Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निशा आणि हम्मा ने अख्खी
निशा आणि हम्मा ने अख्खी सिरीयल चालवलीये त्यांच्या 'बळा' वर

अजून किती भागां नंतर गौरी अभिनय करू शकेल...? लावा पैज
>>>निशा आणि हम्मा ने अख्खी
>>>निशा आणि हम्मा ने अख्खी सिरीयल चालवलीये त्यांच्या 'बळा' वर----
हो हे अगदी खरंय.
एकदाची नोटबंदी पोचली बुवा
एकदाची नोटबंदी पोचली बुवा यांच्यापर्यंत. खरं तर हे या मालिकेच्या पथ्यावरच पडलंय. निशाला धडा शिकवणं सावंतांना जमण्यातलं नव्हतं.
आज कॉमेडी होणार आहे.
पण आता ग्यानबाचीमेख अशी आहे
पण आता ग्यानबाचीमेख अशी आहे की नीशा उघड्यावार सावंत उघडयावर गवरी कावरीबावरी. तो जो ज्याने ८० लाख दिले तो मज्जेत. अडाणचोट लोक सगळी. आता नीशाची धुस्फुस रडारड अम्माचा थयथयाट. बरे झाले दिया परदेस म्हणायची वेळ.
आज आज्जी आणि वेणू मस्त
आज आज्जी आणि वेणू मस्त डिटेक्टिवगिरी करणारेत
त्यांची वेशभुषा पण मस्त दाखवलिये प्रोमोत. काहीतरी चटपटीत बघायला मिळेल एकुणात.
कालच्या आज्जींच्या म्हणी पण भन्नाट
कालच्या भागात आज्जीने बहार
कालच्या भागात आज्जीने बहार आणली
हो ना म्हणी म्हणुन निशाला
हो ना म्हणी म्हणुन निशाला मस्तपैकी डोकेदुखी दिली अजुन
जो करेल पाप, त्याला चावेल साप
जो करेल पाप, त्याला चावेल साप
जो दुसर्यासाठी खड्डा खणतो,
जो दुसर्यासाठी खड्डा खणतो, तो स्वतः त्यात पडतो
आज आज्जी आणि वेणू मस्त
आज आज्जी आणि वेणू मस्त डिटेक्टिवगिरी करणारेत>> असं आहे काय ? नेमकं बघितलं नाही
प्रोमोत दिसलं होतं. आजचा भाग
प्रोमोत दिसलं होतं. आजचा भाग चुकवता कामा नये
डोंबलाची डिटेक्टिव्हगिरी.
डोंबलाची डिटेक्टिव्हगिरी. वेणूपेक्षा गौरीची मैत्रीण (मितू का?) हवी होती तिथे.
बाकी झी मराठी एच डी सुरू झाल्याने एक भाग २२ मिनिटांत आटपतोय. वा वा!
हो भरत पण तीच ती सिरियल्स ची
हो भरत पण तीच ती सिरियल्स ची टायटल साँग्ज पुन्हा पुन्हा ऐकावी बघावी लागतात ना
एच्डी विथ रेकॉर्डरवाला सेट
एच्डी विथ रेकॉर्डरवाला सेट टॉप बॉक्स घ्या. मी तर जाहिराती, फ्लॅश बॅक्स, हे सगळं फास्ट फॉर्वर्ड करतो. शिवाय हवं तेव्हा पाहता येतं.
कालची डिटेक्टीवगिरी एकदम
कालची डिटेक्टीवगिरी एकदम बकवास
आता शिव येणार यांचा तारणहार
मला वाटलं की जाहीराती मिळत
मला वाटलं की जाहीराती मिळत नाहीयेत म्हणुन कमी वेळात सम्पत आहेत की काय
तेच मला समजत नव्हतं...दोन
तेच मला समजत नव्हतं...दोन दोनदा का दाखवतात टायटल साँग्ज! एच डी मुळे का? का पण?
कालची डिटेक्टिव्ह गिरी एकदम भंकस! काहीही घडलं नाही. उगीच सगळे जण आशा लावून बसलो होतो. अतिशय फालतू एपिसोड! आणि शिव ला काय बोलावत्येय आजी पुन्हा इकडे........ मला वाटलं की तीच काहीतरी चमत्कार करेल! शिव च्या च्या गळ्यात पुन्हा लोढणं.....तक्रारी आणि समस्या.....संपता संपत नाहीत.!
दुश्मन है प्यार के जब लाखो गम संसार के, दिल के सहारे कैसे प्यार करे......असे वाटत असणार त्याला!
दुश्मन है प्यार के जब लाखो गम
दुश्मन है प्यार के जब लाखो गम संसार के, दिल के सहार कैसे प्यार करे.>>> आणि तेही त्या मद्दड गवरीवर जिच्या चेहर्यावरची रेषही हलत नाही
हो ना......आणि तिच्याशी लग्न
हो ना......आणि तिच्याशी लग्न झाल्या पासून समस्याच जास्त! आजकाल तर गवरी दाखवतच नाहीयेत...का कोण जाणे!
अभिनयाच्या क्लासला घातलं असेल
अभिनयाच्या क्लासला घातलं असेल झी वाल्यांनी.
काहीहीभाग पुन्हा एकदा. तसा
काहीहीभाग पुन्हा एकदा.
तसा ह्या सिरियलचा लेखक कल्पनेत दळीद्री आहेच.
काय ते वेणूने ऑफीस सोडून , गॉगल लावून आजीला घेवून तश्याच अवतारात बाहेर जाणं, मग त्या निशाच बुरखे घालून जाणं.
छ्या!
एखादं पहिलीतलं नाटक.....
कल्पना दारिद्र्याचा उत्तम
कल्पना दारिद्र्याचा उत्तम अविष्कार!
आणि निशा व तिच्या आईने टिकली तशीच ठेवलेली....कुणालाही ओळखू नाही का येणार !! का ही ही !!
आणि आजी खुर्चीवर बसून का राहिली मग...? पसरणीच्या मागे जायचं सोडून?
शिवच्या अम्माचा थोडाच सीन होता...पण नेहमी प्रमाणेच विनींग ! अतिशय सहज डायलॉग्ज, जणू ती खरीच अम्मा आहे शिव ची!
बहुतेक, हिंदी डायलॉग्ज व शिवच्या घरची ष्टोरी वेगळा लेखक लिहीतोय व सावंतांच्या घरचा गोंधळ वेगळा लेखक लिहीतोय......!!
भंकस आणि भंपक पणाचा
भंकस आणि भंपक पणाचा कळस.
उठले की चालले...
बनारस म्हणजे काय सारसबाग-स्वारगेट आहे का काय?
बर झालं कालचा भाग बघितला नाही
बर झालं कालचा भाग बघितला नाही
प्रोमोमध्ये आणि सोमवारच्या
प्रोमोमध्ये आणि सोमवारच्या प्रिकेपमध्ये दाखवल होत की, आजी आणि वेणू रिक्षातून निशा आणि तिच्या आईचा पाठलाग करतात. त्या मायलेकी दुकानात फिरत असतात वै वै. पण एपिसोडमध्ये अस काहीही दाखवल नाही.:राग: आणि कालच्या प्रिकेपमध्ये निशा आईशी फोनवर पैश्यासन्दर्भात बोलताना आजी चोरुन ऐकते अस दाखवलय. एपिसोड पुढे मागे झाला का की काय?
शिव ला काय बोलावत्येय आजी
शिव ला काय बोलावत्येय आजी पुन्हा इकडे>>> नैतर काय, आधीच त्याच्या मागे काय कमी कटकटी आहेत, वर आणखी हा त्रास? आता तो मुम्बईमध्ये येऊन काय करेल?
गवरी दाखवतच नाहीयेत...का कोण जाणे! >>> हिरवीण बदलतात की काय!
मग टायटल song चे काय होईल?
वेणूपेक्षा गौरीची मैत्रीण (मितू का?) हवी होती तिथे.>>>> वेणू आणि मितू ने ही डिटेक्टीवगिरी करायला हवी होती. तेवढाच लवस्टोरीला वाव.
गौरीचं काम करणारी अभिनेत्री
गौरीचं काम करणारी अभिनेत्री (?) बहुतेक उपलब्ध नाहीए. त्यामुळेच शिवला मुंबईला पाठवतील.
परवा हम्मा गौरीसाठी जेवण घेऊन निघाली, तेव्हा ती जेवणासोबत टोमणे, अपमान इत्यादीही भरवेल असे वाटलेले पण तो सीन आलाच नाही.
बाकी ५००-१००० च्या नोटांबद्दल यांना १५ दिवसांनी कळतं, तेही त्याचा जोक जान्हवीच्या बाळंतपणासारखा व्हायरल झाल्यावर. आणि या बायका मूर्खासारख्या बुरखा घालून आणि ब्रीफकेस घेऊन नोटा खपवताहेत.
इथे साथ निभाना साथियातली उर्मीबेन (राशीची आई) असती, तर तिने आतापर्यंत त्या नोटा खपवल्या असत्याच, वर दुसर्यांच्या नोटा खपवायची एजन्सी घेतली असती.
शिव च्या बहिणीने काल छान
शिव च्या बहिणीने काल छान सांभाळून घेतलं त्याला. सगळ्याच गोष्टी आई वडिलांना सांगायच्या नसतात.

केळी वाल्याकडे हजार चे सुटते मागते निशा तो सीन हाईट होता
सगळ्याच गोष्टी आई वडिलांना
सगळ्याच गोष्टी आई वडिलांना सांगायच्या नसतात. >>> हे बोलताना शिवची बहीण शुन्यात हरवून गेली होती. आता यापुढचा ट्रेक तिच्या पर्सनल problems वर आधारीत असणार, गौरी ते problems सोडवेल. पण त्यासाठी आधी ती जागेवर तरी असायला हवी ना.:अओ:
फालतू सिरीयल
फालतू सिरीयल
Pages