बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेवा , ठतलं का ? थँक्यु गोगा !
तर मग १४ असेल तर मी पण मै बरोबर Happy
मेधा,
सगळ्यांच्या वेळेत फिट बसत असेल तर हो !!

उपस्थितांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कराओके सुद्धा ठेवुयात !

जरूर.. सगळ्याना आपापल्या सुप्त आणि जागृत कला सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे..
(माझ्याबरोबर किंवा व्यतिरिक्त स्कीट सादर करण्याची इच्छा असेल तर मी मदत करू शकेन)..
विकुंचे पानिपतावरचे भाषण अपेक्षित आहे..

विकुंचे पानिपतावरचे भाषण अपेक्षित आहे.. >> हो का ? मग यावं लागणार. युपीत पानिपत झाले आहे, ह्यावर विकु चिंतन करणार म्हणजे पर्वनीच. Proud

अरे हो. मी तर कार्यक्रम म्हणून सिलेक्ट केला. फंकश्नॅलिटी उडवली का रेजिस्टर करायची?

>>विकुंचे पानिपतावरचे भाषण अपेक्षित आहे.. >> हो का ? मग यावं लागणार. युपीत पानिपत झाले आहे, ह्यावर विकु चिंतन करणार म्हणजे पर्वनीच. >> विकुंबरोबर सोनिया आणि राहुल म्हणून जायला वॉलेंटियर्स हवे आहेत अशी जाहिरात आत्ताच द्या.

बा.रा म्हणजे बाग राज्य का? तिथे माझी एक अत्यंत लाडकी मावशी राहते. पण ती नेहमी रोमात असते.
तुमचे प्लॅन्स वाचून आय एम जे!! Sad

गटगवालेच बाफ विसरले, आणि त्यामुळे पुढे पोस्ट्स न पडल्याने भावी उत्खननात मुळात हे गटग झाले होते का अशी शंका तज्ञांमधे राहू नये या उदात्त हेतूने हा बाफ वर काढत आहे. गटग मधल्या सभेत माझे आभार मानावेत त्याबद्दल.

५०० पोष्टी पडत नाहीत, तोवर पुढच्या उत्खननामध्ये हे गटग विश्वासार्ह राहणार नाही, हे लक्षात घ्या आधी.

५०० होईपर्यंत मेन्यू सुध्दा येणार नाही. >>> हे वाचून 'मे'मधल्या गटगला 'न्यू' काहीतरी खायला मिळेल, अशी फाको सुचली. Proud

आयला भारीच की, गोगांकडे समुद्री मेन्यू. खोतांनी खजिनाच उघडलाय की. मी आलो असतो पण घरात जरा काम काढलंय तेव्हाच. माझ्या वतीने सिक्स पॅकचा नेवेद्य दाखवा हो

आमच्या घरी असा भेदभाव केला जात नाही. घासफुसवाल्यांसाठी पेशल असते, आणि मग समुद्रभाजीवाले पण तिकडे वळतात. तेव्हा 'डबे' आणू नयेत.. Happy

फक्त घासफुसवाले किती आणि इतर किती हे कळले की झाले..

मला शेलफिश सोडून सगळ्या सामुद्री आणि जमिनीवरच्या/खालच्या भाज्या चालतील हे सांगायचं राहिलं. ल्हान्या आला तर त्याला सगळं चालतं. ल्हानी आली तर तिला फक्त घासफूस. Happy

Pages