Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नैतर काय मला बै फारच राग आलाय
नैतर काय मला बै फारच राग आलाय असल्या खोट्या कारभाराचा. जरा म्हणुन सरळ नॉर्मल लोकांसारखे प्रसंग दाखवत नाहित. सारख कारस्थानं आणि कपट.
त्यांना माहिती आहे आपण काहिहि
त्यांना माहिती आहे आपण काहिहि दाखवलं तरी गोड मानुन बघणारी माणसं आहेत मग ओढताहेत सिरियल... अरे ती स्वतःच लोक वास्तवात अशी वागतील का? तडकाफडकी करुन टाकतील सगळं... घरी जबरीने बघावी लागते हि सिरियल...
माणसं काळ्या किंवा पांढ र्या
माणसं काळ्या किंवा पांढ र्या शेडची कधीच नसतात ती नेहमी ग्रे शेडची असतात. पण या सिरेलीवाल्यांचा किती अट्टाहास त्यांना अतीचांगल किंवा अतिवाईट दाखवायचा.>>> नाही ग, असतात अशी वास्तवात.
निशा ने उशीत लपवलेल्या काळ्या
निशा ने उशीत लपवलेल्या काळ्या पैशाचं काय होणार आता?
:p
(No subject)
निशाला कल्ल का आता ५०० च्या
निशाला कल्ल का आता ५०० च्या नोटा चालणार नाहेर्त ते?
उशीत लपवललेत ना?
आता उशीत लपवलेल्या 80 लाख
आता उशीत लपवलेल्या 80 लाख रुपयांचं निशा आणि तिची आई काय करणार???
500,1000 च्या नोटा बंद झाल्यावर
(No subject)
मोदींनी १०००/५०० च्या नोटा
मोदींनी १०००/५०० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे...आता निशा वहिनीनी गौरीच्या वडिलांचा फ्लॅट विकून ८० लाख अप्पा कडून कॅश घेतले आहेत त्याच काय होणार?निशा वहिनी बॅंकेत जाणार का कीगौरीच्या बाबांना पैसे परत करणार ?
बघत रहा फ़क्त
काहे दिया परदेस
८० लाख , ती आणि आई मिळून कसे
८० लाख , ती आणि आई मिळून कसे काय एक्स्चेन्ज करतील ४-५ आठवड्यात . २० हजाराच लिमिट आहे आठवड्याला .
तिला नचि आणि सावंताना सांगायलाच लागेल
शिव अम्माला फडा फडा बोलला .पण
शिव अम्माला फडा फडा बोलला .पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता आणि एक्प्रेशन्स मध्ये पण . नुसतच टाकणं टाकलं. जरा जोरदार बोलायला पाहिजे होत आणि एक्सप्रेशन्स मध्ये पण जोर दिसायला हवा होता >>
अग आत्तापर्यंत अम्माला काही ना बोलणारा हो हो म्हणणारा होता , त्यामानाने बरीच प्रगती म्हणून फडाफडा
काहीही झाले तरी अम्माशी बोलतो आहे तो जोरात बोललेले उद्धटपणाचे दिसले असते.
१०००/५०० च्या नोटा
१०००/५०० च्या नोटा
शिवच्या एक्प्रेशन्स मध्ये
शिवच्या एक्प्रेशन्स मध्ये बिलकुल दम नाहीये. पुचाट डायलॉग डिलिव्हरी. खूप ऐकून घेतलं त्यान अम्माच . तरी तिची टिव टिव चालूच . खर तर राग यायला पाहिजे होता त्याला. इतका शांत पणे कसा काय बोलतो. पुरुषांच्या / मुलांच्या अशा वागण्यानेच ढालगज सासवांचं फावत आणि सुनांना सहन करावं लागत
सुजा भावना पोचल्या ग.
सुजा भावना पोचल्या ग.
सुजा, हम्मा उचक्यांनी हैराण
सुजा, हम्मा उचक्यांनी हैराण झाली असेल ग सिरेलीत पण
शुभांगी
शुभांगी
निर्मात्याला अचानक स्टुरी
निर्मात्याला अचानक स्टुरी बदलावी लागणार बहुतेक. त्या पसरणीच्या घाट वैनीने ८० लाख रुपये उशीच्या अभ्र्यात भरून ठेवलेत त्याचे आता काय करणार? =)) =))
सगळं मुसळ केरात
सगळं मुसळ केरात
आता उशीत लपवलेल्या 80 लाख
आता उशीत लपवलेल्या 80 लाख रुपयांचं निशा आणि तिची आई काय करणार???>>> आणि भरिस भर म्हणजे, शुगो निशाला हाकलणार आहे घराबाहेर. आजच नविन प्रोमो बघितला. एकटी बाई आता काय करणार?
एकटी बाई आता काय करणार? हाहा
एकटी बाई आता काय करणार? हाहा
एकट्या बाईला आता सासर्यांनी
एकट्या बाईला आता सासर्यांनी मागे घातलं. सरितानी इतक्या दिवसांचा संताप बाहेर काढला होता, तर मधुसूदन सावंतांचं टायर तेव्हाच पंक्चर झालं. तसंही निशाला बाहेर काढलं असतं, तर मालिकेतलं नाट्य कमी झालं असतं.
पण निशा आणि तिची आई त्या ७० लाखांचं करून करून काय करणार? त्या उशीला डोळे भरून पाहण्यापलीकडे आणि कवळून धरण्यापलीकडे? उघडपणे काही ते पैसे त्या वापरू शकत नाहीत.
आता नचिकेत राहायला आल्यावर
आता नचिकेत राहायला आल्यावर त्याला सापडेल ही उशी आणि त्यातले पैसे....
नचिकेत राहायला नाही, निशाला
नचिकेत राहायला नाही, निशाला परत आणायला गेलाय.
शुगो त्याला सान्गते की तिला
शुगो त्याला सान्गते की तिला आणण्यापेक्षा तुच घर सोड
घर सोड म्हणजे त्यांना घर परत
घर सोड म्हणजे त्यांना घर परत मिळाला का???
खुप दिवसान्नी आज २० मिन
खुप दिवसान्नी आज २० मिन पाहीली....बाकी काहि कल्पना नाही....घरामध्ये कपट कारस्ठानं बघत बसणं फार बेकार वाटतं...मी ही मालिका बघायची सोड्ली दिड दोन महिन्यापासून....
फारंच फालतूगिरी दाखवली काल.
फारंच फालतूगिरी दाखवली काल. निशाच्या आईने काल निशाची खोटी शपथ घेतली की माझी मुलगी असं कुणाला फसवणार नाही म्हणून.
मला एक कळत नाही एरव्ही फालतू फालतू गोष्टी (हापामू) एकमेकांना सांगायला धावत जाणारे हे शिरेलीतले लोक ऐनवेळी मुग का गिळतात?
आणि म्हणतात ना जब गिदड की मौत आती है तब वो शहर की तरफ भागता है... तसं ऐनवेळी शिरेलीतल्या लोकांची (अगदी झाडून सगळ्यांची) अक्कल पण एकाच वेळी केळी खायला जाते. कस्काय बुवा
आळीपाळीने शांतीचं रूप घ्यायचं ठरलं असावं. सावंत चिडले की शुगो गप्प, शुगो भडकली की सावंत गप्प.
काय चाललंय काय?
घर सोड म्हणजे त्यांना घर परत
घर सोड म्हणजे त्यांना घर परत मिळाला का???>>> पैसे फेडेपर्यन्त त्या घरात ते भाडयाने राहू शकतात अस अप्पा मोजोला म्हणाला.
तसं ऐनवेळी शिरेलीतल्या
तसं ऐनवेळी शिरेलीतल्या लोकांची (अगदी झाडून सगळ्यांची) अक्कल पण एकाच वेळी केळी खायला जाते. कस्काय बुवा >>>:हहगलो:
पैसे फेडेपर्यंत नव्हे,
पैसे फेडेपर्यंत नव्हे, बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईतो.
त्याला किंवा तिला कळलं तर धक्का बसेल, वाईट वाटेल म्हणून महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवायच्या असा नियम एकताने घालून दिलाय. तो मोडायची कोणाचीही हिंमत नाही.
Pages