Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा, ती एम्टीची दाब चिंगरी
बुवा, ती एम्टीची दाब चिंगरी हेडरात टाका की जमलं तर.
केदार पण क्रश आहे तर तुला
केदार पण क्रश आहे तर तुला माहीत हवा ठावठिकाणा. का 'ताल' मधल्या अक्षय खन्ना सारखा पॅसिव्ह क्रश आहे? माझी मोहब्बत खरी असेल तर ती येइल माझ्याकडे? का 'मोहब्बते' मधल्या जुगल हंसराज सारखा क्रश आहे - "....नंतर तिच्या वडलांची बदली झाली. ती आता कोठे आहे माहीत नाही"?
फा, केदारची बदली झाल्याने
फा, केदारची बदली झाल्याने त्याला माहिती नसेल बहुतेक
(No subject)
काय चाललंय?
काय चाललंय?
क्रशला क्रश का म्हणतात? नक्की काय क्रश होत असतं?
(उगाच आपलं - बाफ थंड पडलेला दिसला म्हणून. नाहीतर मला कशाला या पंचायती या वयात!
)
मी काजू खमण आणेन. पेश्शल.
मी काजू खमण आणेन. पेश्शल.
खमण की खांडवी?
खमण की खांडवी?
'ख'ने सुरू होणारं काहीहीही नाव चालेल म्हणा!
'ख'ने सुरू होणारं काहीहीही
'ख'ने सुरू होणारं काहीहीही नाव चालेल म्हणा! >>> पंचखाद्य?
पंचखाद्य कुठल्या भाषेत 'ख'ने
पंचखाद्य कुठल्या भाषेत 'ख'ने सुरू होतं रे फा?
खवट काजू आणू नका म्हणजे झालं
खवट काजू आणू नका म्हणजे झालं . खडूस , खवचट मायबोलीकर येतील तेवढं पुरे
शोनूचं येणं कन्फर्म आहे
शोनूचं येणं कन्फर्म आहे म्हणायचं यंदा

पंचखाद्य कुठल्या भाषेत 'ख'ने
पंचखाद्य कुठल्या भाषेत 'ख'ने सुरू होतं रे फा? >>> ख आद्य वरचा तो पंच आहे का विचारत होतो. बार बराच खोल होता
जोक्स अपार्ट, पंचखाद्यातील घटक पदार्थ ख नेच सुरू होतात ना?
>>> ख आद्य
>>> ख आद्य
ओह असं होय.
पंचखाद्यातील घटक पदार्थ - माझ्या माहितीत पंचखाद्य म्हणजे सुकामेवा असतो - 'ख'चा काही संबंध माहीत तरी नाही.
खारीक, खसखस, खोबरे, खडीसाखर -
खारीक, खसखस, खोबरे, खडीसाखर - असे काहीतरी ख नेच सुरूवात होणारे पदार्थ असतात असे ऐकले आहे.
ओह! ही नवीन माहिती आहे.
ओह! ही नवीन माहिती आहे.
पाचवं काय? खिसमिस (बेदाणे)?
एक खिरापत म्हणतात त्यात सुकं खोबरं + खडीसाखर + वेलची हे मुख्य आणि बाकी ऑप्शनल घटक पाहिलेत, आणि इथे देवळात (आणि इन्ग्रोत) पंचखाद्य म्हणून जे मिळतं त्यात काजू, बदाम, बेदाणे, खडीसाखर आणि मग पिस्ते / पीकान्स किंवा क्रॅनबेरीजसुद्धा पाहिल्या आहेत.
खारीक, खसखस, खोबरे, खडीसाखर -
खारीक, खसखस, खोबरे, खडीसाखर - असे काहीतरी ख नेच सुरूवात होणारे पदार्थ असतात असे ऐकले आहे. >>> +१
आता समुद्री पदार्थांबरोबर
आता समुद्री पदार्थांबरोबर खिरापत खाणार का काय?
देसाई करणार म्हणजे खोबरं
देसाई करणार म्हणजे खोबरं असणारच समुद्री पदार्थांत. (आठवा : कोकणात...
)
खारवलेल्या अॅंचोव्हीज, खरबी
खारवलेल्या अॅंचोव्हीज, खरबी को़ळंबी ,खाडीचे पापलेट, चेसापीक खाडीतल्या कुर्ल्या,
गटग त खोबरं खा ... करु नका ..
गटग त खोबरं खा ... करु नका ..
पाचवा ख बहुतेक खवा किंवा खजूर
पाचवा ख बहुतेक खवा किंवा खजूर आहे पंच खाद्यातल्या घटकात.
तलटीपः याला कोणताही पुरावा नाही. मला ख ने सुरो होणारे आणि ऑलरेडी न सांगितलेले हे २च आठवले.
नॉर्थ जर्सीवाल्यांची बस
नॉर्थ जर्सीवाल्यांची बस निघणार ना?
पूर्वी दक्षिण -मध्याच्या
पूर्वी दक्षिण -मध्याच्या उत्तरेला बस नव्हत्या. घोडा किंवा टांग्यानेच प्रवास होई.
निघेल की बस.
निघेल की बस.
(No subject)
>पूर्वी दक्षिण -मध्याच्या
>पूर्वी दक्षिण -मध्याच्या उत्तरेला बस नव्हत्या
पूर्वी नसेल. उत्तरोत्तर दिशा बदलत जातात. त्यामुळे आता बस म्हणेल ती उत्तर, उठ म्हणेल ती दक्षिण
(No subject)
अजय
अजय
अजय
अजय
त्यामुळे आता बस म्हणेल ती
त्यामुळे आता बस म्हणेल ती उत्तर, उठ म्हणेल ती दक्षिण >>
मग वेबमास्तर उत्तरेकडून येणार्या बस मधे बसणार आणि दक्षिण जर्सी परेंत बस आली की उतरुन गटगला येणार का ?
Pages