Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तरी नशीब शिवने गौरीला तरी
तरी नशीब शिवने गौरीला तरी लवकर सांगितलं ...
निशाच सगळा भाव खाउन जात. आणी
निशाच सगळा भाव खाउन जात. आणी हममा. शिव आणी गॉरी तर आताशा पहावत नाईत.
काल किचन सीन मधे अम्माने
काल किचन सीन मधे अम्माने गॅसवर एकीकडे भाजी ठेवली असते आणि एकीकडे कढी का डाळ असं पातळ काहीतरी. शिवला ओरडत असताना ज्या चमच्याने भाजी ढवळली तोच चमचा दुसर्या पातेल्यात घातला.

अजून एक म्हणजे नुकतेच जेवण दिले असते गौरीला मग परत अम्मा आणी ती दुसरी सून काय पकवत असतात?
बरं ... त्या गवरीला का बरं
बरं ... त्या गवरीला का बरं काळकोठडीची शिक्शा दिलिय हम्माने ??
तिला घरात घ्यायचा मुहूर्त
तिला घरात घ्यायचा मुहूर्त अजून आलेला नाही. म्हणजे तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त होता. ग्यारस. पण मालिकावाल्यांचं कॅलेंडर कधी स्लो कधी फास्ट. दोन्हीकडचा तमाशा दाखवायचा त्यामुळे सध्या स्लो.
त्या अप्पा की अण्णाने कॅशमध्ये ८० लाख दिल्याचं तो कबूल करणार नाही कारण ते ब्लॅकचे पैसे आहेत असा अर्थ कालच्या भागात कळला. निशा आणि तिच्या आईलासुद्धा त्या नोटांकडे फक्त प्रेमाने बघता येईल नाहीतर त्या उशीला कवळून धरता येईल.
दादी पण आता वेगळी वागायला
दादी पण आता वेगळी वागायला लागली का अम्माच्या नादाने?
महान परंपरा मोडल्याने आणि
महान परंपरा मोडल्याने आणि शिवने चॅलेंज केल्याने ती खफा आहे.
दादी पण आता वेगळी वागायला
दादी पण आता वेगळी वागायला लागली का अम्माच्या नादाने?--
दादी ने सध्या हम्मा ला स्कोप दिला आहे. समजुन घ्यावे.
काल शिव लाल रंगाच्या झब्ब्यात
काल शिव लाल रंगाच्या झब्ब्यात चिकणा दिसत होता. मी तेवढा एकच शॉट पाहिला.
तो गौरीच्या प्रेमात आकंठ बुडल्याचं मस्त दाखवतो. गौरी मात्र अजूनही `धन्यवाद!' मोडात...
छे मोदींनी नोटा बंदीचा निर्णय
छे मोदींनी नोटा बंदीचा निर्णय किमान शिरेल वाल्यांना कळवायला हवा होता! किती त्रास होणार तब्बल ८० लाखाचा हिशेब देताना लेखक दिग्दर्शक सगळ्यांनाच!
ही खरोखर मनमानी झाली!
काल शिव लाल रंगाच्या झब्ब्यात
काल शिव लाल रंगाच्या झब्ब्यात चिकणा दिसत होता >>
ईथे मी असे वाचले...
काल शिव लाल रंगाच्या डब्ब्यात चिकणा दिसत होता

कालचा भाग पण अगदीच बेअकली
कालचा भाग पण अगदीच बेअकली होता
दक्षिणा.. कालचा भाग पण अगदीच
दक्षिणा.. कालचा भाग पण अगदीच बेअकली होता....या तुझ्या १६ ता च्या पोस्टला माझे १७ तारखेलापण अनुमोदन....सेम! काल तर अर्धा अधिक भाग ती बिनडोक सरला अम्मा यांच्या बिनबुडाच्या संवादातच गेला...त्या आधी ती घरभर धावतच सुटली होती ..'अम्माजी अम्माजी' करीत!
आपण पाहतो ना!
काहीही! अगदी का ही ही दाखवितात!
अक्षरशः काहीही दाखवतात. सरला
अक्षरशः काहीही दाखवतात. सरला डोक्यात जाते.
आणि काल इतके हिंदी संवाद ऐकून चुकून आपण हिंदी सिरीयल पाहतोय की काय असच वाटलं एक मिनिट
कालचा एपिसोड विनोदी करायचा
कालचा एपिसोड विनोदी करायचा त्यांचा प्रयत्न होता. मालिकेतल्या सद्गुणी पात्रांचे हाल बघून प्रेक्षकांना स्ट्रेस आला असेल तो दूर करायला.
बरं. गौरी आणि शिव बनारसला लवकर का आले? त्यांनी आपापली ट्रान्सफर करून घेतलीय आणि इथे जॉइन करावं लागेल म्हणून. बरोबर? म्हणजे मला तरी असंच वाटतंय.
की सावंत कुटुंबाला आनंदात असल्याचा अभिनय जास्त दिवस करावा लागू नये म्हणून आले लवकर?
---
अवांतर काल मुख्यमंत्र्यांनी नाटकाच्या तिकिटासाठी जुन्या ५००/१००० नोटा चालतील असं सांगितलं त्या वेळच्या फोटोत ८० लाखात घर घेणारे ते तात्या की नाना की जे कोणी, आहेत असं वाटतंय.
सगळ्यात बेक्कार आणि बेसलेस
सगळ्यात बेक्कार आणि बेसलेस सिरियल!
मी सोडून दिलेली मध्ये तर पुन्हा गौरीच्या लग्नात काय दाखवतात तरी म्हणून दोन चार भाग पाहिले आणि अगदी डोक्यात गेले.
ती गौरी गधडी मुंबईत नोकरी करते आणि तिला आपली आई बाबांची आर्थिक परीस्थीती माहीत नाही काय?
लग्नात काय काय भेटी घेतायत, खर्च किती चाललाय हे तरी दिसत होतं ना डोळ्याला भेटी पॅक करताना जरी कर्जाची गोष्ट तिच्यापासून लपवली होती. आई वडीलांची मिळकत किती हे तरी माहीत होते ना? आणि ओपनली हे शिवशी बोलून मार्ग न्हवता काढू शकत?
शिव टीपीकल ढगोबा नवरा.. लग्नात काय आईची अट घालणे की वाराणसीत रहायचे. नोकर्या सोडून भजन करणार दोघेही. काय ते डोक्यावर पदर घ्यायचा वगैरे. आणि ती हम्मा तर आधी मुंबईचीच राधिका करणार होती ना? मग बंबई की लडकी ऐसी वैसी म्हणून का ते बडबडत असते?
पण झी सारख्या लोकांना इतका फालतुपणा दाखवायचा असतो, अरे काळ कुठला आणि काय दाखवताय?
सोशीक सून म्हणजे चांगली, करीयरचा बट्ट्याबोळ करणारी स्त्री म्हणजे त्यागाची मुर्ती, पदर घेवून वावरली म्हणजे चांगली..
त्यात ते निशा प्रकरण. बाप रे तिच्या आईचा ते उशी घेवूनच बसणं , आणि गौरीसमोरच उशी घेवून फिरणं इतका बाळबोध सस्पेन्स अरेरे वाटलं मला.
अजूनही करारी स्त्री कोणालाच झेपत नाही वाटतं. किंवा स्वतःची मतं असलेली सून, बायको आवडत नाही वाटतं समाजात म्हणून तसेच चावटपणा चालतो ह्या सिरियलवाल्यांचा.
काय एकेक पात्रं दाखवतात...
हुश्श! एकदाच्या घातल्या शिव्या...
कोणीतरी द्या ही लिंक झी वाल्यांना....
झेंपी १झंपी + १ लाख मोदक
झेंपी १झंपी + १ लाख मोदक
मला ती सरला ‘ईटी’ सिनेमातल्या
मला ती सरला ‘ईटी’ सिनेमातल्या ईटीसारखी वाटते.
लले यु सेड इट!
लले यु सेड इट!
झंपी मस्त. आज लूक अलाईक पपेट
झंपी मस्त.:स्मित:
आज लूक अलाईक पपेट सरलाने डिट्टो पपेटसारख्याच actions केल्या शिव-गौरी पळून गेल्याची न्यूज सान्गताना.
बघा म्हटलं होतं ना सरला पपेट
बघा म्हटलं होतं ना सरला पपेट च आहे
>>>अजूनही करारी स्त्री
>>>अजूनही करारी स्त्री कोणालाच झेपत नाही वाटतं. किंवा स्वतःची मतं असलेली सून, बायको आवडत नाही वाटतं समाजात म्हणून तसेच चावटपणा चालतो ह्या सिरियलवाल्यांचा.
काय एकेक पात्रं दाखवतात...
अगदी बरोबर.
निशाला स्वतःची मते आहेत पण ती महान आहेत.
झी च्या सर्व सीरिअल कॉमेडी
झी च्या सर्व सीरिअल कॉमेडी आहेत
आता घर सोडून जायची किंवा
आता घर सोडून जायची किंवा घराबाहेर काढायची आणि परत यायची स्पर्धा लागली आहे.
निशा, तिच्या मागे नचिकेत.
गौरी
हम्मा
शिव.
काल एकादशी होती म्हणे शुक्लंकडे. एकादशीचा मुहूर्त होता ना गृहप्रवेशाचा?
:-)कालाचा एपिसोड विनोदी
:-)कालाचा एपिसोड विनोदी होता.......आधी शिव घर सोडून जायला निघतो...मग बाबूजी त्याला जायदाद चा हिस्सा देतात...मग बरंच भवती न भवती होऊन तो परत फिरतो.....आणि ही "गवरीची" आयडिया म्हणे ! काहीही हं!.
गवरी कधीपासून इतकी स्मार्ट झाली? आणी शिव च्या भावाने बळंच आणून दिली का कागदपत्रं?
जणू हिंदी सिरीयल पहात असल्या सारखे वाटते.
पण अम्मा बाबूजींचा अभिनय लाजवाब! नेहमीच. दादीजी तरी कृत्रिम वाटते.
आजच्या भागात कानगोष्टी
आजच्या भागात कानगोष्टी चालणारेत. शिव आणि बाबुजी चे बोलणे हम्मा कान लावुन ऐकणार तर निशाचे बोलणे आज्जी. आता पुन्हा एकदा घर एके घर आणि गवरीचा हम्माकडुन दुस्वास असल काहीतरी या आठवड्यात
शिव कधी कधी फारच हँडसम दिसतो नै :स्मितः
शिव फारच छान दिसत
शिव फारच छान दिसत होता...इतक्या दु:खाच्या सीन मधेही...अगदी क्यूट! कसली ती गवरी गळ्यात बांधून घेऊन बसलाय !.......... काकूब्रँड!
मला वाटलं की नचि आता वैतागून ती उशी झटकेल!
पण कस्लं काय!
मला वाटलं की नचि आता वैतागून
मला वाटलं की नचि आता वैतागून ती उशी झटकेल!>>> त्यालाच झटकल ना त्या मायलेकिंनी
पण खरच यांना माहिती नाहिये का
पण खरच यांना माहिती नाहिये का ५००/१००० नोटा बंद झाल्यात म्हणुन
काय करतील बर त्या ८० लाखांच??? आणि काहीही केलं तरी दिसल्याशिवाय राहिल का? बाकी त्या आज्जींच्या दागिन्यांच काय केलं तेही नाही दाखवल म्हणजे अजुन १०० एपिसोड नक्कि आहेत सिरेलीचे
पण खरच यांना माहिती नाहिये का
पण खरच यांना माहिती नाहिये का ५००/१००० नोटा बंद झाल्यात म्हणुन अ ओ, आता काय करायचं काय करतील बर त्या ८० लाखांच???>>>>>>>>>>>>>> ह्या सिरेलींचा वास्तव जगाशी काहीएक संबंध नाही ग शुभे.
Pages