बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्व्हेन्ट कशाला? आहेत की ट्रेडिशनल ऑप्शन्स. Proud
शड्डू एवेएठि असं नाव देऊ हवंतर - किंवा कोळीडान्स ठेवू सांका म्हणून. हाकानाका! Proud

>>> गोगांच्या गटगला बुवांचा सोगा
Lol
काव्यात्मक चालेल, काव्यात muck नको. Proud
(वेळ जात नसल्याचं लक्षण, बाकी काही नाही. Proud )

फा Lol फेबुएबल वर पँटंट घे.

गोगांच्या गटगला बुवांचा सोगा
चर्चेत तोंडी लावायला काजू खरवसाचा भुगा..

Proud
(ते खरवसकरच म्हणले की त्या शिवाय गटग पुर्ण होतं नाही म्हणे)

>>>
गोगांच्या गटगला बुवांचा सोगा
चर्चेत तोंडी लावायला काजू खरवसाचा भुगा
<<<
यानंतर उगाचच 'बेंबट्याचं नाव घेते माजा नंबर पैला' असेल असं वाटतं. Lol

>>ते नाही पण राया मला पावसात नेवू नका हे लावणार होतो पुढे.>> मायबोलीवर राया हा स्त्री आयडी असल्यामुळे हे गाणं म्हणताना अपेक्षित इफेक्ट माझ्या मनात येत नाहीये. Proud

अहो सायो, ह्या रायांनी हा आयडी घ्यायच्या आधी खुप राया बर्‍याच लोकांना (बहुतांशी महिलांना) पावसात, घोड्यावर वगैरे नेलेले आहे.

असं आपले ते नंद्या म्हणतील.

Proud

जेन्डर बायसेस सोडून द्या. कोणीही कोणालाही पावसात नेऊ शकतं आता. Proud
(शिवाय अपेक्षित इफेक्ट कुठला होता आणि तो बुवांनी गाऊन कसा होणार होता हे माझ्या नीटसं ध्यानात आलेलं नाहीये. Proud )

मिनि-धोतर न मिळाल्यामुळे बुवा आता गाउन वर येणार काय? >>> असे काहीतरी पुढे असेल याची खात्री होती Happy

शिवाय अपेक्षित इफेक्ट कुठला होता आणि तो बुवांनी गाऊन कसा होणार होता >>> आधुनिक तानसेन.

ड्रेस कोड भयंकर दिसतोय. मिनि, गाऊन, मिनि -गाउन बरे दिसणार नाहीत मला. आता गोगा आणि माझ्या शेजारधर्मास अनुसरून चट्टेरी पट्टेरी लेंगा (पॅरलल्स्)च घालावे म्हणते ! Happy

बर त्या व्हि ताई आणि वेमां ना बदललेली तारीख कळवा की कोणीतरी Happy

अंतर्ज्ञानी - म्हणजे कोण्त्याही ठिकाणचे अंतर माहीत असलेले का?

(आजच्या "वेळ जात नाही" लेव्हल ला अनुसरूनच आहे)

ड्रेस कोड भयंकर दिसतोय. मिनि, गाऊन, मिनि -गाउन बरे दिसणार नाहीत मला. आता गोगा आणि माझ्या शेजारधर्मास अनुसरून चट्टेरी पट्टेरी लेंगा (पॅरलल्स्)च घालावे म्हणते ! >>>>>>>> गोगा: लगेहात एक फ्यान्सी ड्रेस स्पर्धा पण घेऊन टाका गटग ला .............. Happy

फा, Happy
नक्की काय फरक आहे ... अंतर आणि आंतर मध्ये ?
अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय असा का?

Pages