Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मे ६/७ चालेल मला पण.
मे ६/७ चालेल मला पण.
म.म. लोकांचं गटग आहे, वीड नाही पण विडी - हवं तर काडी सुद्धा- मिळेल
सध्य ७ मे ... विडी काडी सकट..
सध्य ७ मे ... विडी काडी सकट.. आता बोला..
>>>नुसतं वीड आहे. चालवून घ्या
>>>नुसतं वीड आहे. चालवून घ्या
वीड असेल तर काय पण द्या खायला काय फरक पडणारे?
आता विडी हा मराठी शब्द इंग्रजीत जाईल का?
बरां एक वासंतिक कोडं.
बरां एक वासंतिक कोडं.
ह्या गटग ला सिंडरेलाचा मेन्यु आयटम काय असेल?
पुरणाचा पराठा
पुरणाचा पराठा
(No subject)
क्रेक्ट!
क्रेक्ट!
अजून एक
कटाचा (फक्त) बोभाटा अन लोणकड्या (तुपाच्या) थापटीची पुरणपोळी.
उ. मो. म्हणजे उगाच सांगितलेले
उ. मो. म्हणजे उगाच सांगितलेले मोदक..
(No subject)
)सात्विक पदार्थ नाही का
)सात्विक पदार्थ नाही का आणणार सिंडी ?
आमच्या बी विदर्भा तले काही
आमच्या बीदर्भा तले काही पदार्थ नाहीत का?
आणि नदीतील मासे चालतील का?
आणि नदीतील मासे चालतील का?
- म्हणजे कोणी आणले तर ते मेनू मधलाच पदार्थ धरला जाईल ना अशा अर्थाने. मासे शब्दशः चाललील का असे विचारत नाहीये.
मे १३-१४ वगैरे असेल तर मी पण
मे १३-१४ वगैरे असेल तर मी पण !
बीदर्भात समुद्र आहे का ???
बीदर्भात समुद्र आहे का ???
नदीतले मासे नाहीच चालत.. कोणत्याही अर्थाने..
मे महिन्यात १३-१४ मला पण
मे महिन्यात १३-१४ मला पण जमेल . डीज्जे मेंदी काढणार का ?
१४ मे ठरले तर..
१४ मे ठरले तर..
विनंती:
१. जेवणाच्या पदार्थांची सगळी जबाबदारी आमची.. कुणीही काहीही आणायचे नाही.
२. Lenox अगर तत्सम भेटवस्तू आणू नयेत. Vietnam War Vets ला देऊन टाकाव्या लागतात.
३. तेव्हा सगळ्यानी मस्त हात हालवत यावे, आणि मासे/शाकाहारी हवे ते खाऊन तृप्त व्हावे.
४. अगदीच जमत नसेल तर वाईन्/वोडका वगैरे आणण्याची परवानगी आहे.
गोगांनी टडोपाच आणलं एकदम
गोगांनी टडोपाच आणलं एकदम सिंडी आणि आमच्यासारख्यांची पाककौशल्ये गुलदस्त्यात का यावेळी ?
बर्बर,
बर्बर,
१. जेवणाच्या पदार्थांची सगळी
१. जेवणाच्या पदार्थांची सगळी जबाबदारी आमची.. कुणीही काहीही आणायचे नाही.>>>>> अक्षरशः मै! डोळ्यात पाणी आलं अगदी.
मी उ मो ची प्रॅक्टीस चालू
मी उ मो ची प्रॅक्टीस चालू केली होती ना
थँक्यू थँक्यू!
थँक्यू थँक्यू!
(पण का ते? आय मीन... वंदनाबेन बरा करते स्वयंपाक तसा... :P)
वात्रट कार्ट्यांनो थट्टा
वात्रट कार्ट्यांनो थट्टा करताय होय म्हातारीची
मलाही वाटलं की सिंडी निदान
मलाही वाटलं की सिंडी निदान रावण पिठल्याच्या जवळ जाणारा कुठलातरी पदार्थ घेऊन येईन.
पण गोगांनी सिक्सरच लावला आहे. एप्रिल मला जमले असते, मे मध्ये अवघड आहे.
केदार, प्रत्येक एवेएठिला तू
केदार, प्रत्येक एवेएठिला तू नेमका तोच वीकेन्ड इथे नसतोस हे स्टॅटिस्टिकलीसुद्धा अशक्य आहे. आम्ही तुला गोड खाताना पकडू याची तुला भीती वाटते हे खरं कारण सांग.
सांका म्हणून कोणाची शेपटी
सांका म्हणून कोणाची शेपटी पकडायची आहे ते ठरवा.
(आता गोगांनी मेनूबिनू ठरवण्यातली हवाच काढून टाकल्यामुळे ठरवायचं तरी काय मेलं!)
(No subject)
खिरपत ओळखतात तसे ओळखू या मेनू
खिरपत ओळखतात तसे मेनू ओळखू या मग, त्यात काय
आम्ही तुला गोड खाताना पकडू
आम्ही तुला गोड खाताना पकडू याची तुला भीती वाटते हे खरं कारण सांग >> बरं बुवा, आय मिन बाई.
आम्ही तुला गोड खाताना पकडू
आम्ही तुला गोड खाताना पकडू याची तुला भीती वाटते हे खरं कारण सांग. >>>
आम्ही तुला गोड खाताना पकडू
आम्ही तुला गोड खाताना पकडू याची तुला भीती वाटते हे खरं कारण सांग >>>
Pages