या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
८५६ क्ल्यू
८५६ क्ल्यू
१. चित्रपटाचे नाव इंग्रजीत आहे
२. "शानदार" संगीतकार
३. गाणं शेवटच्या दोन ओळींवरून ओळखलं जातं
८५६.
८५६.
गुंजा सा है कोई इकतारा इकतारा??
क्ल्यु अत्ता वाचले,जुळतायेत म्हणजे बरोबर आहे! लिहितो थांबा!
ओ रे मनवा तू तो बावरा है
ओ रे मनवा तू तो बावरा है
तू ही जाने तू क्या सोचता है बावरे
क्यूँ दिखाए सपने तू सोते जागते
जो बरसें सपने बूँद-बूँद नैनों को मूँद-मूँद
कैसे मैं चलूँ, देख न सकूं अनजाने रास्ते
गूंजा सा है कोई इकतारा-इकतारा
गूंजा सा है कोई इकतारा
पुढील अक्षरे?
पुढील अक्षरे?
पुढील अक्षरे? >> मी देतो
पुढील अक्षरे? >> मी देतो
८५७ हिंदी (२०१०-२०१७)
य न अ य न स
क ब ल ह क म ल
अ ख म प क घ त
त ब ख अ ख म
र क फ क फ फ फ
क्ल्यू
१. नायक - कपूर घराण्याचा वारस
२.संगीतकार - जगप्रसिद्ध
३. गाणं शेवटच्या ओळींवरून ओळखलं जातं.
८५७.
८५७.
हे का?
ये निझामनुद्दीन औलिया ये निझामुद्दीन सलाक(?)
कदम बढ़ा ले हदों को मिटा ले
गाणे नाही माहिती गुगलुन असे आले!
हो हेच आहे अगदी परफेक्ट
हो हेच आहे अगदी परफेक्ट बारोबर
या निज़ामुद्दीन औलिया,
या निज़ामुद्दीन सलक़ा
क़दम बढ़ा ले हदों को मिटा ले
आजा ख़ालीपन में, पी का घर तेरा
तेरे बिन ख़ाली, आजा, ख़ालीपन में
रंगरेज़ा... कुन फ़याकुन, कुन फ़याकुन
फ़याकुन, फ़याकुन
एकदा नक्की ऐका कृष्णाजी हे गाणं. आमचा काळात ही चांगली गाणी आहेत याचा नमुना म्हणजे हे एक गाणं
आमचा काळात ही चांगली गाणी
आमचा काळात ही चांगली गाणी आहेत याचा नमुना म्हणजे हे एक गाणं>>
असेल चांगले मी नाही म्हणत नाही!
ते शब्द देखिल कळाले नाहीत हो! म्हणून असे आणि अशी गाणी बहुदा जास्त घसा ताणून म्हणलेली असावीत असे उगाच वाटते!
८५८
८५८
हिंदी (सिनेमा)
(७०-८०)
म ह अ ब क अ र
अ अ व फ य
म ल अ अ प अ र
अ व श ब अ न म
क ल य न
द ट अ फ (३)
क्ल्यु : गाणे सोप्पे बर्
क्ल्यु : गाणे सोप्पे बर्याचदा ऐकलेले

पण गाण्याचे शब्द मला आजवर ऐकताना कधी नीट कळलेच नाही!
त्यामुळे आताही अक्षरे मला गुगलुन लिहावी लागली!
जसे ते 'जिहाल ए मस्ती'
अशी गाणी बहुदा जास्त घसा
अशी गाणी बहुदा जास्त घसा ताणून म्हणलेली असावीत असे उगाच वाटते >>> १००% सच हे मला पण पटलं. असो द्या पुढील कोडे
मैं आशिक हूँ बहारों का,
मैं आशिक हूँ बहारों का, नज़ारों का,
फिजाओं का, इशारों का
मैं मस्ताना मुसाफिर हूँ
जवाँ धरती के अनजाने किनारों का
अक्षयजी, खूप दूर गेलात! ही
अक्षयजी, खूप दूर गेलात! ही अक्षरे पण नाहीत!
अक्षयजी, खूप दूर गेलात! ही
अक्षयजी, खूप दूर गेलात! ही अक्षरे पण नाहीत! >>> हे कळेपर्यंत पोस्ट सेव केलेली .
लिहितंय का कुणी? की लिहू मी?
लिहितंय का कुणी? की लिहू मी?
लिहितंय का कुणी? की लिहू मी?>
लिहितंय का कुणी? की लिहू मी?>>>
नेकी करे और पुछ पुछ!
८५८:
८५८:
माय हार्ट इज बीटींग
कीप्स ऑन रिपीटींग
आय अॅम वेटिंग फॉर यू.
चित्रपटः ज्युली
परफेक्ट!
परफेक्ट!
द्या आता पुढील अक्षरे!
त्या गाण्याची भाषा इन्ग्रजी असल्याने 'हिंदी' असे लिहतना कंसात सिनेमा असे मुद्दाम लिहलेले!
८५९: (७० चे दशक)
८५९: (७० चे दशक)
म त क त त स द
प ह ज अ म प द
क्लु ची गरज आहे असं वाटत नाही
क्लु ची गरज आहे असं वाटत नाही. तरी हवा असेल क्लु तर सांगा.
मेरी तमन्नाओं की तकदीर तुम
मेरी तमन्नाओं की तकदीर तुम सँवार दो
प्यासी है जिंदगी तुम मुझे प्यार दो
अक्षय यांना सहसा क्ल्युची गरज
अक्षय यांना सहसा क्ल्युची गरज लागत नाही!
बरोबर, द्या आता पुढची अक्षरे.
बरोबर, द्या आता पुढची अक्षरे.
८६० मराठी (१९७०-१९८०)
८६० मराठी (१९७०-१९८०)
ग स
क ग क न क र त ग र ग
अ ठ न ल म म ह र
ग साजणी
ग साजणी
कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू ग राणी
आली ठुमकत नार लचकत मान मु रडत हिरव्या रानी
व्वा परफेक्ट बरोबर
व्वा परफेक्ट बरोबर
८६१ मराठी
८६१ मराठी
न त अ
प झ र
त प अ
म फ प
भ ह ग र
८६१.
८६१.
नयन तुजसाठी आतुरले
प्रेमदिवाणी झाले रे
तुझ्या प्रीतिच्या अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपून गेले रे
कृष्णाजी
कृष्णाजी
८६२.
८६२.
हिंदी
(५०-६०)
ल न छ अ च ज ज अ
च ज ज
अ म अ म क ज(२)
क अ स अ
क अ स र
च ज ज अ ल न छ र
च ज ज
Pages