Submitted by सायु on 20 April, 2016 - 06:20
रांगोळी, मनाला रमवणारी, खिळवणारी. प्रसन्न करणारी, मन स्थीर करणारी..
रांगोळी च्या ३ र्या भागाची सुरवात करते आहे..
खर तर राम-नवमीलाच धागा काढणार होते. पण काही कारणाने उशीर झाला..
या भागातही नविन रांगोळ्या काढण्याच्या प्रयत्न करणार आहे..
तसेच तुम्हा सगळ्यांकडुन ही छान छान रांगोळ्या येतील अशी अपे़क्षा करते,
आणि जसे या आधीचे रांगोळीचे दोन्ही धागे बहरले, तसाच हा धागा ही आपण फुलवुया ...
या आधीचे रांगळी चे धागे....
http://www.maayboli.com/node/51302
http://www.maayboli.com/node/55623
तर प्रभु रामचंद्राला नमन करुन या धाग्याची सुरवात करते... ----/\----
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायुतै, आत्मबंध .. मस्त
सायुतै, आत्मबंध .. मस्त रांगोळ्या!
सायुतै.. रंगावलीच्या धाग्यावर टाक ना हे दुसरे बाप्पा..
(No subject)
सुप्रभात.
सुप्रभात.
(No subject)
अनंताय नम:
अनंताय नम:
दसरा विशेष
दसरा विशेष
मस्तच विनिगिता..
मस्तच विनिगिता..
(No subject)
दिवाळीची तयारी..
दिवाळीची तयारी..
आज वसु- बारस...
आज वसु- बारस...
ईतक्यात ईकडे येणेच झाले
ईतक्यात ईकडे येणेच झाले नाही.. तुम्ही सगळ्यांनी कीत्ती छान छान रांगोळ्या टाकल्या आहेत,खुप छान वाटते आहे आज धाग्यावर येऊन..
आत्मबंध १५ सप्टेंबर ची रांगोळी खुप भरगच्च, मस्तच.. अर्थात बाकीच्याही खुप सुरेख...
डी विनीता, दसरा स्पेशल खरच स्पेशलच!!
रेणु दोन्हीही रांगोळ्या छान, फक्त फोटोचा साईझ थोडा मोठा हवा होता.
टीना तुझ्या ही रांगोळ्या येऊ देत.. बरेच दिवसा पासुन पाहिल्याच नाहीयेत..
सध्या काही कारणामुळे मोठ्या / थीम रांगो़ळ्या काढायला वेळ मिळत नाहिये...
त्यामुळे ह्या माझ्या काही ईटुकल्या पिटुकल्या रांगोळ्या...
मस्तच सर्वांच्या रांगोळ्या.
मस्तच सर्वांच्या रांगोळ्या.
धन्स अन्जु ताई..
धन्स अन्जु ताई..:)
दिसत नाहीत
दिसत नाहीत
मस्तच रांगोळ्या सायो..
मस्तच रांगोळ्या सायो..
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा लोक्स...
दिवाळीच्या हार्दीक
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!!!
टीना रांगोळ्या पण दे ईकडे..
वैशाली, क्रोम मधे उघडुन बघा मा.बो.
अख्खी दिवाळी सरली अन्
अख्खी दिवाळी सरली अन् कोणाच्याच रांगोळ्या नाही आल्या म्हणजे काय...
माझ एक ठिके कि मी काढल्याच नाई पण बाकीचे लोक कुटिसा हारपले ?
ज्या दोन चार काढल्या त्याचे फोटो दावते थांबा..
(No subject)
सगळ्यांच्या रांगो़ळ्या येऊ
सगळ्यांच्या रांगो़ळ्या येऊ द्या!!
(No subject)
(No subject)
१. हि ऑफ्फीसमध्ये काढलेली
१. हि ऑफ्फीसमध्ये काढलेली रांगोळी
२. आणि या सगळ्या घरी काढलेल्या
३.
४.
५.
६.
वा.. दिवाळीपासून मायबोलीवर
वा.. दिवाळीपासून मायबोलीवर यायला आत्ता वेळ मिळाला आणि आजचा दिवस सार्थकी लागला.. एवढ्या सुंदर रांगोळ्या बघुन आता माझ्या रांगोळ्या इथे टाकायला कसेतरी वाटतेय, तरी टाकेन लवकरच..
बहिणीने दिवाळीत काढलेली
बहिणीने दिवाळीत काढलेली रांगोळी -
आत्मबंध काय सुरेख
आत्मबंध काय सुरेख रांगोळ्या... डोळ्याचे पारण फीटलं...
स्वरा सगळ्या रांगोळ्या भारी...गणपतीची जास्त आवडली..
शब्दाली, तुमच्या बहिणीची रांगो़ळी पण छानच...
माणीक काही ही काय! तुझ्या रांगोळ्या खुप छान असतात...
लौकर टाक ईकडे...
टीना, रांगोळ्या टाकते म्हणुन कुठे गुडुप झाली देव जाणे..:अओ:
वरातीमागुन आमचे घोडे....
वरातीमागुन आमचे घोडे....
आहा...सार्याच रांगोळ्या
आहा...सार्याच रांगोळ्या भारी..
मी काढल्याच नाही गं सायू या वर्षी
हे एक कॉपीकॅट... मला आवाडली
हे एक कॉपीकॅट... मला आवाडली होती तर तीलाच कॉपी केल..
विनीता खुप सुरेख रांगोळ्या,
विनीता खुप सुरेख रांगोळ्या, ती कोयर्यांची तर खुपच भारी...
टीना खुप सही !!
Pages