
द्या क्ल्यु!
द्या क्ल्यु!
९० चे दशक म्हटल्यावर ९० पुर्ण होते ज्यात ते की ९० पुर्ण झाल्यावर! खरे तर ८१-९० म्हनजे ९० चे दशक असे मानले जाते!
मी तरी ९० पूर्ण झाल्यावरचे
मी तरी ९० पूर्ण झाल्यावरचे वर्ष असेल तर ९० चे दशक समजत होते (म्हणजे १९९० ते १९९९).
स्पेसिफिकली सांगायचे तर हे गाणे १९९९ मधील आहे. (घ्या..झाला एक क्लू :))
मेरा चाँद मुझे आया हैं नज़र
मेरा चाँद मुझे आया हैं नज़र
अरे रात जरा थम थम के गुज़र
हे का?
गुगलावे लागले!
बरोबर
बरोबर
मी तरी ९० पूर्ण झाल्यावरचे
मी तरी ९० पूर्ण झाल्यावरचे वर्ष असेल तर ९० चे दशक समजत होते>>>
हे बघा मागचे २० वे शतक होते तेंव्हा २००० साल पुर्ण झाले. सध्या २१ वे शतक सुरु आहे म्हणजे २१०० साल पुर्ण होईल शतका अखेरीस.
तसेच दशकांचे पण मोजमाप.. ७० चे दशक म्हणजे १९६१-७०, ८० चे दशक म्हणजे १९७१-८० इत्यादी..
८९३.
८९३.
हिंदी
९० चे दशक.
च प क म क म भ क म
ख क स ब ख
व ख ह ज अ ह त अ क
क प प अ ग क ह
य प त अ द क ह द क ह
सोप्पयं! अर्थात मी दिलेले सोप्पेच असते!

७० चे दशक म्हणजे १९६१-७०, ८०
७० चे दशक म्हणजे १९६१-७०, ८० चे दशक म्हणजे १९८१-९० इत्यादी..>>> ओक्के...इथून पुढे लक्षात ठेवेन.
क्ल्यु हवा असल्यास!
क्ल्यु हवा असल्यास! सुपरस्टारचा सिनेमा!
मराठीतला सम्राट अभिनेता देखिल आहे ह्यात!
घ्या अजून किती सांगू?
आज सुटी का सर्वांची?
आज सुटी का सर्वांची?
की अजुन क्ल्यु हवेत?
अरे, आज कोणीच नाही....?
अरे, आज कोणीच नाही....?
पण भेंडी नको, क्ल्यू विस्तारा.
सुपरस्टारचा // मराठीतला सम्राट अभिनेता --- माझ्या कुवतीसाठी data insufficient
घ्या अजून किती सांगू? -- क्ल्यू आहे कळतय पण अर्थ लावता येत नाहीये
गाणे दिलेल्या शेवटच्या दोन
गाणे दिलेल्या शेवटच्या दोन ओळींवरून ओळखता येईल सहज.. आधीचे फक्त डायलॉग सदृश ओळी.
आता सगळेच सांगितले तर भेंडी चढवलेलीच बरे!
थाम्बा
थाम्बा
९० चे दशक म्हन्जे ९०-२००० का? कि ८१-९०
Pages