Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण माझ्या रांगोळीचे फोटो
मला पण माझ्या रांगोळीचे फोटो टाकायचे आहेत पण इथे फोटो कसे पोस्ट करायचे कळत नाहिये........plz help
मला पण माझ्या रांगोळीचे फोटो
मला पण माझ्या रांगोळीचे फोटो टाकायचे आहेत पण इथे फोटो कसे पोस्ट करायचे कळत नाहिये........plz help
तनिश्का, प्रतिसाद लिहीता तिथे
तनिश्का, प्रतिसाद लिहीता तिथे खालाच्या बाजुस "मजकूरात image किंवा link द्या." असा मजकुर दिसेल. त्यातल्या इमेज वर क्लिक केलेत, तर तुम्ही फोटो टाकु शकाल.
धन्यवाद रेणु
धन्यवाद रेणु
लेट झालाय मान्य पण
लेट झालाय मान्य पण यावर्षीच्या दिवाळीतला प्रयत्न इथे टाकल्याशिवाय चैन पडत नव्हत..
दिवस पहिला ११ ठिपके ११ ओळी
दिवस दुसरा ११ ठिपके ११ ओळी
दिवस तिसरा १७ ठिपके १७ ओळी
दिवस चौथा आत्मबंधंकडुन प्रेरणा घेउन केलेला प्रयत्न
मस्तच मुग्धा.. जमेश..
मस्तच मुग्धा.. जमेश..
मुग्धा, सुंदर रांगोळ्या !
मुग्धा, सुंदर रांगोळ्या !
या हळदिकुंकवाला काढलेल्या
या हळदिकुंकवाला काढलेल्या रांगोळ्या..
माझी छोटी मावसबहिण मयुने काढलेली रांगोळी.
हि माझ्याघरी दादाने काढलेल्या दोन्ही.. एक रांगोळीची अन् एक धान्याची...
स्वरा, शब्दाला मस्तच
स्वरा, शब्दाला मस्तच रांगोळ्या, टीना ती copycat भारी जमलीय, मुग्धा फुलांची रांगोळी झक्कास ...
या माझ्या काहि ,
हि कुंदनची बनवलीय कार्ड बोर्डवर जुनी पत्रिका चिकटवून
हि वाहिनीने काढलेली
छानच आऊ
छानच आऊ
काय सुरेख रंगोळ्या आहेत सर्वच
काय सुरेख रंगोळ्या आहेत सर्वच ! मस्त!
(No subject)
व्वा सगळ्यांच्या रांगोळ्या
व्वा सगळ्यांच्या रांगोळ्या खुप सुरेख..
हल्ली ईकडे यायलाच होत नाही..
पण लौकरच पुन्हा धागा पुर्वव्रत सुरु होईल..
सुरेख रांगोळ्या !
सुरेख रांगोळ्या !
अंगारकी स्पेशल "अष्टविनायक"
अंगारकी स्पेशल "अष्टविनायक"
जाई धन्स!!! मुग्धा छानच!!
जाई धन्स!!!
मुग्धा छानच!!
जाई धन्स!!! मुग्धा छानच!!
जाई धन्स!!!
मुग्धा छानच!!
छान आहेत
छान आहेत
हल्ली तु रोज काढत नाहीस का रांगोळी
वा वा सायुताई! तिन्ही छान
वा वा सायुताई! तिन्ही छान आहेत,पण पहिली जरा जास्तच आवडली. Cute आहे अगदी. हल्ली रोज रांगोळी काढत नाही का?
धन्स पलोमा, माणीक... काढते पण
धन्स पलोमा, माणीक... काढते पण अशाच ईटुकल्या पिटुकल्या असतात..
छानच...अजुन येउदे सायो..
छानच...अजुन येउदे सायो..
यावेळी गजानन महाराजांच्या प्रकटदिनाला नाही का काढली?
(No subject)
आला ब्वा वर धागा...
आला ब्वा वर धागा...
मस्तच रांगोळी सायु..
रामनवमीची काहीतरी जोरदार एंट्री असेल अस वाटलच होत..भारीच..
धन्स ग टीना...:)
धन्स ग टीना...:)
बाकी कोणीच पाहिलेली दिसत नाहीये रांगोळी..
अरे,.काय झाले
अरे,.काय झाले
इतक्या दिवसात कोणीच नाही टाकल्या रांगोळ्या.
आधी हा धागा नेहमी पहिल्या पानावर असायचा.
(No subject)
दीवाळी आली ...आता तरी येऊदेत
दीवाळी आली ...आता तरी येऊदेत रांगोळ्या
दीवाळी आली ...आता तरी येऊदेत
.
(No subject)
(No subject)
Pages